द्रोपदीने केलेल्या “या” चुकीमुळे तिचा मृ’त्यु झाला होता, भीम सोबत केलेली ती गोष्ट ठरली सर्वात..

अध्यात्म ट्रेंडिंग

द्रौपदीचा ज’न्म हा य’ज्ञाच्या ज्वा’ळांमधून झालेला होता. द्रुपद राजाने पुत्र प्राप्तीच्या इच्छेने केलेल्या पुत्रकामेष्टी य’ज्ञाच्या ज्वा’ळांमधून द्रौपदी व धृ’ष्टद्युम्न ही जुळी बहीण भावंडे बाहेर आली. द्रुपदाची कन्या म्हणून तिला द्रौपदी या नावाने सर्वजण ओळखत होते. पण खरंतर तिचे नाव होत “कृष्णा” व ते तिच्या सावळ्या रंगामुळे पडले होते. तसेच द्रौपदी, पांचाली, या’ज्ञसेनी, सैरं’ध्री तसेच कृष्ण हे दौपदीचे मानलेला भाऊ आणि सखा होता.

ही बहीण भावंडे कुमारवयीन होती. द्रौपदीच्या श’रीरास कमळासारखा सुगंध येत असे. तिच्या सौंदर्याची स्तुती दूरवर पसरलेली होती. तिला कल्याणी असे देखील म्हटले जात असे. द्रौपदी जेव्हा उपवर झाली तेव्हा द्रुपदाने कृष्णाच्याच सल्ल्याने तिच्या वि’वाहासाठी एक पण आयोजित केला होता. ह्या पण बद्दल आपण जाणोतो आणि आपल्याला माहित सुद्धा आहे हा पण अर्जुनने पूर्ण केलेला होतो.

द्रौपदीचे संयम आणि धा’डस दिसून येते ते महाभारतातील कौरव आणि पांडव यांच्यामध्ये झालेल्या द्यूत प्रसंगी धृ’तराष्ट्र पुत्र दुःशासनाकरवी झालेले व’स्त्रहरण हा द्रौपदीच्या जी’वनातील सर्वात मोठा मा नहा नीचा प्रसंग होता. “माझ्या पतीने आधी स्वतःला पणाला लावले असल्याने व ते ह रले असल्याने, नंतर मला पणाला लावण्याचा अधिकार त्यांना उरतो का?” या तिच्या प्र’श्नाने भीष्म पितामहांनादेखील नि’रुत्तर केले होते.

हे वाचा:   कावळा देतो आपले भाग्य बदलण्याचे हे संकेत..शुभ की अशुभ घडणार..काय आणि कसे असतात हे संकेत जाणून घ्या..

वस्त्र हरणासारख्या प्रसंगामधे र’क्षणासाठी द्रौपदीने आपला सखा कृष्ण याचा धावा केला होता. तिच्या हाकेला प्रतिसाद देत कृष्णाने द्रौपदीच्या सन्मानाचे र क्षण केले. तसेच द्रौपदीच्या चतु’राईमुळेच पांडव व त्यांचे पुत्र, त्यांच्या रथ व अ स्त्र-श स्त्रां’सकट दुर्योधनाच्या दास्यत्वातून मुक्त होऊ शकले होते व त्यांना त्यांचे राज्य देखील परत मिळाले होते.

मित्रांनो लग्नानंतर सर्व पांडवांमध्ये परस्पर करार झाला की द्रौपदीबरोबर एका वेळी फक्त एक पांडव वेळ घालवू शकतो. पण एके दिवशी युधिष्ठिर द्रौपदी समवेत खोलीत होता तेव्हा एका कुत्र्याने युधिष्ठिराच्या पादुका खेळण्यासाठी घेवून गेला आणि म्हणून अचानक अर्जुन त्या खोलीत आला आणि शिक्षा म्हणून अर्जुनाला जंगलात जावे लागले. यामुळे द्रौपदीने कुत्र्यास शा’प दिला की कुत्रा सर्वांसमोर सं’बंध बनवेल आणि अशा अवस्थेत सर्वजण त्याला बघतील.

हे वाचा:   आपण या दिशेला पाय करून झोपलो की माता लक्ष्मी घर सोडून जाते...आजच जाणून घ्या

द्रौपदीचे भीमावर जास्त प्रेम: द्रौपदीवर भीम सर्वात जास्त प्रेम करत होता. द्रौपदीलाही याची पूर्ण जाणीव होती. पुराणात असे देखील म्हणले आहे की द्रौपदी अधिक प्रेम भीम वर होते, यामुळे पांडवाना समान प्रेम देण्याचे वचन तोडल्याच्या चुकीमुळे तिला मृ त्युला सामोरे जावे लागले. स्वर्गाच्या प्रवासा दरम्यान, पांडवांना सर्व प्रकारच्या मार्गांनी जावे लागले, ज्यामध्ये द्रौपदीला खूप त्रा स स हन करावा लागत होता.

द्रौपदी पडली तेव्हा भीमानेच द्रौपदीला हात दिला होता तरीही द्रौपदीचा द रीत पडून मृ त्यू झाला तिच्या मृ त्यूच्या काही क्षण आधी द्रौपदी म्हणाली होती की, भीम तो आहे ज्याने माझी सर्वात जास्त काळजी घेतली आणि माझ्यावर सर्वात जास्त प्रेम केले. मला पुढच्या ज’न्मातही भीमालाच पतीच्या रुपात मिळू देत. ही सर्व माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अं’धश्र’द्धेशी अथवा इतर कोणत्याही गोष्टीशी सं’बंध जोडू नये ही विनंती.