रेती पासून काच कशा पद्धतीने बनवले जाते.? काच बनवण्याची पद्धत जाणून तुम्हीही शॉक व्हाल.!

सामान्य ज्ञान

आपण सगळे जण जाणतात की काच हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एक महत्त्वाची वस्तू आहे. जेव्हा प्लास्टिकचा शोध लागला नव्हता तेव्हा काच अशी एक वस्तू होती की तिचे रूपांतर आपण कशा मध्ये सुद्धा करू शकत होतो. काच चा उपयोग अनेक गोष्टींसाठी केला जातो उदाहरणार्थ काचेचे ग्लास,काचेची भांडी,आपण ज्या मध्ये चेहरा पाहत होतो आरसा इत्यादी वस्तूंचे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूपच महत्त्व आहे.

काचेचे सर्वसाधारणपणे दोन प्रकार असतात. एक काच सर्वसामान्य काच असते आणि एक असाधारण काच असते . आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की सर्वात जास्त साधारण काचेचा वापर दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. ही साधारण काच हे प्रामुख्याने काही विशेष हेतू च्या अनुषंगाने बनविले जाते उदाहरणार्थ बुलेट-प्रुफ काच किंवा गाडी मध्ये जे काही काच लावलेले असतात अशा वेळी विशेष काचेचा वापर केला जातो अन्यथा सगळीकडे आपल्याला साधारण काच पाहायला मिळतात म्हणूनच या लेखामध्ये आपण काचे बद्दल महत्त्वाच्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत, चला तर मग जानू न घेऊया..

हे वाचा:   चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवल्या जाणाऱ्या प्रमाणपत्राचा काय असतो अर्थ.? जाणाल तर व्हाल आश्चर्यचकित.!

या काळात काच कश्या पद्धतीने बनवला जातो? काच बनविण्या साठी कोण कोणत्या गोष्टीचा उपयोग केला जातो. आपणास सांगू इच्छितो की साधारण काच बनवण्यासाठी रेतीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ही काच बनवण्यासाठी सर्वसाधारण रेतीचा उपयोग केला जात नाही अशा प्रकारची वाळू म्हणजे रेती वापरली जाते त्या रेतीमध्ये सिलिका चे प्रमाण जास्त असते.

काच बनवण्यासाठी प्रामुख्याने सोडा ,रेती आणि चुणा वापरले जाते त्यानंतर हे सगळे मिश्रण एकत्र करून त्याचे बारीक बारीक तुकडे केले जातात आणि या मिश्रणामध्ये काचेचे तुकडे सुद्धा मिक्स केले जातात त्यानंतर ही सगळी पेस्ट एकत्र बारीक केल्यानंतर विशिष्ट तापमानाला वितळवी लागते आणि एक विशिष्ट तापमानाला उब दिल्यानंतर ती पेस्ट एका पातळ स्वरूपामध्ये उपलब्ध होऊन जाते आणि त्यानंतर ही पेस्ट वेगवेगळ्या साच्या मध्ये टाकली जाते आणि अशा पद्धतीने काच तयार होतो.

हे वाचा:   पन्हाळगडाला वेढा देणाऱ्या सिद्धी जौहरचा मृत्यू कसा झाला ? एक रहस्य..माहित नसलेला इतिहास जाणून घ्या..महाराजांनी कशाप्रकारे युक्ती केली पहा..

काच तयार करत असताना प्रामुख्याने आपल्याला हवे ते साचे वापरून वेगवेगळ्या पद्धतीचे काच वापरले जातात आणि हे काच साचे मध्ये जेव्हा हे मिश्रण गरम असते तेव्हाच टाकले जातात आणि त्यानंतर हवा तसा आकार आपल्याला प्राप्त होऊ लागतो. आम्ही आशा करतो की तुम्हाला सांगितलेली ही माहिती आवडली असेल. जर लेख आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.