वर्षभर निरोगी राहण्यासाठी फक्त 5 वेळेस दुध असे घ्या; रक्त कमी, मासिक पाळीचा त्रास, सांधेदुखी यासारखे आजार होतील पूर्णपणे गायब.!

आरोग्य

निरोगी आरोग्य राखण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो l.अनेक औषध उपचार करत असतो परंतु अनेकदा बाहेरील औषधांचे आपल्या शरीराला हवा तसा फरक पडत नाही म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असणारा असा उपाय सांगणार आहोत आणि हा उपाय करण्यासाठी आपल्या जे पदार्थ लागणार आहे ते दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरात असतो तसेच हे पदार्थ आपण दैनंदिन जीवनामध्ये भरपूर वापरत असतो परंतु याचे आपल्याला जास्त माहिती नसल्याने आपण अनेकदा दुर्लक्ष करत असतो.

आपल्या घरामध्ये दूध आणि बडीशोप अनेकदा पाहायला मिळते. दूध हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे तसेच खूप मोठ्या प्रमाणावर आढळते आणि यामुळे आपल्या शरीरातील हाडे सुद्धा मजबूत होण्यास मदत होते ही पचनासाठी उपयुक्त मानली गेली आहे.

आपल्या शरीरातील अन्नपचन व्यवस्थित होण्यासाठी व शरीरातील गॅस कमी करण्यासाठी बडीशोप महत्त्वाची भूमिका बजावत असते त्याचबरोबर या दोन्ही पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन्स उपलब्ध असतात. हे विटामिन्स आपल्या शरीरासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करत असतात म्हणूनच आज आपण दुधाचा असा एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला दीड ग्लास दूध पातेला मध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर एक चमचा बडीशेप टाकायचे आहे.

हे वाचा:   जेवणानंतर फक्त एकदाच करा हा उपाय; २ मिनिटांतच साफ होईल तुमचे पोट.!

हा उपाय केल्याने आपल्या शरीरातील पचनशक्ती सुधारते आणि आपले वजन नियंत्रणात राहते त्याचबरोबर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रोल सुद्धा कमी होऊन जाते आणि अतिरिक्त पाण्याचा त्रास नष्ट होऊन जातो. या दोन्ही पदार्थांमध्ये अँटीबॅक्टरियल प्रोपर्तीज असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर मुरूम पिंपल्स चेहऱ्यावर काळे डाग सुरकुत्या अजिबात येत नाही त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्या शरीरातील पचन शक्ती तर वाढतेच पण त्याचबरोबर आपल्या शरीरातील पित्त व ऍसिडिटी सुद्धा पूर्णपणे नाहीसे होण्यास मदत होते.

अनेकदा मासिक पाळी मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वेदना होत असतात, त्या वेदना कमी करण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आपण या पद्धतीने बडीशेप चे दुध प्यायल्याने आपल्या डोळ्यांची नजर चांगली बनते. आपल्या चष्म्याचा नंबर पूर्णपणे कमी होऊन जातो.

अनेकदा आपल्याला मोतीबिंदूची समस्या वारंवार होत लागते अशा वेळी आपण जर हा उपाय केले तर मोतीबिंदूचे समस्या पूर्णपणे निघून जाणार आहे.अनेकांना शरीरामध्ये वाईट कॉलेस्ट्रॉल मुळे हृदयरोगाचा झटका येण्याची शक्यता असते आणि म्हणूनच हा उपाय केल्याने तुमचं हृदय रोग सुद्धा नियंत्रणामध्ये राहणार आहे आणि त्याच बरोबर तुमचं सुद्धा चांगले बनणार आहे.

हे वाचा:   ३ दिवसात शुगर नॉर्मल ! हा उपाय करून पहा बीपी च्या गो'ळ्या घ्याची गरजसुद्धा भासणार नाही..एकदा जरूर पहा..

बडीशोप मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते आणि त्यामुळे जर आपल्याला शरीरात रक्ताची कमतरता असेल तर रक्ताची कमतरता भरून टाकण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा ठरत असतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकांना आयुष्याचा त्रास खूप मोठ्या प्रमाणावर होत असतो.

अशा वेळी जर आपण बडीशोप व दूध एकत्र राहिल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होऊन जाते त्याच बरोबर या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या हातापायांना मुंग्या तसेच सुद्धा होत असते अशा वेळीसुद्धा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरत असतो म्हणूनच हा उपाय तुम्ही दिवसभरातून दोन जरी केला तरी तुमच्या शहरातील असंख्य आजार बरे होण्यासाठी मदत होणार आहे म्हणून दुधाचा हा उपाय अवश्य करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.