नमस्कार मित्रांनो, बर्याच लोकांना वारंवार ल-घवीला जायची इच्छा होत असते. वारंवार ल-घवी होणं ही एक मोठी सम’स्या बनते. कारण त्यामुळे नित्यकर्मांमध्ये सम’स्या उद्भवतात आणि रात्रीची झोपही अपूर्ण राहते. बर्याच घटनांमध्ये लोकांना लाज वाटते आणि अस्वस्थताही जाणवते. वारंवार ल’घवी होणं ही एक सामान्य परिस्थिती नसून, त्याचाशी काही चिकित्सकिय कारणं निगडित आहेत.
मू’त्रमार्गात संक्रमण, मू’त्रमार्गाद्वारे गळती, प्रोस्टेट वाढ, किडनी स्टोन, ग’र्भधारणा, ओटीपोटात गाठ, अतिसक्रिय मू’त्राशय आणि औषधांच्या नकारात्मक प्रभाव याचा यामध्ये समावेश आहे. एवढंच नव्हे तर जास्त प्रमाणात म’द्यपान, चिं’ता, तसंच अनियंत्रित मधुमेह ही कारणंदेखील असू शकतात. जर आपल्याला दिवसातून जास्त वेळा लघवी करण्याची आवश्यकता वाटत असेल तर वारंवार ल’घवी येण्याशी सं’बंधित आजार उद्भवू शकतात.
यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. असे काही घरगुती उपचार आहेत जे वारंवार लघवीच्या सम’स्येपासून मुक्त करू शकतात. विशेष गोष्ट अशी आहे की या उपायांचा श’रीरावर कोणताही हा-निकारक प्रभाव पडत नाही. आज आम्ही आपल्याला असा उपाय सांगणार आहोत, जो करून आपण सर्व प्रकारची ल-घवीची जळजळ बंद करू शकता. तसेच आपण इतर आजारावर देखील यामुळे मा’त करू शकता.
या झाडाचे नाव आहे पिंपळाचे पान. पिंपळाचे झाड हे आपल्याला कुठे सहज उपलब्ध होत असते. भारतात पिंपळाची पूजा करतात. पिंपळाच्या झाडाचे जितके धा’र्मिक महत्त्व आहे तितकेच त्याचे आरोग्यदायी फा’यदे देखील आहेत. औषधी गुणधर्मांनी युक्त अशा या पिंपळाच्या झाडांचे महत्त्व जाणून घेऊया. पिंपळाच्या झाडामध्ये सर्व प्रकारचे गुणधर्म भरलेली असतात.
पिंपळाच्या पाना मध्ये टॉनिक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ख’निज, आयर्न आणि इतर पदार्थ मोठ्या प्रमाणात भरलेले असतात. ही जी’वनसत्त्वे आपल्या श’रीरासाठी आवश्यक असतात. त्यामुळे आपल्याला इतर कुठलेही फळांमधून एवढी जी’वनसत्व मिळत नाहीत. तसेच आपल्याला ल’घवीची जळजळ होत असेल तर आपण हा उपाय केल्यास आपल्याला खूप फरक पडेल.
अनेकदा आपण यु’रीन स्टोन झाला म्हणून डॉक्टर कडे जात असतो. मात्र, डॉ’क्टर महागडी औ’षधे देऊन तपासणी करतात आणि काही औषध गोळ्या देऊन टाकतात. त्यानंतर आपला यु’रीन स्टोन होतो. मात्र, त्यासाठी लागणारा खर्च हा फार मोठा असतो. यासाठी घरगुती उपाय करून आपण त्यावर मा’त करू शकता. ल’घवी सं’बंधी अनेकांना आजार जडले असतात.
ल-घवी करताना जळजळ होणे, थांबून थांबून लघवी होणे आणि इतर आजार ल-घवी सं’बंधी आजार असतात. असे आजार असल्यास आपण पिंपळाच्या पानाचा काढा घेऊन हे आजार दूर करू शकता. यासाठी पाच पिंपळाची पाने घ्यावी. एका भांड्यामध्ये पाणी टाकून मिठाच्या पाण्याने पिंपळाची पाने धुऊन घ्यावी. त्यानंतर गरम पाणी करावे. त्यामध्ये पिंपळाचे पाणी टाकावे. काही वेळ पाने उकळू द्यावे.
हे पाने नंतर गाळून घ्यावे. त्यामध्ये थोडास मीठ टाकावे. खडीसाखर टाकावी आणि हे मिश्रण आपण गाळून घेऊन पिऊन घ्यावे. हा प्रयोग आपण पंधरा दिवस करावा. आपल्याला निश्चितच ल-घवी सं’बंधित आजारावर फरक पडलेला दिसेल. त्याचबरोबर इतर अनेक आजारांवरही हे पान गुणकारी ठरते. पिंपळाच्या २-५ पानांची पेस्ट बनवून त्यात ५० ग्रॅम गुळ घालून मिश्रण बनवा आणि या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या बनवून दिवसातून ३-४ वेळा खा. पोटदुखीवर आराम मिळेल.
पिंपळाच्या झाडाची साल आणि पिकलेल्या फळांची वेगवेगळी पावडर बनवून ती सम प्रमाणात एकत्र करा. आणि हे मिश्रण दिवसातून ३-४ वेळा खा. अस्थमा दूर होण्यास नक्कीच मदत होईल. वि’षारी साप चावल्यावर पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस दोन थेंब घ्या आणि त्याची पाने चावून खा. त्यामुळे वि’षाचा असर कमी होण्यास मदत होईल. पिंपळाची कोवळी पाने खाणे त्वचेच्या रोगांवर उपचारात्मक ठरते.
पिंपळाच्या पानांचा रस भेगा पडलेल्या पावलांवर लावणे, लाभदायी ठरते. १-२ ग्रॅम पिंपळ बीज पावडरमध्ये मध मिसळून रोज दोन वेळा घेतल्याने र’क्त शुद्ध होते. पिंपळाची ५-१० फळे रोज खाल्याने बद्धकोष्ठतेच्या सम’स्येवर आराम मिळतो. पिंपळाची पाने दुधात बुडवून डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांचे दुखणे कमी होते. पिंपळ आणि वटाच्या झाडाची साल घेऊन त्याचे एकत्र मिश्रण बनवा. हे मिश्रण गरम पाण्यात उकळवून त्याने गुळण्या केल्यास दातदुखी दूर पळेल. अशा प्रकारे बहुगुणी पिंपळ अनेक आजारांवर उपयोगी आहे.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.