पन्हाळगडाला वेढा देणाऱ्या सिद्धी जौहरचा मृत्यू कसा झाला ? एक रहस्य..माहित नसलेला इतिहास जाणून घ्या..महाराजांनी कशाप्रकारे युक्ती केली पहा..

ट्रेंडिंग सामान्य ज्ञान

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थानातील महान शासकांपैकी एक मानले जातात. त्यांचा ज न्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. त्यांनी अनेक ठिकाणी थेट यु द्ध करण्यापेक्षा, यु-द्धामध्ये गनिमी कावा या यु’द्ध तंत्राचा वापर करणे गरजेचे मानले. हा त्यांचा मुत्सद्दीपणा होता, ज्यामुळे प्रत्येक वेळी सर्वात मोठ्या शत्रूचा पराभव करण्यात त्याची मदतही झाली होती.

प्रतापगडावरील भेटीत अफझलखानाच्या व’धानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी, प्रतापगडापासून कोल्हापूरपर्यंत एका मागे एक असे सर्व किल्ले जिंकून घेतले आणि हिंदवी स्वराज्य वाढवत नेले. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढत स्वराज्य रोखण्यासाठी, कोणती उपाययोजना केली पाहिजे याचा विचार आदिलशहा करू लागला.

अफजलखानसारख्या बलाढ्य सरदाराला मा-रून, छत्रपती शिवाजी महाराज यांच स्वराज्य वाढवत आहेत, ते लवकरच विजापूरला देखील दाखल होतील आणि विजापूरवर ह ल्ला करून आपलं साम्राज्य संपुष्टात येईल अशी चिंता खुद्द आदिलशहाला सतत सतावत होती. म्हणूनच छत्रपती शिवरायांना रोखण्यासाठी आणि त्यांचा बं दो ब स्त करण्यासाठी आदिलशहाने एका सरदाराची म्हणजे सिद्दी जौहरची निवड केली.

एकेकाळी गुलाम असलेला, पण आपल्या कर्तुत्वाच्या जोरावरती कुरनुरचा सुभेदार बनला होता. अफजलखानाचा व ध झाल्यामुळे, छत्रपती शिवरायांच्या वि-रोधात जाण्यासाठी, आदिलशाहीतील कोणताच सरदार तयार नव्हता, अशा परिस्थितीमध्ये सिद्दी जौहरने ही जबाबदारी घेतल्यामुळे,आदिलशहा थोडा आशावादी बनला होता.

त्यामुळे त्याने तब्बल 30 ते 40 हजारांचा फौजफाटा घेऊन स्वराज्यावर आ क्र म ण करण्यासाठी पाठवले, आणि सिद्दी जौहर आपली फौज घेऊन स्वराज्यात दाखल झाल्यावर, ही खबर छत्रपती शिवरायांना लागली. म्हणून त्याला रोखण्यासाठी शिवाजी महाराज पन्हाळगडावर आले, जेणेकरून त्याचे आक्रमण बाहेरच्या बाहेर परतवून लावता येईल.

हे वाचा:   थंड पाणी भरलेल्या ग्लासच्या बाहेर पाण्याचे थेंब कुठून येतात.? कारण जाणून तुम्हीही शॉक व्हाल.!

पण सिद्दी जौहरदेखील पूर्ण ताकतीनिशी स्वराज्यावर ह ल्ला करण्यासाठी आला होता. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर असल्याचे समजताच त्यानें आपले सरदार आणि सै-निकांची फौज घेऊन, पन्हाळ्याला वेढा घातला. हा वेढा इतका मजबूत होता की, गडावर कोणालाही जाता येत नव्हते.

पन्हाळ्यावर परिस्थिती बिकट झाली, प्रचंड मोठ्या सेनेपुढे पन्हाळा किल्ला टिकवून धरणे आता अवघड झाले होते.शेवटी त्यांनी प्रचंड सेनेचा सामना करण्याऐवजी, त्यांनी सिद्दी जौहरला भूल देऊन निसटून जाण्याचा बेत ठरवला आणि शिवा काशिद मावळ्यांच्या बलिदानामुळे महाराज पन्हाळगडावरुन निसटले आणि विशाळगडाच्या दिशेने जाऊ लागले.

पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे जात असल्याचा, सुगावा मुघलांना लागला आणि शिवाजी महाराजांच्या पाठीमागं आदिलशाहने सेना पाठवली. आदिलशाही सेना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाठलाग करु लागली, यावेळी बाजीप्रभूच्या पराक्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराज सहीसलामत विशाळ गडावर येऊन पोहोचले.

परंतु त्यानंतर स्वराज्यावर दुसरे संकट म्हणजे, शाहिस्तेखान जवळपास 60 हजारांची फौज घेऊन स्वराज्यावर चाल करून आला, अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या बुद्धिचातुर्याने सिद्धी जोहर सोबत तह करून, त्याला पन्हाळा देण्याचं कबूल केले, परंतु जोपर्यंत शाहिस्तेखानाचा बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत त्यांनी स्वराज्यावर नजर ठेवू नये, अशी महाराजांनी अट घातली.

हे वाचा:   सोन्याचं नशीब घेवून जन्माला येतात; या 3 नावच्या मुली...ज्योतिषशास्त्र खूप नशीबवान निघतात या पोरी

तेव्हा सिद्दी जौहरने पन्हाळा ताब्यात घेतला आणि मोठ्या अभिमानाने त्यावर आदिलशाही निशाण फडकवले. ही बातमी आदिलशहाच्या नव्या सरदाराला दिली, पण हा एक सरदार भ यं क र सं’शयी असल्याने,त्यानें सिद्दी जौहरची कान उघाडणी केली आणि त्याच्यावर आ-रोप केला की,”त्याने शिवाजी महाराजांना पैसे देऊन गड ताब्यात घेतला आहे, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या आधी तुझाच बं दो ब स्त केला पाहिजे, असे बोलून त्याने सिद्दीला खडे बोल सुनावले”, सिद्दी जौहरला या गोष्टीचा राग आला.

आपल्या स्वामीनिष्ठेची परतफेड अशी होईल याची त्याला कल्पना नव्हती, तेव्हा त्यानें आदिलशाहाला काहीही न कळता, पन्हाळा सोडुन तसाच परत गेला, तेव्हा सिद्दी जौहरचे हे वागणं पाहून, बादशहा अधिकच संशयीत झाला. मग सिद्दी जौहरने आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी, आदिलशहाला पत्र लिहून सारी हकीकत सांगितली. यानंतर सिद्दी जोहरचा वि ष प्रयोग मृत्यू झाला होता.

यामध्ये सिद्दी जौहरच्या मृत्यूविषयी इतिहासामध्ये दोन मतप्रवाह असल्याचे सांगितले जाते यातील पहिले म्हणजे, काहींच्या मते आपल्यावर घेतलेल्या संशयामुळे सिद्दी जौहरने वि ष खाऊन आ-त्म ह-त्या केली तर काहींच्या मते, पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये सिद्दी जौहरने पैसे घेऊन बगावत केली, याच संशयाने तसेच कदाचित भविष्यामध्ये हा शिवरायांना सामील होऊ शकतो, म्हणूनच अली आदिलशहाने सिद्दी जौहरला वि ष देऊन ठा र मा-रले, परंतु सिद्दी जौहरचा मृत्यू हा मात्र वि’षप्रयोग झाल्याने झाला हे सत्य आहे.