भयंकर कानदुखी साठी करा हा उपाय; याचे फक्त २ थेंब कानात टाका, कानदुखी होईल पूर्णपणे गायब.!

आरोग्य

सध्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक जण कानदुखी च्या समस्येने त्रस्त झालेला आहे आणि कान दुखी होत असते बहुतेक वेळा कान दुखी ची कारणे सुद्धा वेगवेगळी असू शकतात म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेला आहोत. बहुतेक वेळा कान दुखी असेल त्यामध्ये थंड हवा गेली असेल वातावरणामुळे बदल्यामुळे सुद्धा अनेकदा कान दुखत असतो त्याच बरोबर हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये कान दुखी ची समस्या जास्त होत असते.

तसेच कानामध्ये मळ साचला असेल त्यामुळे पू झाला असेल कानाला काहीतरी लागले असेल किंवा एखादा अपघात झाला असेल किंवा अनेकदा एखाद्या पदार्थांमुळे किंवा पदार्थाचे सेवन केल्यामुळे ऍलर्जी असल्याने सुद्धा कान दुखी होत असते आणि ही कान दुखी अनेकदा त्रास देत असते आणि या वेदना सुद्धा सहन न होणाऱ्या असतात.चला तर मग जाणून घेऊया आजच्या लेखामध्ये असे काही घरगुती व आयुर्वेदिक उपाय हे उपाय केल्याने तुमची कान दुखी काही दिवसांमध्ये पूर्णपणे बरी होण्यास मदत होणार आहे.

हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते अतिशय औषधी गुणधर्माने उपयुक्त आहे त्याच बरोबर या पदार्थांना आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये महत्त्व देण्यात आलेले आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला राईचे तेल किंवा मोहरीचे तेल घ्यायचे आहे किंवा मोहरीचे तेल अत्यंत महत्त्वाचे मानले जाते त्याचबरोबर या तेलांमध्ये पीडा सहन करण्याचे व वेदना क्षम म्हणून या तेल सुद्धा पाहण्यात आलेले आहे.

हे वाचा:   केस गळण्याचे 4 मुख्य कारणे..फक्त या 4 गोष्टीकडे लक्ष द्या..केस गळती, कोंडा, अकाली पांढरे होणे समस्या होणार नाहीत..

हे तेल आपल्याला एक वाटीभर घ्यायचे आहे आणि त्यानंतर मंद आचेवर गॅसवर गरम करायला ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ म्हणजे लसूण टाकायचे आहे. लसूण ही आयुर्वेदिक शास्त्रामध्ये बॅक्टेरीयल म्हणून ओळखले जाते यामुळे आपल्या कानामध्ये जे काही विषाणू किंवा संसर्ग झालेला असेल तो नष्ट करण्यासाठी नसून आपल्याला मदत करत असतो.

आता आपल्यालाही लसूण वाटी मध्ये टाकायचे आहे आणि त्यांचा रंग पूर्णपणे बद्दल तोपर्यंत राहू द्यायचे आहे एकदा का रंग बदलला त्यानंतर गॅस फ्लेम पूर्णपणे बंद करून द्यायचे आहे अशाप्रकारे आपला हा उपाय तयार झालेला आहे त्यानंतर जेव्हा कधी आपला कान दुखी अशा वेळी हे तेल आपल्याला दोन थेंब कानामध्ये टाकायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला तीन ते चार दिवस हा उपाय करायचा आहे त्यानंतर आपण अजून दुसरा एक उपाय करू शकतो.

हे वाचा:   माश्याचे डोके खाताय ? तर एकदा हि माहिती नक्की वाचाच..बघा यामुळे शरीरात काय काय घडेल...

तो म्हणजे जेव्हा आपल्याला कधी कानदुखी जाणवेल तेव्हा कानाच्या बाहेरील बाजूला लसुणाची बारीक पेस्ट लावायची आहे असे केल्याने कानदुखी पूर्णपणे बंद होऊन जाणार आहे आणि हा उपाय तुम्ही सातत्याने केला तर कानासंबंधित सर्व समस्या पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे म्हणून हा अतिशय साधा सोपा परंतु प्रभावी उपाय असल्याने आवश्य करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.