डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वर चीप का लावलेली असते.? ९९% लोकांना माहित नाही याचे कारण.!

सामान्य ज्ञान

सध्याच्या तंत्रज्ञान प्रगतीमुळे व तंत्रज्ञानामध्ये झालेल्या विकासामुळे आपण अनेक गोष्टी सहज प्राप्त करू लागलेलो आहोत.सगळ्या गोष्टी आपल्याला जागेवर उपलब्ध होऊ लागलेल्या आहेत त्यापैकी एक गोष्ट म्हणजे की पैसे सुरुवातीच्या काळामध्ये जर आपल्याला बँकेमध्ये पैसे टाकायचे असेल किंवा पैसे काढायचे असेल तर बँकेमध्ये जाऊन तासन्तास रंगीत उभे राहायला लागत असे परंतु सध्याच्या तंत्रज्ञान प्रगतीमुळे आणि जसजसा काळ बदलत गेला तसा बँकेची व बँकेच्या कार्यप्रणाली मध्ये सुद्धा बदल होत गेला.

सर्वांच्या हातामध्ये आता एक कार्ड दिसते ते म्हणजे एटीएम कार्ड. एटीएम कार्डच्या माध्यमातून आपण जवळच्या एटीएम सेंटरमधून आपल्याला हवे तेव्हा पैसे काढू शकतो परंतु आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होत असतो. एटीएम च्या कार्डवर जी सोनेरी रंगाची चीप असते, त्याचा नेमका काय अर्थ असतो ? व ती कशासाठी लावलेली असते ?असे अनेक प्रश्न आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये येतात म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक माहिती घेऊन आलेलो आहोत.

डेबिट कार्ड आणि क्रेडिट वर काळया रंगाची पट्टी नेहमी असायची त्याला मॅजिस्ट्रेट असे म्हणतात. सध्या तंत्रज्ञानाच्या बदलामुळे आताचे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड उपलब्ध असते त्याच्यावर एक चौकोनी आकाराची चीप आपल्याला पाहायला मिळते. या चीपला ईव्हीएम चीप सुद्धा म्हणतात. हे कार्ड एक मजबूत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनवले जाते त्यालाच ईव्हीएम टेक्नॉलॉजी असे म्हणतात. ही टेक्नॉलॉजी तीन संस्था यांनी मिळवून बनवलेली आहे म्हणून त्यांना ईव्हीएम असे म्हणतात.

हे वाचा:   तुमच्या घरातील लाईटबील जास्त का येते.? जाणून घ्या नाहीतर असेच लुटले जाल.!

ईव्हीएम याचा संक्षिप्त स्वरूप म्हणजेच युरोपे मास्टर कार्ड आणि व्हिसा असे आहे आणि या तिन्ही संस्था ऑनलाइन पेमेंट च्या विश्वामध्ये खूपच प्रसिद्ध आहेत. या तंत्रज्ञानाच्या साह्यामुळे आपली जी काही माहिती असते ती संपूर्णपणे गुप्त स्वरूपात ठेवली जाते म्हणून आधीच्या काळी पट्टी च्या तुलनेमध्ये सध्याची ईव्हीएम टेक्नॉलॉजी ही अतिशय उपयुक्त ठरते. या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याबद्दलची जी काही माहिती असते ती कुणालाही शेअर केली जात नाही.

रिझर्व बँकेच्या मते सुद्धा हे कार्ड अतिशय सुरक्षित आहे. या कार्ड द्वारे आपली फसवणूक अजिबात होत नाही. अशा प्रकारचे एटीएम कार्ड मध्ये एक मायक्रो चिप लावलेली असते आणि म्हणूनच अशा प्रकारची दुसरी क्लोन ची चीप बनवणे शक्य होत नाही सोबतच अनेक प्रकारचे एटीएम चे होणारे घोटाळे सुद्धा अशा प्रकारचे कार्ड सुरक्षित राहतात म्हणूनच या टेक्नॉलॉजीचा प्रामुख्याने जास्तीत जास्त वापर करण्यात आलेला आहे.

हे वाचा:   आकाशातून वीजा का पडतात.? धोका कुठे जास्त असतो.? कारवर वीज पडते का.? जाणून घ्या यामागील संपूर्ण माहिती.!

एटीएम कार्ड व डेबिट कार्ड वरील चीपचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या या चीपच्या साहाय्याने व जर कुणाला एटीएम कार्ड सापडले तर कोणीही कोणतीही छेडछाड करू शकत नाही कारण की बहुतेक वेळा फ्रॉड करणारे व्यक्ती एटीएम मध्ये एखादी मशीन बसवून उपलब्ध असलेल्या माहिती द्वारे वापरकर्त्यांचा डेटा चोरी करत असे व अनेकदा पैसे सुद्धा काढत असेल म्हणून अशा प्रकारच्या कार्यांना लगाम लावण्यासाठी ही चीप अत्यंत महत्त्वाची ठरते.

या चीपच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा घोटाळा होत नाही व समोरच्या व्यक्तीला त्याची माहिती सुद्धा मिळत नाही. आम्ही आशा करतो की तुम्हाला क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड याबद्दलची माहिती समजली असेल तर तुम्हाला हा लेख आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.