डास नेहमी आपल्या डोक्यावरच का फिरत असतात.? सत्य जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.!

सामान्य ज्ञान

जगामध्ये असा एखादा व्यक्ती असेल की त्याला डास आवडत असेल, संध्याकाळ झाली तर घरामध्ये डास शिरू लागतात आणि थोड्या वेळानंतर त्यांची संपूर्ण फौजच घरामध्ये इकडेतिकडे पाहायला मिळते. जेव्हा आपण घराच्या बाहेर उभे राहतो, बागेमध्ये बसतो अशा वेळी डास डोक्यावर गुंगुन गुंगुन करत डास अवतीभवती फिरत असतात.

अनेकदा आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो का डास असे आपल्या शरीराच्या डोक्यावर आजूबाजूला फिरत असतात? त्यामागे काय कारणे असतील तर हेच कारण आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. संध्याकाळच्या वेळेला डास आपल्या आजूबाजूला फिरत असतात. डोक्याच्या अवतीभवती फिरत असतात यामागे वैज्ञानिक कारण सुद्धा आहे.

उडणारे डास हे मादी डास असतात आणि त्यांना उडायला फार आवडत असते. यामादी डासला जो कार्बन-डाय-ऑक्‍साईड खूप आवडत असतो आणि जेव्हा आपण श्वास घेताना कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर सोडत असतो तेव्हा त्याच्या वासाने ते आकर्षित होत असतात आणि आपल्या शरीराच्या, डोक्यावर अवती भोवती फिरत असतात.

हे वाचा:   भांडण होत असताना आपले हात आणि पाय का कापायला लागते.? कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.!

त्याचबरोबर आपल्या शरीराच्या घामाचा जो वास असतो तो सुद्धा मच्छर यांना म्हणजेच डासांना खूपच आवडत असतो आणि हे कारण सुद्धा आपल्या डोक्याच्या अवतीभवती फिरण्यासाठी त्यांना कारणीभूत ठरते.

अनेकदा केसांना घाम येत असतो आणि हा घाम लवकर सुकत नाही आणि यामुळेसुद्धा मच्छर म्हणजेच डास आपल्या डोक्याच्या अवती भोवती फिरतात त्याचबरोबर आपल्या डोक्याच्या अवती भवती फिरण्याचे कारण डोक्याच्या केसांना लावलेले जेल सुद्धा तेवढेच महत्त्व असतो. डासांना केसांना लावलेले जेल आवडत असतो आणि यामुळेच ते डोक्याच्या आजूबाजूला फिरत असतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

हे वाचा:   तुमच्या घरातील लाईटबील जास्त का येते.? जाणून घ्या नाहीतर असेच लुटले जाल.!