फक्त एकदा याचे सेवन आणि मुतखडा लगेच साफ बाहेर जाईल, याहून सोपा आयुर्वेदिक उपाय कोणता नसेल..! एकदा जाणून घ्याच

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आपल्या आजूबाजूला इतक्या प्रकारच्या वनस्पती आहेत ज्या जणू आपल्याला आ’रोग्यपूर्ण जीवनासाठी आशीर्वादच देत आहेत. आयुर्वेदात या वनस्पतींचा विविध औषधे बनवण्यासाठी वापर केला जातो. अशा अनेक औ-षधी वनस्पती आहेत ज्यांचा वापर हा आपल्या श’रीरासाठी खूपच गुणकारी मानला जातो. यामुळे अनेक प्रकारचे आ’जार नष्ट होत असतात.

तसेच अनेक प्रकारच्या शा-रीरिक व्याधी शा-रीरिक समस्या कायमच्या दूर केल्या जाऊ शकतात. फक्त आपल्याला त्या वनस्पती बाबतची माहिती असणे आवश्यक आहे. अनेक प्रकारच्या औ-षधी अशा उपयुक्त वनस्पतींची आपणाला बरेचदा माहिती नसते आपण अशा वनस्पती कचरा समजून फेकून देतो अशीच एक वनस्पती आहे झेंडू.

त्यामुळे झेंडूची झाडे आपल्या घराजवळ अवश्य लावावीत. झेंडूची पूर्ण वाळलेली फुले चुरुन त्यातील काळे बी मातीत टाकले व थोडे पाणी शिंपडले की काहीच दिवसात झेंडूची रोपे ऊगऊन येतात. दसरा असो वा दिवाळी किंवा एखादे नवीन यंत्र वाहन खरेदी केले जाते तेव्हा सर्वात आधी आठवण होते ती झेंडूच्या फुलांची. जसे यांचे पूजेत महत्त्व आहे तसेच आरोग्याच्या दृष्टीने ही झेंडूचे फार महत्त्व आहे.

हे वाचा:   पोटात गॅस होणे,अपचन सारख्या समस्या क्षणात होतील नष्ट; सर्वात सोप्पा रामबाण उपाय.!

दातां सं-द’र्भा’तल्या समस्या, मूळव्याध, मुतखडा, या व्याधी झेंडूच्या साह्याने बऱ्या करता येतात. याच्या केवळ फुलाच नव्हे तर पानांचाही खूप उपयोग होतो. त्यामुळे हे सामान्य वाटणारे फुल, झाड आ’रोग्याच्या दृष्टीने खूपच उपयुक्त आहे.

जर तुम्हाला कधी विंचवाने दंश केला तर अशावेळी झेंडूच्या पानांची पेस्ट बनवून त्या ठिकाणी लावावी. त्यामुळे तेथे असलेले विष हे कमी होत जाते. जर तुम्हाला मूळव्याधीचा त्रास आहे अशा वेळी तुम्ही याच्या पानांचा रस बनवायचा आहे व यामध्ये थोडीशी काळी मिरी टाकायची आहे. व सकाळी अनुशापोटी सेवन करायचे आहे.

जर आपणास मुतखड्याची समस्या असेल तर झेंडूच्या पानांचा रस हा सकाळ-संध्याकाळ घ्यावा मुतखड्याच्या आजारात खूपच आराम पडतो. जर आपले डोके दुखत असेल तर एक साधा उपाय अगदी अवश्य करून पहा. हा उपाय करण्यासाठी कोणत्याही तज्ञाला विचारण्याची गरज नाही. झेंडूची पाने आपल्या तळहातावर घ्यावी त्यात चार थेंब पाणी घालावे आणि चांगली चुरावीत त्यानंतर हातावर झालेला त्या पानांचा लेप आपल्या कपाळावर लावावा थोडी आग होते पण डोकेदुखी ही काही सेकंदात गायब होते.

हे वाचा:   एक रुपयाच्या पानाला साधारण समजू नका; अनेक आजारांपासून कायम ठेवते दूर!.

मित्रांनो आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला जरूर लाईक करा.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. आपण याचा उपयोग करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.