हा जादुई प्रयोग एकदा नक्की करा; आयुष्यात गोळ्या,औषधे कधीच घ्यावी लागणार नाहीत.!

आरोग्य

आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्या बेडरूममध्ये विविध रंगाचे बल्ब वापरत असतो ,अशा साध्या पद्धतीने आपण आपल्या शरीरातील अन्य असंख्य अनेक आजार बरे करू शकतो. निसर्ग पद्धतीमध्ये या रंग चिकित्सा ला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे आणि या रंग चिकित्सा मुळे आपण वेगवेगळे आजार लवकर बरे करू शकतो.

पूर्वीपासून विविध आजारांवर रंग चिकिस्ता पद्धतीने उपचार करण्यात आलेले आहे. प्राचीन शास्त्रज्ञ पायथागोरस यांनी रंगाच्या सहाय्याने रंग चिकिस्ता या प्रणालीचा शोध लावला. सूर्यप्रकाशामुळे आपल्याला विविध आजारांपासून संरक्षण प्राप्त होते. आपल्या शरीरातील विषारी घटक, आपले शरीर दुखत असेल, सांधेदुखी ,वात दुखी, अशक्तपणा, थकल्यासारखे वाटणे इत्यादी समस्या सूर्यप्रकाशामुळे दूर होते परंतु सध्याच्या जीवनशैलीमुळे आपण सगळे शहरात राहत असल्यामुळे अनेकदा आपल्याला पुरेसा सूर्यप्रकाश घरात मिळत नाही.

अशा वेळी आपण वेगवेगळ्या रंगाचा वापर करून आपल्याला फायदा करून घेऊ शकतो. एखाद्याच्या शरीरामध्ये एखाद्या रंगाचा अभाव असेल तर त्याला विविध प्रकारचे आजार होऊ शकतील. जर तुम्हाला कोणत्या प्रकारचा आजार आहे त्या आजारानुसार तुम्हाला बेडरूममध्ये त्या रंगाचा बल्ब लावायचा आहे. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण विविध रंगांत बद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्यातील सर्वात पहिला रंग आहे तांबडा.

तांबडा हा उष्णता देणारे रंग आहे. जर आपण तांबड्या रंगाचा बल्ब आपल्या बेडरूम मध्ये लावला तर आपल्याला यामुळे उष्णता प्राप्त होत असते त्याचबरोबर आपल्याला ऊर्जा सुद्धा प्राप्त होते म्हणून आपल्याला कधीच थकलेले वाटत नाही. नेहमी आपल्याला ऊर्जा प्राप्त होत असते. हा रंग रक्त शुद्ध करणारा आहे त्याचबरोबर थकलेल्या हातापायांना उब देणारा आहे. जर तुम्हाला थकवा असेल रक्तशय असेल,क्षयरोग असेल, संधिवात असेल तर अशावेळी तुम्ही आवर्जून आपल्या बेडरूममध्ये तांबड्या रंगाचा बल्ब लावायला पाहिजे.

हे वाचा:   मा;सिक पाळीतील भयंकर पोट दुखी कंबर दुखी त्वरित होईल बंद; फक्त करा हा घरगुती उपाय.!

यामुळे हे सर्व आजार कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर दुसरा रंग आहे तो म्हणजे निळा. निळा रंग हा आपल्या मेंदूसाठी व आपल्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या रंगाचा बल्ब वापरल्याने आपल्याला शांत झोप लागते व आपले मानसिक आरोग्य सुद्धा चांगले राहते.

जर तुम्हाला झोप लागत नसेल तर अशा वेळी बेडरूममध्ये निळ्या रंगाचा बल्ब लावा यामुळे आपले मानसिक आरोग्य चांगले राहते पण त्याचबरोबर आपल्याला चांगली झोप लागते त्यानंतर चा रंग आहे तो म्हणजे पिवळा. जर आपण आपल्या बेडरूम मध्ये पिवळ्या रंगाचा बल्ब लावला तर या रंगामुळे आपल्याला आनंदी वाटते हा रंग हर्ष आनंदाचा प्रतीक आहे त्याचबरोबर या रंगामुळे आपल्या शरीरातील यकृत सुद्धा चांगले कार्य करतील त्याचबरोबर जर तुम्हाला मधुमेह बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर हा त्रास सुद्धा पिवळ्या रंगाने दूर होतो.

आपल्याला कमी दिसत असेल आपल्याला गुप्तरोग असेल त्याच बरोबर जर समजा नपुसंकता असेल त्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. अनेकांना लैंगिक कमजोरी भासत असते अनेक जण वेगवेगळे औषध करत असतात परंतु त्याचा फारसा काही फरक होत नाही अशा वेळी जर आपण आपल्या बेडरूममध्ये पिवळ्या रंगाचा बल्ब लावला तर या सगळ्या समस्या निघून जाण्यास मदत होते. त्यानंतरचा रंग आहे तांबडा रंग. तांबडा रंग हा शीत व उष्ण या रंगा पासून बनलेला आहे.

हे वाचा:   तुळशीच्या पानांचा अशाप्रकारे करा वापर; तुमच्यामधील घाबरटपणा, भीती एका चुटकीतच कायमची निघून जाईल.!

हा अतिशय चांगला रंग आहे या रंगाचा बल्ब आपण जर बेडरूममध्ये लावल्या तर आपल्या शरीरामध्ये जे काही आजार असतात ते पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते बरोबर या आजारामुळे तुम्हाला असेल महिलांना मासिक पाळी अंगावरून पांढरे जाणे या सारख्या समस्या असतील तर असे आजार पूर्णपणे दूर होऊन जातात.

जर तुम्हाला कमी दिसत असेल मोतीबिंदूचा त्रास असेल अशा वेळी आपण या रंगाचा बल्ब आपल्या बेडरूम मध्ये लावल्या तर तीन-चार तास आपण या बल्बच्या सान्निध्यात राहिल्याने हे सर्व आजार नष्ट होण्यास मदत होते त्यानंतरचा रंग आहे हिरवा रंग. हिरवा रंग निळा आणि पिवळा रंग यांचा मिलाप साधणारा असा महत्त्वपूर्ण रंग आहे आणि मानसिक आरोग्य चांगला करणारा रंग आहे जर आपल्याला सर्दी खोकला लैंगिक विकार झाले असतील तर हे आजार कमी करण्यासाठी हा रंग महत्त्वाची भूमिका बजावतो.

हिरव्या रंगाच्या बल्ब मुळे आपली नजर सुद्धा तेच राहते जर आपल्याला नजरेचा त्रास असेल तर अशा वेळी आपल्याला हिरवा रंग महत्त्वाचा ठरत असतो त्याचबरोबर आपल्याला जर काही त्वचा विकार असतील जिवाणू व्ह विषाणू चा संसर्ग झाला असेल तर अशा आजाराने सुद्धा हिरवा रंग उपयोगी ठरतो.