रोज म्हणा गणपती बाप्पाचं संकट नाशक स्तोत्र; श्री गणेश घरातील सर्व गरिबी दूर करतील.!

अध्यात्म

हिंदू धर्मशास्त्रामध्ये श्रीगणेशांना महत्त्वाचे मानले गेले आहेत त्याचबरोबर सर्व देवी देवता मध्ये श्रीगणेशांना आद्य स्थान प्राप्त झालेले आहे. कोणतेही कार्य करीत असताना सर्व प्रथम आपण श्री गणेश यांना नतमस्तक होत असतो आणि त्यानंतरच प्रत्येक कार्य करत असतो. श्री गणेश रिद्धी सिद्धी यांचे दाता आहेत. आपल्या जीवनातील अनेक संकटे दुःख दूर करण्यासाठी श्री गणेश आपली मदत करत असतात.

श्री गणेश आपल्या जीवनातील अनेक संकटांचा नाश करत असतात म्हणून जर आपण रात्री झोपताना श्री गणेश संकटनाशन मंत्राचा स्तोत्राचा अभ्यास म्हणजे मंत्र जप केला तर आपल्या जीवनातील संपूर्ण संकटे नष्ट होऊन जातात आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण होतो. बहुतेक वेळा आपण एखादे कार्य करतो पण ते कार्य करत असताना त्यामागे विविध अडचणी निर्माण होत असतात अशा वेळेस सुद्धा आपण संकटनाशक स्तोत्राचे वाचन केले तरी सगळे संकट निघून जातात.

आपल्या कार्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होते. श्रीगणेश संकटनाशक स्तोत्राचे पठण केल्याने व हे मंत्र फक्त ऐकल्याने सुद्धा आपल्या जीवनातील दुःखांचा नाश होतो व माता महालक्ष्मी यांची कृपादृष्टी सुद्धा आपल्या जीवनामध्ये होऊ लागते. जर आपल्यावर माता महालक्ष्मीची कृपा दृष्टी झाली तर आपल्या जीवनामध्ये नेहमी धनसंपत्ती सुख, शांती, वैभव नांदू लागते आपल्या जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता आपल्याला भासत नाही.

हे वाचा:   खिशात ठेवा फक्त हि १ वस्तू; आयुष्यात पैसा, यश, कीर्ती एवढी मिळेल कि सांभाळताही येणार नाही.!

हे स्तोत्र आपल्याला झोपताना ऐकायचे आहे, असे कमीत कमी आपल्याला एकशे आठ दिवस जरी करायचे आहे. हे सगळे करत असताना आपली श्री गणेश यांच्यावर श्रद्धा असणे गरजेचे आहे कारण की कोणतेही कार्य करत असताना ते कार्य जर आपण श्रद्धेने पार पडल्यास त्या कार्याचे फळ आपल्याला आवश्यक प्राप्त होते.

गणेश संकटनाशक स्तोत्र आपल्याला सहज सगळीकडे उपलब्ध होत असते आपल्याकडे बाजारात पुस्तकेसुद्धा उपलब्ध असते व सध्या तंत्रज्ञानाचा खूप मोठ्या प्रमाणावर विकास झालेला असल्यामुळे युट्युब वर तसेच अन्य माध्यमांवर सुद्धा हे स्तोत्र आपल्याला सहजतेने ऐकायला मिळते अशा वेळी आपण या मंत्राचा वापर करून आपल्या जीवनात अनेक संकटे दूर करायचे आहे.

या मंत्रामध्ये आपल्या जीवनातील सर्व संकटांचा नाश करण्याची शक्ती आहे आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभव कशा पद्धतीने प्राप्त करायचे आहे याचा एक मूलमंत्र सुद्धा या मंत्रामध्ये सांगण्यात आलेला आहे म्हणून तुम्ही सर्वांनी सातत्याने सहा महिने जर या स्तोत्राचे पठण केले तरी तुमच्या जीवनातील मोठे मोठे संकट क्षणात दूर होतील त्याशिवाय तुमच्या जीवनावर श्री गणेश यांचा शुभ आशीर्वाद सुद्धा प्राप्त होणार आहे म्हणून श्री गणेशाची कृपादृष्टि प्राप्त करण्यासाठी हा मंत्र जप अवश्य करा.

हे वाचा:   लग्न झालेल्या स्त्रीने रात्री चुकूनही करू नका हि ३ कामे; नाहीतर आयुष्यभर पच्छाताप करत बसावे लागेल.!

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.