महिलांनी रविवार च्या दिवशी करा या फळाचे दान; घर राहील नेहमी पैश्यानी भरलेले.!

अध्यात्म

नवग्रहांचा आपल्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडतो. आपण दिवसभरामध्ये चे कार्य करतो त्या सर्व कार्यांचा परिणाम आपल्या भाग्यवर होत असतो. आकाश गंगे मधील जे काही नवग्रह आहेत त्या सर्वांचा आपल्या भाग्यावर काही ना काही परिणाम जाणवत असतो. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आतील स्थितीमुळे आपल्यावर त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम जाणवत असतो. ज्योतिष शास्त्र मध्ये नवग्रह विक्री सर्वात महत्त्वाचा ग्रह सूर्यदेवाला मानले जाते व त्याचबरोबर नवग्रहांतील सर्वात शक्तिशाली ग्रहसुद्धा सुर्यदेवांना मानले जाते.

आपल्या हिंदू धर्म शास्त्रामध्ये सूर्यदेवाला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे त्याचबरोबर आपण सूर्य ग्रहाला फक्त ग्रह न मानता पण देव सुद्धा म्हणत असतो त्याच बरोबर याला महेश व विष्णू देव यांचे प्रतिरूप सुद्धा मानतो म्हणूनच आपण सूर्यनारायण असे म्हणतो. हिंदू धर्मशास्त्रामध्ये सूर्य देवांच्या अनेक महती तसेच श्लोक सांगण्यात आलेले आहे.

त्याचबरोबर हिंदू धर्मशास्त्रामध्ये व ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्यदेवाने बद्दल अनेक महत्त्वाची माहिती सांगण्यात आलेली आहे त्याचबरोबर या सर्व ग्रहांचा आपल्यावर कळत नकळत अनेकदा सकारात्मक व नकारात्मक परिणाम सुद्धा होत असतो ,अशावेळी या सगळ्या परिणामांचा उपाय सुद्धा या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेला आहे म्हणूनच आजच्या लेखांमध्ये आपण सूर्यग्रहणा बद्दल व रविवारच्या दिवशी नेमके कोणते कार्य करायला हवे याबद्दल संक्षिप्त स्वरूपामध्ये माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल.

आपल्या जीवनातील अनेक असे महत्त्वाचे अंग असतात, त्यापैकी व्यवहार मैत्री, धन ,संपदा ,सुख शांती आरोग्य या सर्वांचा परिणाम आपल्या कुंडलीतील ग्रहण वर्ग तसेच या ग्रहांचा आपल्यावर होत असतो. या सर्व जागांवर जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर आपल्या कुंडलीत सूर्य ग्रह अतिशय मजबूत असायला हवा व सूर्यग्रहण मजबूत करण्यासाठी आपल्याला काही उपाय करणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे त्यासाठी आपल्याला नियमित पणे सुर्यदेवांना जल अर्पण करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

हे वाचा:   घरामध्ये चुकूनही या दिशेस घड्याळ लावू नका, होऊ शकते खूप मोठं नुकसान! या दिशेस घड्याळ म्हणजे अशुभ वेळ घरात येणे..

जर तुम्हाला नोकरी उद्योग धंदा व्यवसाय मध्ये प्रगती करायची असेल तर अशावेळी आपल्याला सूर्य देव यांना प्रसन्न कारण की सुर्यादेव प्रगतीचे प्रमुख देवता मानली जातात आणि जर आपण सुर्यदेवांना प्रसन्न केले तर आपल्याला यश निश्चित प्राप्त होते. सूर्यदेव यांना प्रसन्न करण्यासाठी काही उपासना करणे सुद्धा गरजेचे आहे त्यासाठी आपल्याला रविवारच्या दिवशी नियमितपणे सुर्यदेवांना तांब्याच्या कशामध्ये हळद-कुंकू टाकून जल अर्पण करायला हवे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी उपवास करायला सुद्धा पाहिजे आणि या दिवशी आपल्याला फक्त आहारच करायचा आहे.

प्रत्येकाला असे वाटत असते की आपल्या आरोग्य नेहमी चांगले असायला हवे आणि म्हणूनच आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण वेगवेगळे उपचार सुद्धा करत असतो परंतु सर्वांना माहिती असेलच की सूर्यदेव हे आरोग्याचे महत्त्वाचे देव मानले जातात जर आपल्याला आपले मानसिक आरोग्य व शारीरिक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर सूर्य देवाची उपासना करायला हवी अशा वेळी आपल्याला सकाळी उठल्यानंतर सुर्यदेवांना तांब्याच्या परीक्षांमध्ये एक हळकुंड टाकून ते जल अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर ते हळकुंड आपल्या शरीरातील कोणत्याही भागावर लाल कपड्यांमध्ये बांधायचे आहे असे केल्याने आपल्याला सूर्यदेवाची तेज प्राप्त होते आणि आपल्या आरोग्य नेहमी चांगले राहते.

रविवारच्या दिवशी जर आपण शुद्ध कापूर आला पिवळ्या रंगाच्या वस्त्रांमध्ये बांधून आपल्या तिजोरीच्या ठिकाणी ठेवल्यास आपल्या संपत्ती मध्ये वाढ होते आपल्याला भविष्यात धनाची कधीच कमतरता भासत नाही. आपल्या अनेक शास्त्रांमध्ये दान करणे अतिशय पूर्ण मानले गेलेले आहे म्हणूनच जर आपण रविवारच्या दिवशी गरीब लाचार व गरजू व्यक्तींना दान दिले तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. अनेक वस्तूचे दान करत असताना जर आपण सुर्यदेवांची प्रिय वस्तू लाल तांबडा व पिवळ्या रंगाचे वस्तू दान केले तर आपल्याला विशेष असा लाभ होतो त्याच बरोबर जर आपण पिवळे केळी गरिबांना दिल्यास तसेच गाईला खाऊ घातल्यास आपल्यावर सूर्य देवांची कृपा होते त्याच बरोबर कामधेनू गायची सुद्धा कृपा आपल्यावर होते यामुळे आपले जीवन समृद्ध बनते.

हे वाचा:   या ४ लोकांपासून नेहमी दूर राहा तरच आयुष्यात आनंदी राहाल; हि ४ लोक असतात खूपच मतलबी.!

त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला आणि कसे शत्रू असतात त्यांना आपले चांगले झालेले पाहायला आवडत नाही मग अशा वेळी सुद्धा त्यांच्यावर मात मिळवण्यासाठी नित्यनियमाने आपल्याला सूर्य पूजा करणे गरजेचे आहे. सूर्य पूजेच्या माध्यमातून आपण त्या शत्रूंवर मात करू शकू त्याचबरोबर जर आपण रविवारच्या दिवशी पिंपळाच्या पानावर कुंकुवाच्या साह्याने स्वास्तिक काढले आणि त्याची जर आपण पूजा केली तर त्या माध्यमातून सुद्धा आपल्या अनेक आजुबाजूला ज्या वाईट गोष्टी असतात त्यांच्यापासून आपले संरक्षण प्राप्त होणार आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.