कॉलेजमध्ये क्षुल्लक कारणावरून दोन मित्रात भांडण होते; खूप वर्षानंतर समोर येताच पहा काय घडलं.!
मैत्रीच नात एक अस नात आहे ज्यात ना जात पहिली जाते ना धर्म. हे नात जरी रक्ताच नसलं तरी तरी रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त माया या नात्यात असते. शाळा-महाविद्यालयात व्यतित केलेला काळ आपल्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर काळ असतो शिवाय या काळात आपल्याला कळते ती दुनियादारी शाळेत-महाविद्यालयात प्रवेश केल्यावर अनोळखी असणारी माणसं आपल्या मनात जागा करतात आपण […]
Continue Reading