या दिशेला बसून जेवण करने म्हणजे आयुष्य कमी करणे ! या दिशेला बसून जेवण करण्याची चूक करू नका..

अध्यात्म

मित्रांनो, आज आपण पहाणार आहे जेवण करण्याचे काय नियम आहेत जेवण करताना काय करावे व काय करू नये चुकीच्या दिशेला बसून जेवण केल्यास ते आपल्या शरीराला लाभ देत नाहीत त्या पासून हानीच पोहचते. तसेच जेवण करण्यापूर्वी काही मंत्राचा जप केल्यास त्या जेवणाच्या आपल्या जीवनावर खुप शुभ परिणाम पडतो.

आपण जेवण करताना योग्य दिशेला तोंड करून जेवण करायला बसलो तर घरातील भांडण, वादविवाद मिटतात तर याबद्दल आज आपण जाणून घेणार आहे. कधीही इतरांच्या वाट्याचे जेवण आपण खाऊ नये आणि जर दुसऱ्यांच्या वाट्याचे जेवण जेवल्यास आपल्याला दारिद्रय येते. वास्तू शास्त्रा नुसार तु-टलेल्या भांड्यात जेवण करणे अशुभ मानले जाते.

यामुळे आपल्या दुर्भाग्याला आमंत्रण दिल्या सारखे होते. एकादशीच्या दिवशी कधीही तामसिक अन्नाचे सेवन करू नये तसेच मांसाहार आणि म’द्य पा न करू नये. ताटात कधीही जेवण सोडू नये आपल्याला जेवढ्या अन्नाची आवश्यकता आहे तेवढेच ताटात घ्यावे. जर आपण 2 किंवा 3 व्यक्ती जेवायला बसलो आहोत तर आपले जेवण झाले आहे तरी इतर कोणी उठल्या शिवाय आपण ताटावरून उठू नये यामुळे पितृ दोष कमी होतो.

हे वाचा:   मकर संक्रांति दिवशी या ४ वस्तू दान केल्याने तुम्ही धनवान बनू शकता...हे दान तुम्हाला श्रीमंत बनवते आजच जाणून घ्या

जेवण झाल्यास ताटात कधीही हात धुवू नये हे नीच योनीतील जीवांचे लक्षण आहेत म्हणून जेवण झाले की ताटात थोडेसे पाणी टाकून द्यावे व हाथ दुसरी कडे धुवावे. जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी ओम ऊंसहना भवंतु सहनो भुनक्तो सहविर्यम करवा वहै. ओम शांति शांति शांति या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो.

जेवण करण्यापूर्वी सर्वताआधी देवांना नैवैद्य अर्पण करावा म्हणजे ते अन्न, फक्त अन्न न राहता प्रसाद बनते. बिछान्यावर बसून कधीही जेवण करू नये यामुळे व्यक्तीला किती तरी रोगाचा सामना करावा लागतो जमिनीवर बसून जेवण करावे. जेवण करताना कोणालाही हाटकू नये यामुळे दुर्भाग्य येते आणि वाद ही निर्माण होऊ शकतात.

हे वाचा:   गायीला खाऊ घाला फक्त ही १ वस्तू; कोणत्याही परीक्षेत यश नक्की मिळेल.!

जेवण करताना पूर्व दिशे कडे तोंड करून बसल्यास व्यक्ती आ’रोग्यदायी होतो. जर नौकरी मिळवण्याची इच्छा असेल किंवा व्यवसायात भरभराट मिळवण्याची इच्छा असेल तर उत्तर दिशे कडे तोंड करून जेवयला बसावे. या गोष्टी कडे विशेष लक्ष द्यावे दक्षिण दिशेला तोंड करून कधीही जेवण करू नये ही यमदेवांची म्हणजे मृत्युची दिशा मानली जाते. धन धान्य व सुख, सुमृद्धी इच्छा असेल त्यांनी पश्चिम दिशेला तोंड करून जेवण करावे. अश्या प्रकारे आपल्या शास्त्रात जेवण विषयाचे नियम सांगितले आहेत.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.