अशा महिलांसोबत संबंध बनवणे शास्त्रामध्ये पाप समजले जाते; जाणून घ्या यामागचे कारण.!

अध्यात्म

आपला धर्म हा काही रीति-रिवाजाने चालतो आणि या मध्येच काही दिशा व निर्देश ठरलेले आहेत. ज्यांचे पालन करुन आपण समाजात एक सुखी जीवन व्यतित करु शकतो. मित्रांनो आपल्या धर्मात जन्मच नाही तर मृत्यूनंतरच्या गोष्टी ही नमुद करुन ठेवण्यात आल्या आहेत. जे मनुष्य या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात त्यांना मृत्यूनंतर यातना भोगव्या लागतात. तथा मानवाच्या वाईट कृत्यांंची सर्व शिक्षा त्याला मृत्युनंतर मिळते. आपल्या शास्त्रात सुखमय जीवन कसे व्यतीत करावे या बाबत ही खूप गोष्टी लिहलेल्या आहेत.

आपल्या समाजात स्त्री आणि पुरुष सहवास करतात. शास्त्रात अश्या काही महिलांबद्दल सांगितले आहे ज्यांच्याशी कधीही यौ’न संबंध बनवू नये असे केल्याने आपणही खूप मोठ्या पापाचे भागीदार होतो. चला तर जाणून घेऊया अश्या महिलांबद्दल ज्यांच्याशी यौ’न संबंध ठेवण्याची परवानगी आपले शास्त्र देत नाही.

हे वाचा:   देवघरात करा हा छोटासा उपाय; माता लक्ष्मीच्या कृपेने घर नेहमी प्रसन्न राहील.!

कोणत्याही मुलीशी लग्नाआधी तिच्या सहमती शिवाय यौ’न संबंध ठेवणे म्हणजे एक महापाप आहे असे शास्त्र म्हणते. त्याबरोबरच एका विधवेशी यौ’न संबंध ठेवणे हे सुद्धा महापाप मानले जाते. आपल्या मित्राच्या बायकोशी जबरदस्ती यौ’न संबंध स्थापित केल्यामुळे सुद्धा तुम्हाला नरक- यातना भोगव्या लागतील. त्यासोबतच आपल्या शत्रूच्या बायकोशी कोणत्याही प्रकारचे अवैध संबंध ठेवू नये.

आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलांवर यौ’न संबंधासाठी जबरदस्ती करु नये शास्त्रात हे सुद्धा एक महापाप आहे. त्याबरोबरच आपल्या धर्मात गुरुला खूप मोठे स्थान दिले गेले आहे म्हणूनच गुरुपत्नी सोबत ही यौ’न संबंध ठेवू नये. जन्मदात्या आई सोबत यौ’न संबंध ठेवण्यासारख महापाप या जगी दुसरं कोणत नाही. अश्या महिलांसोबत यौ’न संबंध ठेवणे म्हणजे महापाप करुन नरकात यातना भोगणे असे आपल्या धर्मात नमुद केले गेलेले आहे. म्हणूनच अशा महिलांशी यौ’न संबंध कधी ही करु नये.

हे वाचा:   तव्यावर ही वस्तू कधीच ठेवू नये ! नाहीतर भयंकर गरिबी घरात येते..लक्ष्मी नाराज होते..जाणून घ्या

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.