जर कधी दात दुखू लागले तर पटकन करा एक मिनिटाचा हा छोटासा उपाय, त्वरित आराम मिळेल..दुखणे लगेच थांबेल

आरोग्य

असा कोणी क्वचितच असेल ज्याने दाढ दुखी चा अनुभव घेतला नाही दाढ दुखी तशी सामान्य समस्या. पण इतकी त्रासदायक एकदा सुरू झाली की हैराण करून सोडते. दाढ दुखी मुळे रात्र रात्र झोप लागत नाही आधी आपण बघूया दाढ नेमकी का दुखते? त्याच्यामागे कारण काय आहे?
आधी दाढेत एखादे छिद्र पडते.

त्यामध्ये अन्नकण फसतात ते सडतात तिथे सं’सर्ग होतो आणि आपली दाढ दुखू लागते अशा दाढदुखीवर आज आम्ही आपणास एक साधा आणि सोपा उपाय सांगणार आहोत. हा आपण सहजासहजी घरी करू शकता. आपण अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्याच्या साहाय्याने हा उपाय करणार आहोत यासाठी लागणाऱ्या वस्तू आपल्या स्वयंपाक घरात उपलब्ध असतात अगदीच नसल्या तर त्या आपण बाजारातून आणू शकतो.

हे वाचा:   आंब्याची कोय व सालीचा असा भन्नाट वापर पाहून तुम्हीसुद्धा दंग व्हाल; पहा त्याचे चमत्कारी फायदे.!

यासाठी आपणाला लागणार आहे लवंग तेल. लवंग तेल दात दुखी साठी अत्यंत उपयुक्त असते. दाताचे डॉक्टरही लवंग तेलाचा वापर करतात यासाठी दुसरा लागणारा पदार्थ आहे तिळाचं तेल आणि थोडा कापूस.

एका वाटीत अथवा चमच्यात चार पाच थेंब लवंग तेल काढून घ्यावे त्यात दोन-तीन थेंब तिळाचे तेल टाकावे यानंतर एक कापसाचा गोल असा छोटासा गोळा बनवावा व तो या तेलामध्ये चांगल्या प्रकारे भिजवावा. त्यानंतर हा गोळा आपल्या दुखणाऱ्या दाढे खाली दाबून धरावा.

या उपायाने आपणास नक्कीच आराम मिळेल हा उपाय सलक दोन तीन दिवस करावा म्हणजे दाढ दुखी पूर्ण आराम मिळेल. आपणास आमचा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा लाईक करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना हा लेख शेअर करा जेणेकरून याचा फायदा त्यांनाही होइल.

हे वाचा:   आपल्या अंगणात लावा ही पाच झाडे आणि आयुष्यभर डॉ'क्टरांना ठेवा दूर..ही ५ झाडे फार महत्वाची आहेत..जाणून घ्या

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.