फक्त ५ रुपयामध्ये घरातच काढू शकता दातांची कीड, जाणून घ्या सर्वोत्तम घरगुती उपाय..दात पांढरे शुभ्र, मजबूत बनतील..

आरोग्य

पांढरे चमकदार दात सगळ्यांना हवे असतात .त्यासाठी दाताची काळजी कश्या प्रकारे घेतली पाहिजे त्यासाठी काही गोष्टी आपण यामध्ये पाहणार आहोत. जशी शरीराच्या इतर अवयवांची स्वच्छता जरुरी असते , त्याप्रमाणे दाताची योग्य ती काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आपण ज्यावेळी हसतो त्यावेळी आपले दात दिसतात. आपण इतरांशी ज्यावेळी बोलतो त्यावेळी आपले दात दिसत असतात. उत्तम एका सरळ रांगेत असणारे दात नेहमी एखाद्या व्यक्तीच्या आकर्षणात भर घालतात.

तेच दार जर स्वच्छ असतील, तर ते आपल्या सौंदर्यात भर घालतात. अनियमित जीवनशैली आणि चुकीचे खाणे-पिणे यामुळे दाता मध्ये कीड निर्माण होते आणि दात वे’दना द्यायला सुरू करतात. दातदुखी हे अतिशय त्रासदायक दुखणे आहे. त्यामुळे आपल्याला रोजची कामे करणे पण कठीण होते.
यातून सुटका होण्यासाठी काही लोक पेनकि’लर घेतात. पण ती वेळ मा’रून जाते . त्यामुळे दातातील कीड म’रत नाही.

जर यावेळी उपाय केला नाही तर,ही समस्या तुमच्या दातांना आतून कमजोर करून सोडते. दातांची मुळे सैल झाल्यामुळे दात ही दुखतात. ही दुखणी बरी करण्यासाठी डॉ’क्टर खूप महागडे उपाय सांगतात. त्यापूर्वी आपण घरगुती उपाय नक्की करू पाहू शकतो. तुम्ही सुद्धा या समस्ये मुळे बैचेन असाल तर घाबरु नका. आज तुमच्या सगळ्यांना उपयोगी आणि खूप गुणकारी असा उपाय सांगणार आहोत.

दाताच्या समस्या वरील लवंग हे खूप चांगले वरदान आहे . त्यामुळे दाताच्या समस्या दूर होतात. लवंग हे गुणकारी घरगुती औ’षध आहे. याचा उपयोग मसाले पदार्थांमध्ये केला जातो. लवंगाचे वेगळे खूप उपयोग आहेत. आयुर्वेदातही याला खूप मानाचे वेगळे स्थान आहे. लवंग: दातातील वे’दना किंवा दातामध्ये अडकलेले किटाणू यांचा सामना करण्यासाठी लवंग खूप मदत करते. लवंग यामध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म आहेत. लवंग यामुळे तुमच्या दातील जंतू सं’सर्ग पूर्णपणे नाहीसा होतो व किटाणू पूर्णपणे निघून जातात.

हे वाचा:   फक्त ५ रुपयाच्या या उपायाने एका रात्रीतच पायांच्या भेगा होतील पूर्णपणे गायब.!

त्यासाठी फक्त तुम्हाला अगदी छोटासा उपाय करायचा आहे. लवंगेच्या तेलात कापसाचा बोळा बुडवून, जो ज्या ठिकाणी दातात कीड लागली आहे त्या ठिकाणी ठेवावा. तुम्ही अजून एक उपाय करू शकता. दोन-तीन लवंग कुठून त्याचे चूर्ण बनवून कीड लागलेल्या दातावर ठेवून थोडी लाळ बनवू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने गुळण्या करा. दिनानिमित्त तुम्ही असे केल्यास तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. हा उपाय सगळ्यात उत्तम आहे तुम्ही नक्की करून पहा.

तुरटी: अर्धा चमचा तुरटी पावडर करून घेऊन, मोहरीचे तेल थोडेसे गरम करून त्यामध्ये तुरटी पावडर मिसळा. ती एक पेस्ट तयार करून कीड लागलेल्या दाताला लावा. यामुळे देखील तुमच्या कीड लागलेल्या दाताला आराम मिळेल. यामुळे हिरड्या सुजणे देखील कमी होतील. तुमच्या दाताचे दुखणेही कमी होईल. असे वारंवार प्रयोग केल्यास दाताला लागलेली कीड पूर्णतः कमी होईल.

तुळशीचे पान आणि कापूर: जर तुमचा दात हलकासा किंवा थोडासा दुखत असेल, तर एक तुळशीचे पान आणि एक कापूर घ्या. कापूर व तुळशीचे पान आता मध्ये एकत्र येऊन त्यांचे चुरा बनवा. एकत्र करून त्याचा आकार लाडू सारखे बनवा, म्हणजे तो तुमच्या दात आत राहू शकेल . ज्या ठिकाणी दात दुखत आहे त्या ठिकाणी तो लाडू ठेवा. त्यामुळे तुमच्या दातारा नक्कीच आराम मिळेल. आणि थोड्या काळात तुमची पूर्णतः दात दुखी कमी होईल.

हे वाचा:   हि एक वस्तू दुधात टाकून प्या; दिवसभराची कमजोरी गायब होऊन रात्री शांत झोप लागेल.!

दात स्वच्छ करण्यासाठीआपण सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ ब्रश करावे. त्याचबरोबर दातात अडकलेले अन्नाचे कण काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची पेन किंवा टाचणी वापरू नये, यामुळे दात किडण्याची खूप जास्त शक्यता असते. पिंकी मा टाचणी हिरड्यांमध्ये चुकून दुखापत झाल्यास रक्तस्त्राव होऊ शकतो. त्यामुळे खेड्यांना सूज येऊ शकते. जेवण झाल्यानंतर तुम्ही व्यवस्थित पाणी प्यावे. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्या. तसेच काही खूप त्रास झाल्यास डॉ’क्टरांचा सल्ला एकदा जरूर घ्यावा.

दात स्वच्छ करण्यासाठी कडुलिंबाच्या काडीचा उपयोग करावा. यामुळे दाताच्या हिरड्या व दात मजबूत होतात. आपण आपल्या दातांची योग्य काळजी घ्यावी. कारण आपले दात मजबूत असतील तर आपण योग्य प्रकारे अन्न सेवन करू शकतो त्यामुळे आपली प्रकृती उत्तम राहील. अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास आपण तंदुरुस्त राहू शकतो. आणि आपले दात आकर्षक आकर्षित होऊ शकतात.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.