आपल्याला कोणतेच डायटिंग करायचं नाही. कोणताही व्यायाम करायचा नाहीये.फक्त सकाळी उपाशीपोटी हे तीन पदार्थ एकत्र करून आपल्याला खायचे आहेत.तुमची चरबी रात्रीतून जळून जाईल.एक किलो याप्रमाणे पंधरा दिवसात पंधरा किलो वजन कमी होणार आहे.हा उपाय नवीन नाही.अगदी जुना उपाय केला आहे यामध्ये कोणते पदार्थ वापरलेले आहेत ? कशा पद्धतीने उपाय करायचा ? याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
हा उपाय करण्यासाठी आपल्या पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये स्वयंपाक घरामध्ये आले नेहमीच असते. आलं असेल तर शक्यतो त्याच्यावरील साल आपल्याला काढून टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आहे.हे आले आपल्या पोटावरील बेली फॅट टाकण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे तुम्ही एका आठवड्यामध्ये सात किलो वजन सहज कमी करू शकता.
दुसरा पदार्थ आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे लसुण. लसुण आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जातो आणि लसूणचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अनेक उपाय सुद्धा सांगण्यात आलेले आहेत. लसूण च्या दोन पाकळ्या घेऊन आपल्याला त्याचे बारीक छोटे छोटे तुकडे करून पेस्ट बनवायची आहे त्यानंतर आपल्याला तिसरा पदार्थ घ्यायचा आहे तो म्हणजे लवंग.
चार ते पाच लवंग आपल्याला हा उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे. त्याचे पुढील जे टोक असते ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. त्यानंतर हे सगळे पदार्थ आपल्याला एका पातेल्यामध्ये टाकून एक ग्लासभर पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचे आहे.
हे मिश्रण व्यवस्थित उकळून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा कॉफी टाकायचे आहे व हे मिश्रण एकत्रित करून त्यामध्ये लिंबूचा रस सुद्धा मिक्स करायचा आहे व आपल्याला त्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपल्याला गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे.
हे मिश्रण आपल्याला सकाळी उपाशी पोटी सेवन करायचा आहे आणि अशा पद्धतीने जर आपण सात दिवस किंवा पंधरा दिवस हे मिश्रण नियमित प्यायल्याने आपले पंधरा किलो पेक्षा जास्त वजन कमी होईल त्याचबरोबर पोटावरची अतिरिक्त चरबी जमा झालेले आहे ती सुद्धा लवकरात लवकर कमी होऊन जाणार आहे अशा प्रकारे हा घरच्या घरी करता येणारा आयुर्वेदिक उपचार अवश्य करा आणि आपल्या आरोग्य जपा.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.