चुकूनही खाऊ नका हे 4 पदार्थ, तुमची किडनी यामुळे वेळेआधीच होते खराब..जाणून घ्या नाहीतर उशीर होईल

आरोग्य

आपण आपल्या लेखात आ’रोग्याविषयी उपयुक्त माहिती देत असतो . त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घेत असता. आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आजच्या धावपळीच्या युगात आपण आपल्या शरीराकडे खूप दुर्लक्ष करत आहोत. आपली जीवनशैली खूप बदली आहे. सतत घेत असलेल्या तणावामुळे रात्री योग्य पण झोप देखील होत नाही.

कामामुळे सकस आहार खाण्यास वेळ नसल्यामुळे आपण फास्ट फूड  खाण्याकडे खूप कल देतो. त्याच्या आपल्या आरोग्यावर आणि शरीरावर खूप घातक परिणाम होतात. त्यामुळे शरीरातील अवयव खराब होतात. हृदविकार, किडनीच्या समस्या निर्माण झाली. शरीरातील अशुद्ध आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम मूत्रपिंड करते.

आ’रोग्यदायी जीवन जगण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्य रीतीने होणे खूप उपयुक्त आहे. योग्य काळजी न घेतल्यामुळे, किडनी स्टोन, मूत्रपिंडाचे, मूत्राशयाचे विकार निर्माण होतात. त्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी खूप समस्या निर्माण होतात. आपले शरीर काही संकेत देतात. शरीरामध्ये वेगळ्या समस्या निर्माण होवून वेगवेगळी लक्षणे दिसून येतात.

आपल्या वेगवेगळ्या आहार पद्धती मुळे हे परिणाम सहन करावे लागतात. यामुळे किडनी वर देखील परिणाम होतात. किडनीची समस्या निर्माण होते. किडनी हे मानवीय शरीरातील खूप महत्वाचे अवयव आहे. किडनी हे शरीरातील हृदयाला रक्तप्रवाह होण्यापूर्वी रक्त शुद्ध करते. अशुद्ध रक्त, अशुद्ध पदार्थ मूत्राशय तून बाहेर टाकले जाते. किडनी हे मुत्राच्या माध्यमातून शरीरातील टॉक्सिस्नाना बाहेर टाकते. यामुळे किडनी काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

हे वाचा:   रात्री झोपताना फक्त १ चमचा; डोळ्यांची ताकद होईल १० पट., ७ दिवसात बीपी च्या गोळ्या फेकून द्याल.!

किडनी आणि मूत्रा शायचे कामसुरळीत करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे ते शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. खूप जास्त प्रमाणात मसालेदार पदार्थाचे सेवन केल्यास त्याचे परिणाम किडनीवर होते. किडनी हळूहळू खराब होते. त्यानंतर किडनी बदलावी लागते. त्यामुळे मसालेदार पदार्थाचे सेवन करणे टाळावे.

काही लोकांना खूप गोड खाण्याची सवय असते. गोड पदार्थ जास्त  खाल्यामुळे वजन जास्त वाढते. घरातील किंवा बेकरी प्रोडक्ट असे गोड पदार्थ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी पडते. शरीरातील साखरेचे आणि सोडियमचे प्रमाण वाढून त्याच्या किडनी वर परिणाम होतो.त्यामुळे गोड
खाण्याचे प्रमाण टाळा.

माणसाला अनेक व्य’सन असतात, त्यामध्ये दा’रू पिणे हे व्य’सन खूप वाईट आहे. शरीरावर याचे खूप घा’तक परिणाम होतात. दा’रू पिल्या मुळे यकृत खराब होते. यकृत फु’टून त्याचे किडनी वर खूप घातक परिणाम होतात. किडनी हे शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे खूप महत्वाचे कार्य करते. किडनी खराब झाल्यास शरीरामध्ये अशुद्ध रक्ताचे परिणाम वाढते. त्यामुळे शरीरामध्ये अनेक रोग निर्माण होतात.

हे वाचा:   रोज दुधासोबत फक्त अर्धा चमचा घ्या.. जोश रात्रभर कायम राहील.. थकवा अशक्तपणा निघून जाईल.. मुलांची उंची झटपट वाढेल..

माणसाच्या जीवाला धो का निर्माण होते. त्यामुळे दा’रू पिणे टाळावे. असे केल्यास तुमचे शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते. शरीरामध्ये काही कारणामुळे वेदना निर्माण होतात. त्या वेदना खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे त्या वे’दना आपल्याला सहन होते नाही. त्या वे’दना कमी होण्यासाठी पेनकि’लर घेतो. यामुळे त्या क्षणी वे’दना कमी होतात. त्याचे परिणाम किडनी वर होतो. या गोळ्यांमुळे  किडनी फेल देखील होते. त्यामुळे पेन कि’लर खाणे टाळा. त्यामुळे तुमचे आ’रोग्य उत्तम राहते.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.