पाल देते मृत्यूचे संकेत…पाल याठिकाणी पडली तर घरातील सर्व व्यक्तींचा मृ त्यू होऊ शकतो व घर नाश पावतो

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो,

देवापुढे लावलेल्या दिव्यावर जर पाल पडली. आणि तो दिवा विजला गेला. तर अश्या घरात कमीत कमी 3 महिने राहू नये. कारण अश्या घरात घरातील सर्व व्यक्तींचा मृत्यू होऊ शकतो व घर नाश पावतो. पालीची कारिका ग्रंथात पाल पडण्याचे सर्व अर्थ आणि संकेत अगदी सविस्तर दिलेले आहेत.

त्यापैकी पहिला प्रश्न होता. देव घरातील दिव्या समोर किंवा दिव्यावर पाल पडली तर ते शुभ असते की अशुभ? त्याच उत्तर या ग्रंथात अस लिहलेल आहे. जर घरातील दिवा जर पालीच्या पडण्याने विजला गेला तर ते घर नाश पावते. आणि म्हणूनच अश्या घरात कमीतकमी आपण 3 महिने वास्तव्य करू नये. 3 महिन्यानंतर घराची शुद्धी करून आपण त्या घरात राहू शकता.

बेडवर झोपण्यापूर्वी जर बेडवर पाल पडलेली दिसली. तर हे सुद्धा अत्यंत अशुभ समजावे. सोबतच जेवण करताना किंवा जेवण करण्यापूर्वी जे जेवायचे अन्न आहे. त्यावर पाल पडलेली दिसल्यास असे अन्न टाकून द्यावे. त्या अन्नातील कोणताही भाग ग्रहन करू नये. वि’षबाधा होण्याची शक्यता असते.

हे वाचा:   कर्ज कितीही मोठे असो फक्त ३ सोमवार करा हा उपाय; कसलेही कर्ज लगेचच फिटेल.!

जर एखाद्या ताटामध्ये, प्लेट किंवा ग्लास अश्या पात्रात जर एखादी पाल पडलेली दिसल्यास. याचा संकेत हा असतो की लवकरच कुटुंबातील व्यक्ती आजाराने ग्रस्त होणार आहे. किंवा घरामध्ये दुःखच वातावरण निर्माण होणार आहे. किंवा एखाद मोठं भय (भिती) कुटुंबातील एखाद्या व्यक्तिस वाटू शकते.

स्वयंपाक करताना जर गॅसवर किंवा चुलीवरच्या अग्नीवर पाल पडली. तर पत्नीचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. एखाद्या मंदिरात पाल पडताना दिसल्यास. त्या मंदीरातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

आपल्या घराच्या जो मध्यभाग आहे. त्या गृहाच्या मध्यभागी पाल पडल्यास. घर धनाचा नाश होऊ शकतो. म्हणजेच घरातील कर्ता पुरुष किंवा कर्ता स्त्री की ज्यांच्यामुळे घर चालत आहे. त्या कर्ता व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

आणि जर पाल आपल्या पायावर पडली तर कोठेतरी तीर्थस्थान किंवा शुभ ठिकाणी यात्रा घडणार आहे. आपण फिरायला जाणार आहोत. जर पाल सं’बंध करताना दिसल्यास असे समजावे की, आपले जुने मित्र मैत्रिणीशी आपली भेट होणार आहे.

हे वाचा:   अंगावर शहारे येईल असा बाळंतपणाचा अनुभव..बघा स्वामींनी कसे संकटातून बाहेर काढले..एक सत्य घटना..

जर 2 पालीचे भांडण होत असेल तर म्हणजे त्या भांडताना दिसल्यास असे समजावे की, आपल्या प्रियजनांपासून आपण वेगळे होणार आहोत किंवा काहीतरी दुःखद बातमी ऐकायला येऊ शकते. तर हे आहेत ते संकेत.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच वेगवेगळ्या पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा. टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नका.