7 दिवसात 5 किलो वजन कमी होईल; फक्त प्रामाणिकपणे हे उपाय करा, थायरॉईडच्या गोळ्या होतील बंद.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेकांना थायरॉइडचा त्रास होत असतो परंतु लक्षने साधी असल्यामुळे अनेकांना कळत नाही. या आजारामुळे वजन वाढू लागते. केस गळू लागतात ,अपचनाचा त्रास होऊ लागतो ,थकवा वाटू लागतो.खूप झोप लागणे,भूक मंद होणे. ही सगळी लक्षणे आपल्याला थायरॉईड मध्ये जाणवू लागतात.

आपल्याला थायरॉईडची लक्षणं जाणवल्यानंतर टी सी एस ची टेस्ट करायला सांगितले जाते आणि त्यानंतर अनेकदा आपण फक्त गोळ्या औषधे घेण्याचा प्रयत्न करत असतो परंतु अशावेळी काही आयुर्वेदिक उपचार करणे सुद्धा तेवढच महत्त्वाचे ठरते, चला तर मग जाणून घेऊया थायरॉईड झाल्यावर कोणकोणते घरगुती उपचार करायचे त्याबद्दल..

हा उपाय करण्यासाठी आपल्याला जे पदार्थ लागणार आहे ते सहज उपलब्ध होतात त्यातील पहिला पदार्थ आहे तो म्हणजे ताक. ताक नियमितपणे सेवन केल्याने आपल्या शरीरातील अनेक समस्या पूर्णपणे दूर होतात. जर तुम्हाला अपचनाचा त्रास असेल, गॅस होत असेल तर या समस्या सुद्धा पूर्णपणे दूर होऊन जातात त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे त्रिकूट पावडर.

हे वाचा:   जेवणानंतर फक्त अर्धा चमचा खा हा पदार्थ; गुडघे दुखी, कंबर दुखी होईल क्षणातच दूर.!

त्रिकूट पावडर मध्ये तीन पदार्थ यांचे मिश्रण असते ते म्हणजे सुंठ, मिरी आणि पिंपरी.या तिन्ही पदार्थांची पावडर असते. ही पावडर आपल्याला मेडिकल स्टोअरमध्ये तसेच आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होऊन जाते. आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक चमचा त्रिकूट पावडर लागणार आहे.

त्यानंतर एक ग्लासभर ताकामध्ये हा एक चमचा पावडर मिक्स करायचे आहे आणि दिवसभरातून एकदा हे मिश्रण आपल्याला प्यायचे आहे. असे जर आपण महिनाभर जरी केले तरी थायरॉइडचा त्रास पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपल्या आरोग्य जपा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

हे वाचा:   अशाप्रकारे अंघोळ केल्याने ११ रोग रोग होतील लगेच बरे; जाणून घ्या अंघोळ करण्याची योग्य पद्धत.!

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.