मान अवघडली असेल तर करा ‘हे’ ४ घरगुती उपाय..मानदुखी, कंबरदुखी त्वरित थांबेल..आजच जाणून घ्या

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

आपली जर मान आखडली असेल किंवा दुखत असेल तर मान सरळ करण्याचे काही टिप्स सांगणार आहे. तर हा सल्ला आपण डॉक्टरच्या मदतीने जरूर पूर्ण करावा. मान आखडल्यास किंवा मानेची तीव्र वे-दना होत असल्यास घरच्या घरी उपाय आपण करू शकतो.

सातत्याने कॉम्प्युटर समोर बसून उठल्यानंतर मानेची हालचाल करायला गेल्यानंतर मान हलवन अनेकदा अशक्य होत किंवा काही काम करता-करता आपली मान आखडते किंवा मानेत तीव्र वेदना होतात आश्या वेळी घारच्या घरी तात्पुरते उपाय आपण करू शकतो. तर चला मग जाणून घेऊ कोणते आहेत ते उपाय.

पहिला उपाय आहे ते व्यायाम मान मजबूत राहावी यासाठी मानेच व्यायाम करणे खुप गरजेच आहे किंवा ते चांगलं सुद्धा मानल जात. मान गोलाकार दिशेने ओळवन मानेच्या एका बाजूला एक हात ठेवून त्याच हातच्या दिशेने डोक वाकवन आश्या प्रकारे मानेचे वेगवेगळे व्यायाम आहेत आपण ते करू शकतो.

हे वाचा:   कैरी खाण्याचे हे अद्भुत फायदे तुम्ही ऐकलेत का.? ९९% लोकांना माहित नसलेली माहिती.!

यामुळे तुमची मान आणि पाटीचा कणा मजबूत राहतो मानेला वे-दने पासून आराम मिळतो. दुसरा उपाय आहे आईस पॅक म्हणजे बर्फाची थैली मानेची वे-दना दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे आईस पॅक लावणे. आईस पॅकच्या थंड तापमानामुळे मानेतील इन्फेमेशन कमी होण्यास मदत होते तसेच वे-दनाही जाणवत नाहीत.

आईस पॅक थेट तुमच्या त्वचेवर लावू नका यामुळे तुमच्या त्वचेला हानी पोहचू शकते. तिसरा उपाय आहे तेलाने मसाज करणे मान दुखत असेल तर आपण जर मान दुखत असलेल्या भागावर तेलाने मसाज केली तर त्याचा सुद्धा फायदा मिळतो यासाठी तुम्ही सुगंधी अथवा औ-षधी तेलाचा वापर करू शकता.

औ-षधी तेल थेट त्वचेवर लावू नका यामुळे त्वचेला जळजळ होईल. त्यामुळे औ-षधी तेल ऑलिव्ह ऑइल सोबत एकत्र करून मग हळुवार पणे मसाज करा.  दुखणार्‍या भागाच्या विरुद्ध दिशेने तुमची मान वळवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तिरक्या बाजूने डोके झुकवून हाताला हनुवटी चिटकवण्याचा प्रयत्न करा. हळूहळू जखडलेला भाग मोकळा होण्यास आणि वेदना कमी होण्यास सुरवात होईल.

हे वाचा:   त्या जागेवरील केस काढण्याची योग्य पद्धत..त्या भागाचा काळेपणा दूर करा..अनावश्यक शरीरावरचे केस फक्त 1 मिनटात काढून मोकळे करा..

त्यानंतर मान आणि पाठीच्या वरच्या भागाला स्ट्रे चिं ग द्या. असे केल्याने स्नायू हळूहळू मोकळे होण्यास मदत होईल. आणि तुम्हाला जर उशी घेतल्यामुळे त्रा स होत असेल तर उशी घेऊ नका.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.