घरात किंवा दुकानात या रंगाचे घड्याळ चुकूनही लावू नका; पैसा कधीच टिकणार नाही.!

अध्यात्म

आपल्या घरातले किंवा आपल्या ऑफिसमधले घड्याळ हे आपली प्रगती दर्शवत असते.हे घड्याळ दर्शवतो की आपली प्रगती चालू आहे की अधोगती? वास्तुशास्त्रानुसार काही रंगाची घड्याळ ही घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये दुकानांमध्ये आपण अजिबात ही लावू नयेत. अशा रंगाची घड्याळ लावल्याने आपल्या घरामध्ये आणि ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होतात.

रंगाचे घड्याळ लावण्या यामुळे आपली प्रगती अजिबात होत नाही आणि यामुळे आपल्या कामात विविध अडथळे निर्माण होतात. आपण ज्या ठिकाणी घड्याळ लावणार आहोत ते दक्षिण दिशेला अजिबात लावू नका. असे घड्याळ आपल्या प्रगतीला बाधा निर्माण करतात. आपल्या प्रत्येक कामामध्ये आडवे येत असतात आणि म्हणून चुकून सुद्धा दक्षिण दिशा वरील भिंतीवर घड्याळ लावू नका तसेच आपल्या घराचा मुख्य व्यक्ती असेल त्या मुख्य व्यक्तीचा आरोग्य सुद्धा परिणाम करतो मग प्रश्न असा पडतो की शुभ दिशा कोणती? घड्याळ लावण्यासाठी सर्वोत्तम दिशा म्हणजे पूर्व दिशा आणि उत्तर दिशा.

या दोन्ही दिशा वृद्धीच्या म्हणजेच वाढीच्या दिशा समजल्या जातात आणि म्हणूनच आपल्या उद्योगधंद्याच्या वाढीसाठी आपण पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर आपलं घड्याळ लावायला हवे तसेच या दिशांना घड्याळ लावल्याने आपल्या घरामध्ये सुद्धा सकारात्मक वातावरण राहत नाही .दरवाजाच्या मागे आणि तसेच दरवाजाच्या वरती घड्याळ लावतात हीसुद्धा चुकीची गोष्ट आहे कारण आपल्या दरवाजातून सकारात्मक तसेच नकारात्मक ऊर्जा ये-जा करत असतात आणि ही नकारात्मक ऊर्जा असते तिचा थेट प्रभाव जर घरावरती पडला तर त्यामुळे आपल्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात.

हे वाचा:   घरात किंवा ऑफिसमध्ये लावा ७ धावत्या घोड्यांचा फोटो; जीवनात पैसा आणि प्रगती मिळत राहील.!

जर तुमच्या जीवनामध्ये खूप वाईट वेळ चालू असेल ,परिस्थिती खूप खराब झालेली असेल तर लक्षात घ्या म्हणजे घरात लोंबक असणारे हे घड्याळ नक्की खरेदी करा आणि ते पूर्व किंवा उत्तर दिशेला असणारे भिंतीवर लावा. या लोंबक मधून मधून बाहेर ध्वनी पडतील याची सुद्धा काळजी घ्या. अशा प्रकारचे घड्याळ लावल्याने आपली जी वाईट वेळ चालू आहे तरीही वाईट वेळ चांगल्या मध्ये परिवर्तित होते. तुमच्या घरा मध्ये जर बंद पडलेले घड्याळ असतील तर तात्काळ हलवा.

हे आपल्या प्रगतीची दर्शक असतात आणि म्हणून बंद पडलेले घड्याळ ताबडतोब बाहेर काढा. आपल्या घरातील स्वच्छता आपण वेळोवेळी करायला हवी.ते घड्याळ बंद असणार नाही याची काळजी घ्या अश्याने मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते म्हणून बंद पडलेले घड्याळ आपण दुरुस्त करायला हवे. आपल्या घरातील घड्याळ मागे किंवा पुढे असेल तर अशा वेळी हे घड्याळ सुद्धा वेळेनुसार असणे गरजेचे आहे कारण की अशा प्रकारची घड्याळे सुद्धा आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करत असतात.

हे वाचा:   भयंकर राग येणाऱ्या 5 राशी...या राशीच्या लोकांसोबत भांडण टाळा नाहीतर हे अं'गावर..

जेव्हा आपण घड्याळ घड्याळ रंगा बद्दल चर्चा करतो तेव्हा आपल्या घरामध्ये चुकून सुद्धा हिरवा आणि नारंगी रंगाचे घड्याळ आणू नये अशा प्रकारचे घड्याळ घरात लावल्याने आपल्या घरात नेहमी भांडणे कलह निर्माण होत असतात. आपल्या घरामध्ये ऑफिस मध्ये कधी चुकून गडद निळा रंग आणि काळा रंगाचे घड्याळ लावू नये, असे केल्याने आपल्या ऑफिसमध्ये आपली प्रगती कधीच होत नाही.

आपल्या ऑफिसमध्ये नेहमी सहकाऱ्यांशी भांडण होत असते आणि म्हणूनच अशा प्रकारचे घड्याळ घड्याळ बद्दल चर्चा करतो तेव्हा घड्याळ त्रिकोणी चौकोनी आकाराचे न लावता गोलाकार व अंडाकृती आकाराचे लावायला हवे. या सगळ्या गोष्टींची आपण पालन केले तर आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव नांदू लागेल. तुमच्या घरातील सदस्यांना चांगले आरोग्य मिळावे आणि त्याचबरोबर घड्याळ्याच्या वेळेनुसार तुमची प्रगती सुद्धा नेहमी होईल म्हणून या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.