तुपात भाजलेले याचे फक्त 4 दाणे रोज खा; भयंकर ताकद आणि उत्साह अनुभवा, मरेपर्यंत कॅल्शियम कमी होणार नाही.!

आरोग्य

आज आपण आयुर्वेदातील महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय लहान व्यक्तींपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजण करणार आहात. हा उपाय म्हणजे डिंकाचा उपाय होय. हा डिंक बाबळीच्या झाडावर उपलब्ध असतो. बाभळीच्या झाडावर त्याच्या खोडावर जो पांढरा चिकट पदार्थ बाहेर पडत असतो.

हा चिकट पदार्थ सुकल्यानंतर त्याचे रुपांतर डिंकमध्ये होत असते.हे साधारणपणे उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात उपलब्ध होत असते. डिंकाचे लाडू आपण अनेकदा खाल्ले असतील काही आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत औषधी गुणधर्माने उपयुक्त असे पदार्थ आहे आणि अनेक आजारांवर याचा उपयोग केला जातो. डिंक हे शीतलता प्रदान करणारा पदार्थ आहे यामुळे आपल्या शरीरातील असंख्य आजारावर त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.

जर तुम्हाला जुलाब-अतिसार झाले असेल तर अशावेळी डिंकाचे काही दाणे गरम पाण्यासोबत प्यायल्याने जुलाब-अतिसार थांबतात त्याचबरोबर अनेकांना अस्थिभंग आजार असतो. हाडांचा वारंवार आवाज येत असतो, पायाची हाडे दुखत असतात अशावेळी डिंक पावडर गरम पाण्यामध्ये टाकून दिवसभरातून एकदा आपल्या शरीरातील हाडे मजबूत होतात त्याचबरोबर अनेकांना लघवी करताना जळजळ होत असते.

हे वाचा:   घरातील वापरा फक्त हि एक वस्तू; 5 मिनिटात धान्यातील किडे पळून जातील, पुन्हा धान्यात किडे कधीच होणार नाहीत.!

ही वेदना असह्य असते अशा वेळी डिंकाचे तीन ते चार दाणे गरम पाण्यासोबत नित्यनेमाने सुद्धा मोकळी होते लघवी करताना कोणताच त्रास होत नाही. ज्या व्यक्तींना डोकेदुखी प्रचंड प्रमाणात होत असते अशा वेळी त्या व्यक्तीने डिंकाची पावडर गरम पाण्यामध्ये टाकून त्याची पेस्ट बनवावी आणि ही पेस्ट कपाळाला लावावी असे केल्याने डोकेदुखीची समस्या दूर होते त्याचबरोबर अनेक महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान खूप रक्त स्त्राव होत असतो अशा वेळी डिंकाची पावडर पाण्यामध्ये मिक्स करून जेवणापूर्वी महिलांच्या मासिक पाळीच्या संदर्भात ज्या काही समस्या होत असतात त्या पूर्णपणे बंद होऊन जातात.

ज्या स्त्रियांना व पुरुषांना शारीरिक कमजोरी जाणवत असते अशा व्यक्तींनी रोज झोपण्यापूर्वी दुधामध्ये डिंकाचे दाणे टाकून प्यायले तर असे केल्याने काही दिवसांमध्ये तुम्हाला शारीरिक ताकद जाणवू लागेल. शरीरामध्ये निर्माण झालेला थकवा आहे तो पूर्णपणे बंद होऊन जाणार आहे आणि यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुद्धा सुखी होणार आहे त्याचबरोबर आपल्या शरीरात वीर्य वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

हे वाचा:   कसलीही चामखीळ, मस घालवा एका रात्रीत..१०० टक्के उपयोगी सोपा आणि सरळ घरगुती उपाय !

आपल्याला जर शरीरात वीर्य वाढवायची असेल तर अशावेळी दिवसभरातून जेव्हा कधी आपल्याला वेळ मिळेल तेव्हा डिंकाचे दोन-तीन दाणे दुधासोबत सेवन करावे असे केल्याने आपल्या शरीरातील वीर्य वाढेल व शुक्राणूंची संख्या सुद्धा वाढेल आणि यामुळे आपल्याला शक्ती मिळेल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.