सोन्याहूनही किमतीची आहे ही एक वनस्पती, दिसेल तिथून घरी आना ही आयुर्वेदिक वनस्पती..! महिलांनी एकदा अवश्य वाचा..

आरोग्य

आपल्या सभोवताली अनेक औ’षधी वनस्पती आहेत ज्यांचा वापर आयुर्वेदामध्ये दिवसेंदिवस केला जात आहे. अनेक औ’षधी वनस्पती आपल्या घराजवळ, आपल्या शेतामध्ये देखील असतात ज्यांच्या वापराने आपण आपल्या शारीरिक व्याधी दूर करू शकतो. परंतु आपल्याला त्याबद्दल एवढे ज्ञान नसते त्यामुळे आपण त्यांचा फायदा घेऊ शकत नाही.

अशाच एका वनस्पती बद्दल आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. ही वनस्पती सहजपणे रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या मैदानात किंवा शेतावर मिळून जात असते. या वनस्पतीमध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक द्रव्य सामावलेले असतात. या वनस्पतीच्या सेवनामुळे आपल्याला अनेक प्रकारचे लाभ होत असतात. आजच्या या लेखातून आपण या वनस्पती पासून आपल्या श’रीराला किती फा’यदे होतात हे जाणून घेणार आहोत.

ही वनस्पती अगदी गवतासारखी दिसत असली तरी हिला ओळखणे सोपे आहे जरा फोटो पहा. या वनस्पतीला दुधी वनस्पती असे म्हटले जाते. या वनस्पतीमध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक असतात. या वनस्पतीचे एखादे पान किंवा शेंडा तोडला तर त्यातून दुधासारखा पांढरा पदार्थ बाहेर निघत असतो.

हे वाचा:   जिभेवरील पांढरा थर फक्त १ मिनिटांतच जाईल; या पदार्थाने जीभ साफ करा, जीभ कायम स्वच्छ व निरोगी राहील.!

याद्वारे देखील शरीराच्या अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. या वनस्पतीतून निघणारे दूध जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावत असाल तर चेहऱ्यावर असलेले फोड, पिंपल्स पूर्णपणे नाहीसे होत असतात. जर तुम्हाला सर्दी खोकला चा त्रास असेल तर तुम्ही या पानांची पावडर बनवून त्यात काळीमिरी व तुळशीचे एक दोन पाने टाकून याचा काढा बनवून पिऊ शकता.

हा काढा पिल्याने आपला सर्दी खोकल्याचा त्रास निश्चितपणे कमी होऊ शकतो. अनेक वेळा आपल्या पोटामध्ये जंत झालेले दिसत असतात. पोटामध्ये जंत झाल्यावर या वनस्पतीचे पावडर पाण्यातून सेवन करावे असे केल्याने पोटातली सर्व जंत नष्ट होतील.

आपल्यापैकी अनेकांना केस गळतीची समस्या असते. या समस्येसाठी देखील ही वनस्पती खूपच उपयुक्त आहे. या वनस्पतींच्या पानांचा रस बनवून तो केसांना लावल्यास केस गळती पूर्णपणे थांबली जाते. या वनस्पतीला तुमच्या भागामध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते हे कमेंट करून नक्की कळवा.

हे वाचा:   हे आयुर्वेदिक टाॅनिक फक्त १५ दिवस द्या; मुलांची भुक वाढेल, प्रतिकारशक्ती, उत्तम वजन उत्साह वाढेल.!

आमचा लेख आवडल्यास लाईक अवश्य करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून याचा फायदा त्यांनाही मिळू शकेल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.