आपल्या आजूबाजूला अनेक अशा काही वनस्पती असतात त्या वनस्पती चा उपयोग आणि आपण आपल्या आरोग्य जपण्यासाठी प्रयत्न करत असतो. आजच्या लेखामध्ये सुद्धा आपण अशाच एका वनस्पती बद्दल जाणून घेणार आहोत. ही वनस्पती आपल्या शरीरातील असंख्य समस्या पूर्णपणे दूर करत असते. जर तुम्हाला अ प ‘च’ न गॅ’ स, तों’ ड येणे, ब’द्ध’कोष्ठ’ता पोटा,,मध्ये दुखणे र’क्ता’मध्ये अशु’ द्धता असेल यासारखे अनेक समस्या पूर्णपणे दूर करण्यासाठी मदत करत असते.
या वनस्पतीची पाने व मुळे यांचे औषधी गुणधर्म सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहेत. या वनस्पतीची मुळे मु’ळ’ व्याध भ’ गं’दर, त्व’चा’वि’कार यासारख्या असंख्य समस्या वर उपचार म्हणून नावाजले गेलेले आहेत. असे या औषधी वनस्पतीचे नाव आहे , या बहुगुणी औषधी वनस्पतीचे नाव आहे लाजाळू. ही वनस्पती आपल्याला सहज उपलब्ध होऊन जाते.
या वनस्पतीच्या पानांना आपण हात लावतो तेव्हा या वनस्पतीचे पाणी मिटून जातात म्हणून आपण या वनस्पतीला लाजाळूचे वनस्पती असे म्हणत असतात म्हणजे हात लावताच आपली पानं मिटून घेत असते. आपल्यापैकी अनेकांना तिखट, मसालेदार, चमचमीत पदार्थ खाण्याची सवय असते यामुळे मू’ळ’व्याध होण्याची शक्यता सुद्धा असते. मुळव्याध झाल्यावर अनेक औषधी उपचार सुद्धा करत असतो परंतु जर लवकर आपल्याला मू’ळ’व्याध बरा करायचा असेल तर अशा वेळी या लाजाळूच्या वनस्पतीचा उपयोग केला जातो.
या लाजाळूच्या वनस्पतीचा चूर्ण दुधा सोबत दोन वेळा किंवा दिवसभरातून तीन वेळा जरी सेवन केला तरी तुमच्यामुळे त्याच्या समस्या पूर्णपणे दूर होऊन जातात. या वनस्पतींच्या मुळ्यांच्या पावडर व पानांची पावडर एकत्र करून तुझ्या सोबत घेतली तर भ’गंद’र सुद्धा लवकर दूर होऊन जातो. अनेकांना मु’त’ख’डा समस्या असतात, मु’त’खड्या’चा त्रास होत असतो. वारंवार मु’त’खडा होतो अशाने यांच्या मुळांचा काढा बनवून द्यावा.
मु’त’खड्यावर यांच्या मुळांचा काढा 100% रिझल्ट देणारा उपाय आहेत, मु’त’ख’डा कितीही मोठा असू द्या तो ल’घ’वी’वाटे निघून जातोस बऱ्याच पुरुषांमध्ये न’पुं’स’क’ता असते.शी’घ्र’प’त’ना ची समस्या असते. शारीरिक दुर्ब’ल’ता असते. तीन ते चार इलायची दोन ग्रॅम लाजाळूच्या मुळात ग्राम एकत्र वाटून हे मिश्रण एक ग्लास दुधामध्ये मिक्स करून रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी प्या यांना शारीरिक दु र्ब ल ता कम ‘जो’ री इ निघून जाते आणि दूध वाढण्यास मदत होते आपला म’धुमे’ह नियंत्रण ठेवण्यासाठी लाजाळूचे पाने अत्यंत महत्त्वाची ठरतात.
100 ग्रॅम पाणी 300 मिली लिटर पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने उकळून घ्या. हा काढा प्यायल्याने म’धु’मे’ही रुग्णांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो यामुळे आपल्या शरीरातील साखर सुद्धा निमंत्रण मध्ये राहते. खो’क’ला वातावरणामुळे बदल झाल्यामुळे होणारे घ’शा’ची ख’व’ख’व, सर्दी अशा असंख्य समस्यावर या वनस्पतीचे मुळांची पेस्ट करून मधासोबत चाटण बनवून खाल्ले तर आपल्याला वातावरणातील बदलामुळे निर्माण झालेल्या समस्येवर फरक पडतो. लाजाळूच्या मुळा तोंडाला घासून लावल्याने अ’ल्स’ र पूर्णपणे दूर होऊन जातो.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.