रेल्वेच्या कोचच्या वरती वर्तुळाकार प्लेट का लावलेली असते.? हे आहे भारतीय रेल्वेचे एक रहस्य.!

सामान्य ज्ञान

अनेकदा लांबचा प्रवास करण्यासाठी आपण रेल्वे चा वापर करत असतो. भारतीय रेल्वे जगामध्ये जास्त वापरली जाणारी रेल्वे आहे. अनेक जण कामासाठी, फिरण्यासाठी लांब लांब पल्ला गाठण्यासाठी रेल्वेचा वापर करत असतो.प्रवास करत असताना आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळतात. अनेकदा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष सुद्धा करतो. अनेकदा आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल होऊन सुद्धा निर्माण होते अशाच एका कुतूहल बद्दल आज आपण सांगणार आहोत.

रेल्वेचा प्रवास करत असताना जेव्हा आपण प्लॅटफॉर्मवर उभे होते व आपल्याला रेल्वेच्या डब्यावरती एक वर्तुळाकार आकाराची प्लेट पाहायला मिळते. ही प्लेट नेमकी का लावलेली असते असे अनेक प्रश्न अनेकांना पडत असतरी पण त्याचे आज उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाण्यासाठी आपण रेल्वेचा वापर केला जातो आणि जगामध्ये प्रवास करण्यासाठी भारतीय रेल्वे ही अत्यंत सुरक्षित मानली जाते. अनेकदा आपण रेल्वे मध्ये असणाऱ्या काही गोष्टीवर, रेल्वेच्या बाहेर असणाऱ्या काही गोष्टी यांचे निरीक्षण करत असतो त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती सुद्धा असते परंतु काही गोष्टी आपल्याला जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते त्यापैकी एक गोष्ट म्हणजे रेल्वेच्या छतावर असणारे वर्तुळाकार प्लेट.

याला वर्तुळाकार रूफ वेंटिलेटर असे म्हणतात. जेव्हा रेल्वेच्या डब्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांची संख्या होऊन जाते तेव्हा रेल्वे डब्यातील गर्दीला व त्यातून निर्माण होणाऱ्या उष्णतेला नियंत्रण ठेवण्याचे काम हे रूफ व्हेंटिलेटर करत असतात. जरी हे आपल्याला वाचायला सोपे वाटत असले तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे तेवढेच घातक ठरू शकते.

हे वाचा:   भारताच्या इतिहासामधील सर्वात सुंदर स्त्री..जिचे रूपच बनले तिच्या मृत्यूचे कारण ! तिला मिळवण्यासाठी इतक्या पुरुषांनी तिच्यासोबत..

रेल्वेच्या डब्यामध्ये जास्त प्रमाणात उष्णता वाढल्याने रेल्वेचे समतोल बिघडू शकते यामुळे मोठा अपघात सुद्धा घडू शकतो म्हणूनच रेल्वे डब्या मधील अति उष्णता कमी करण्यासाठी रेल्वेच्या छतावर व्हेंटिलेटर लावले गेलेले असतात त्याचबरोबर आपण रेल्वेचा प्रवास करत असताना आपल्याला डब्यांमध्ये अनेक गोष्टी दिसतात. त्यातील काही गोष्टी म्हणजे पंखा, फोन चार्जिंग करण्यासाठी चार्जर पॉईंट इत्यादी परंतु अनेकदा अशा काही घटना समोर येऊ लागले आहेत की जे काही प्रवासी प्रवास करत असताना अनेक वस्तू आपल्या सोबत घेऊन जाऊ लागले आणि त्यातील गोष्ट म्हणजे रेल्वेतील पंखा.

पूर्वीच्या काळामध्ये पॅसेंजर ,एक्सप्रेस या रेल्वेमध्ये अनेक ठिकाणी पंखे लागलेले असायचे आणि अनेकदा प्रवास करता करता प्रवासी आपल्या घरी घेऊन पंखे घेऊन जात असल्याने अशा प्रकारची चोरी रोखण्यासाठी रेल्वेने एक शक्कल लढवली म्हणजे जर अशा प्रकारचे पंखे एखाद्या व्यक्तीने काढले तरी ते आपल्या घरी घेऊन जाऊ शकणार नाही कारण की त्यांची निर्मिती कशी केली की ते पंखे फक्त रेल्वेच्या डब्यामध्ये चालू शकतील, अन्य ठिकाणी या पंख्याचा कोणत्याच प्रकारे उपयोग होणार नाही.

हे वाचा:   काय असते एमआरआय स्कॅन.? कशा पद्धतीने केली जाते एमआरआय स्कॅन.? जाणून घ्या यामागील संपूर्ण माहिती.!

आपल्या घरामध्ये ज्या विजेचा उपयोग केला जातो त्याचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात. एक एसी आणि दुसरे डीसी. आपल्या घरामध्ये वापरात येणाऱ्या एसी विजेच्या प्रकारांमध्ये जास्तीत जास्त मर्यादा ही २२० वोल्ट पावर एवढी असते,डीसी मध्ये ही पावर ०५,१२ एवढी असते.आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, रेल्वेच्या डब्यामध्ये लावल्या जाणाऱ्या पंख्यांची पॉवर ही ११० वॉल्ट एवढी असते आणि त्याच बरोबर हे पंखे फक्त डीसी पावर चालू शकणार आणि आपल्या घरातील 110 ओल्ड डीसी पावर हे पंखे अजिबात चालत नाही. यांचा उपयोग फक्त बाहेरच होऊ शकतो.

म्हणूनच हे एकमेव कारण आहे की रेल्वे मध्ये असणारे पंखे फक्त रेल्वेत चालू शकतील. त्या पंख्याचा घरी कोणत्या प्रकारे उपयोग होऊ शकत नाही. आम्ही आशा करतो की आजच्या लेखामध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडलेली असेल. जर माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.