नाही शिलाई, नाही मशीन,नाही सुई दोरा फक्त २ मिनिटांतच घरगुती पद्धतीने तयार करा मास्क.!

ट्रेंडिंग

सध्याच्या भीषण परिस्थिती पासून बचाव करण्यासाठी प्रत्येक जण सॅनिटायझर व मास्कचा वापर करत आहे आणि ते अत्यंत गरजेचे आहे आपल्याला बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मास्क उपलब्ध होत आहेत परंतु आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशा पद्धत कशा प्रकारे मास्क बनवायचा याबद्दल आम्ही सांगणार आहोत.

हा मास्क बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याच प्रकारची शिलाई करावे लागणार नाही. त्याचबरोबर कोणत्याच प्रकारचा सुईदोरा सुद्धा वापरावा लागणार नाही, असा आगळावेगळा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपला जुना टी शर्ट वापरायचा आहे आणि हा जुना टी-शर्ट वापरत असताना आपला हात हाताची बाही वापरायचे आहे.

खांद्या जवळचा भाग आपल्याला एक वीत कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा दोन बारीक-बारीक रशी साठी बाही चा खालचा भाग वापरायचा आहे.

हे वाचा:   या फोटोमध्ये दाखवलेली हि काळी गोष्ट काय आहे.? दम असेल तर १ मिनिटात सांगा.!

एकदा का टी-शर्ट वरील बाही चा भाग कापून झाला की थोडेसे स्ट्रेच करून दोन रशी तयार करून घ्यायचे आहेत जेणेकरून कापलेल्या भागाच्या आतून आपल्याला काढता येतील आणि त्यानंतर हे दोन्ही रशी कापलेल्या भागाच्या आत मध्ये टाकून आपल्याला गाठ मारायची आहे आणि नंतर गाठीवरील जो उर्वरित भाग आहे तो कैची च्या साहाय्याने कापायचा आहे.

दोन्ही बाजूला असे केल्यानंतर आपला घरगुती मास्क तयार होऊन जातो. लहान मुलांसाठी हा मास्क तयार करायचा आहे तर तुम्हाला लहान टी-शर्ट घ्यायचे आहे आणि जर मोठ्यांसाठी हा मास्क बनवायचा आहे तर त्यांच्यासाठी मोठा टी शर्ट घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने मास्क बनवू शकतो.

हे वाचा:   पुरुषांना नेहमी खुश ठेवतात या ३ नावाच्या मुली...बघा त्या कोणत्या मुली आहेत ज्योतिषशास्त्र

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.