फक्त “ही” एक गोष्ट तुळशीच्या कुंडीत टाका आणि बघा जादू, दोनच दिवसात तुळस हिरवीगार होईल.! तुळस डोलदार बहरेल..

ट्रेंडिंग सामान्य ज्ञान

आपल्या हिंदू ध’र्मात तुळशीला खूप महत्व आहे. तुळशीला आयुर्वेदिक वनस्पती म्हणून त्याचा उपयोग होतो. प्रत्येकाच्या घरी तुळशी झाड, रोप हे नक्की असते. अंगणात बहरलेली तुळस हे आपल्या घरातील पवित्रता, स्वास्थ, धन, समृध्दी दर्शविते. काही लोकांची अशी समज असते की खूप वेळा तुळशीला पाणी घालून देखील त्याची योग्य ती वाढ होत नाही ती पूर्णपणे सुकून जाते.

त्याची पाने पिवळी पडतात . थंडीमध्ये जास्त खताचा वापर केल्याने ही समस्या उद्भवत असते. जर तुमचे तुळशी रोप सुकत असेल तर ते तुमच्या फायद्याचे आहे.  या लेखात आपण तीच माहिती दिली आहे. सुकलेल्या तुळशीला पुन्हा एकदा हिरवेगार कसे बनवता येईल. त्यासाठी एक खूप
उपयुक्त सेंद्रिय खत आहे. त्यामुळे तुळशीचे रोप हिरवेगार होईल आणि त्याची योग्य वाढ होईल.

त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पूर्वी तुळशीच्या सुकलेल्या फांद्या कापायचे आहे. तुळशीचे रोप वरल्या बाजूने सुकते. ते पाहून वाळून आलेल्या फांद्या कट करा. त्यासाठी जे क’टर वापरणार आहे ते डेटॉल निर्जंतुक करून घ्या. असे केल्याने इ-न्फेक्शन होत नाही. जास्त पाणी दिल्यामुळे तुळशीचे रोप सुकते.

हे वाचा:   भांडण होत असताना आपले हात आणि पाय का कापायला लागते.? कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.!

त्या रोपाला जास्त मंजिऱ्या उगवल्या तरी तुळशी रोप सुकून जाते. कारण ते तुळशीचे बी असते. बी बनवण्यासाठी त्या रोपाची सारी ऊर्जा जाते त्यामुळे रोप सुकू लागते. त्यासाठी तुळशीला येणाऱ्या मंजिऱ्या तुम्ही खुडाव्यात. त्यामुळे तुमचे तुळशीचे रोप वाढून हिरवेगार होईल. तुळशीचे रोप अश्या ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी त्या रोपाला ऊन लागेल हे रोपाच्या चांगल्या वाढीसाठी खूप उपयुक्त आहे.

उन्हाळ्यामध्ये मात्र हे रोप सावलीत ठेवावे. थंडीच्या दिवसात हे रोप उन्हामध्ये ठेवा. सावली मध्ये ठेवल्यास त्याच्या पानावर फं’गस निर्माण होते. त्यामुळे योग्य ती काळजी वेळोवेळी घेतली पाहिजे. तुळशीची माती ओली राहील याची काळजी घ्यावी. पावसाचे पाणी तुळशी साठी खूप उपयोगी आहे. पावसाच्या पाण्यामध्ये नायट्रेड असते.

जमिनीत जावून नायट्रोजन बनते. त्यामुळे तुळशी रोप खूप वेगाने वाढते. थंडीच्या दिवसात सात दिवसातून एकदा पाणी घालावे. कारण या दिवसात याची वाढ कमी होत असल्यामुळे पाणी देखील कमी लागते. याची वाढ होण्यासाठी सेंद्रिय खत खूप उपयुक्त आहे. त्यासाठी चुना आणि मस्टर्ड (मोहरीचे केक) पान खायच्या चून्यामध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असते.

हे वाचा:   वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेले पुण्यातील बुधवार पेठेचे ध-क्कादायक सत्य; जर मुलगी गोरी असेल तर….

तर मस्टर्ड केक मध्ये नायट्रोजन जास्त प्रमाणात असते. त्यामुळे याची वाढ होते. सेंद्रिय खत तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये 10 ग्रॅम चुना, 30 ग्रॅम मस्टर्ड केक घेवून एकजीव करा. हे मिश्रण ज्या ठिकाणी ऊन पडणार नाही अश्या ठिकाणी २४ ते ४८ तास ठेवा. याचा दहा दिवसांनी याचा वापर तुळशी साठी करा.

हे सेंद्रिय खत तुळशीच्या मातीत घाला. त्यामुळे त्याची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होईल. तुळशीचे रोप हिरवेगार होईल. असे केल्यास याची वाढ तीन फुटा इतकी वाढेल. योग्य वेळी सुकलेल्या फांद्या कापायचे आहे. मंजिऱ्या लागत असल्यास त्या खुडा व्यात. असे केल्यास दोन ते तीन महिन्यात चांगले फा’यदे आणि परिणाम दिसून येईल.