अशा प्रकारे करा याचे सेवन..रक्तातील गाठी मेणासारख्या वितळतील..आयुष्यात कधी हार्ट अटैक येणार नाही..रक्तदाब होईल एकदम नॉर्मल

आरोग्य

नमस्कार,

थ्रॉम्बोसिस म्हणजे सर्वसामान्य भाषेत रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी निर्माण होणे होय. आपण एखाद्या आ-जाराचे उपचार न करता, दुर्लक्षित केल्यास, याचे गं-भीर परिणाम होऊ शकतात. रक्त गोठवणारे घटक नियंत्रणात ठेवणारा एक समतोल शरीरात निसर्गत:च साधला जात असतो. म्हणूनच एखादी इजा झाली तरच रक्त गोठतं.

पण बाहेरून सुस्थितीत असलेल्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी तयार होते. आपल्यापैकी कित्येक लोकांना जास्त वेळ उभं राहण्याची सवय असते तसेच एकाच ठिकाणी सातत्यानं बसून राहिल्यास, त्यामुळे काम करण्याच्या स्थितीमुळे रक्तवाहिन्या फुगतात. त्यामुळे पेशंटला ‘डीव्हीटी’ हा आ-जार वाढतो.

आपल्यातील अनेक लोकांना उच्च रक्तदाब तसेच याशिवाय यामुळे होणारे हृदयविकाराची परिस्थिती निर्माण होत असते. सर्वच लोक त्यांनाविशेष हृदयविकाराचा झटका आल्यावर त्यासं-बंधीच्या रक्ताच्या तपासण्या करायला सुरुवात करतात. पण आपल्या दैनंदिन आहारात आपल्या वयोमानानुसार योग्य बदल घडवून आणला पाहिजे.

पण आपण या सर्व आ-जारावर हा एक उपाय केल्यास, आपला रक्तदाब कमी होतो ,तसेच अनेक प्रकारचे आ-जार बरे होण्यास सुरुवात होते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त तीन वस्तूची गरज लागणार आहे. त्यापैकी पहिला आले, कारण यामुळे आपली पचनक्रिया सुधारते, तसेच आपले वजन कमी होते आणि रक्तामधील वाढलेले कोलेस्टेरॉल शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी याचा उपयोग होतो.

हे वाचा:   रोज रात्री दुधासोबत फक्त अर्धा चमचा या पद्धतीने घ्या..जो'श रात्रभर कायम राहील..मुलांची उंची झटपट वाढेल..थकवा अशक्तपणा कधीच येणार नाही...

तसेच यामुळे आपले रक्त पातळ व रक्तदाब वाढण्याचा धो का कमी होतो. असे हे आ-रोग्यदायी अद्रकचा दोन चमचे रस लागणार आहे.
तसेच आपल्याला दुसरा घटक म्हणजे, लिंबूची आवश्यकता आहे, कारण लिंबूमध्ये पोटॅशियमचा हा घटक यामध्ये भरपुर प्रमाणात असतो, याशिवाय आपले रक्तदाब नियंत्रित करून योग्य समतोल राखते.

विशेष म्हणजे लिंबाचा रस श-रीरातील वि-षारी घटक बाहेर काढून रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करतो.तर या उपयासाठी साधारण दोन चमचे रस यामध्ये टाकायचा आहे. या लिंबाच्या आंबट चवीमुळे आल्याचा रसाचा तिखटपणा आणि उग्र वास कमी होण्यास मदत होते. यानंतर या उपायासाठी तिसरा पदार्थ म्हणजे, आपल्याला मध लागणार आहे.

पण जर कोणाला मधुमेहाचे त्रा स असल्यास, तर त्या लोकांनी मधाचा वापर करू नये.आपल्या हृदयाचे स्नायू कमकुवत झाल्यावर यावर मध हे अत्यंत गुणकारी मानले जाते. एक चमचा मधाचा वापर या मिश्रणात करायचा आहे. तसेच दैनंदिन आहारामध्ये आपण लसूण चटणीचा वापर केल्यास रक्त पातळ होते.

हे वाचा:   'या' बोटात घाला तांब्याची अंगठी; आयुष्यात परत कधीच पित्ताची गोळी खावी लागणार नाही, उष्णतेचे सर्व आ'जार कायमचे बंद होतील..

मग हे मिश्रण एकजीव करून घ्यावे. हे तयार झालेले मिश्रणाचे तुम्हाला रोज 2 चमचे रस जेवणानंतर,असा उपाय केल्यानंतर रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तसेच रक्तदाब नियंत्रणात येतो आणि हृदयविकाराचा धो का कमी होते. तसेच निरोगी व्यक्‍तीने आठवड्यातून दोन दिवस व रक्त पातळ होण्याची औ-षधे घेणाऱ्या लोकांनी आठवड्यातून 3 ते 4 दिवस हा उपाय करणे आवश्यक आहे.

याचबरोबर आपण रोज 1 तास मॉर्निंग घेऊन हृदयविकाराचा कमी करता येतो. तसेच काही घरगुती आयुर्वेदिक उपायांनी हा हृदयविकाराचा धो का कमी करू शकतो.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.