फक्त एक चमचा साखरेने घरातील झुरळं कशी नाहीशी करायची ते एकदा नक्की पहाच..!

ट्रेंडिंग

मित्रांनो आपल्या घरातील एक वस्तू आणि झुरळ लवकरच होतील नष्ट. पुन्हा कधीच आपल्या घराकडे ते फिरकणार सुद्धा नाहीत. होय मित्रांनो., घरामध्ये एक चमचा साखरेने आज आपण झुरळ पळवून लावणार आहोत.

मित्रांनो झुरळ मारण्यासाठी आपण नेहमी बाजारातून वेगवेगळे प्रोडक्ट्स खरेदी करतो, पण ते तेवढे परिणामकारक असतील असे नाही. याउलट ते वि षारी व शरीरास धो कादायक देखील ठरू शकतात. आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर ते खूपच धो कादायक ठरू शकते. म्हणून घरातील झुरळ पळवण्यासाठी नेहमी घरगुती उपायांचाच आपण वापर केला पाहिजे.

घरामधील वेगवेगळ्या त्रासदायक कीटकांपैकी एक झुरळ असा कीटक आहे जो घरामध्ये विविध आजार तो पसरवतो आणि वेगवेगळे आजार घेऊन तो फिरत असतो. घरातील उघड्या अन्नावर देखील तो फिरतो त्यामुळे घरामध्ये वेगवेगळे आजार देखील पसरू शकतात म्हणूनच त्यांना नष्ट करणे महत्वाचे ठरते.

हे वाचा:   प्रत्येक वेळी आम्हाला लैं-गीक असमाधान मिळत होत...सगळे प्रयत्न करून देखील रोज रात्री तेच घडत होतं.. विवाहित जो'डप्यांनी एकदा पहाच

म्हणूनच आज आपण सोप्पा आणि घरगुती उपाय घेऊन आलो आहोत कि ज्याद्वारे भुयारातील झुरळ हि एका रात्रीच नष्ट होऊन जातील. तर मित्रांनो त्यासाठी लागणार आहे फक्त एक चमचा साखर, आणि ती एक चमचा साखर घेऊन खलबत्त्या मध्ये टाकायची आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बेकिंग सोडा आपल्याला एक चमचा लागणार आहे.

बेकिंग सोडा आणि साखर एकत्र कुटून घ्यायचं आहे आणि त्याच एक मिश्रण करायचं आहे. आणि त्याची पॉवडर झाल्यावर ज्या ठिकाणी झुरळ येतात त्या ठिकाणी हे मिश्रण अगदी चिमूटभर घेऊन कागदावर ठेवायचं आहे. मित्रांनो जी साखर असते ती झुरळाला खूप प्रिय असते ज्यामुळे साखरेच्या वासाने झुरळ त्या मिश्रणाकडे येतं आणि ते मिश्रण खातं.

हे वाचा:   वशीकरण मंत्र ! रात्री झोपतेवेळी बोला हे ३ शब्द..सकाळी ती आवडती व्यक्ती तुमच्या मिठीत असेल..

त्यामुळे त्यातील बेकिंग सोडा आहे ते खाल्ल्याने त्यांची पचनसंस्था आहे ती पूर्णपणे नष्ट होते आणि त्यामुळे ते झुरळ जागेवरच तडफडून म रतं. तर मित्रांनो हे मिश्रण झुरळ ज्या ठिकाणी जास्त आहेत त्या ठिकाणी ठेवा. सकाळी तुम्हाला झुरळे नाहीशी झालेली दिसतील. तर मित्रांनो एकदा अवश्य हा उपाय करून पहा.