जो मनुष्य सकाळी उठून हि ४ कामे करतो तो आयुष्यभर गरीब राहतो.!

अध्यात्म

मरण आले तरी चालेल परंतु सकाळी उठून ही कामे कधीच करू नका.आजच्या लेखामध्ये हीच माहिती आपण जाणून घेणार आहोत की, नेमकी कोणती कामे आहेत जे आपल्याला सकाळी उठल्यावर करायचे नाहीत. दिवसाची सुरुवात चांगली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो. कोणाचीच अशी इच्छा नसते त्यांचा दिवस हा अडचणी आणि कटकटीने भरलेला असावा. तुम्हाला कधीच जाणवलं असेल की एखादा दिवस असा जातो की वेळेला भोजन मिळत नाही तसेच मनाला चैन पडत नाही.

दिवसभर अस्वस्थ वाटत राहते. हुरहुर वाटत राहते त्याचे खरे कारण हे आहे की आपण केलेल्या सकाळच्या काही चुका. त्याची तुम्हाला अजून माहिती नाही. मोठ्या माणसांना तुम्ही बोलताना ऐकलेच असेल ते सकाळी उठून असे काम करू नका. काही चुकीचे काम आहे सकाळी केल्यामुळे संपूर्ण दिवस वाईट जाऊ शकतो. काही लोक उदास होतात तर काही लोकांचं आज दिवसभरात काहीतरी वाईट घटना घडतात. चला तर मग जाणून घेऊ या दिवसाच्या सुरुवातीला कोणते असे काम आहे ते कधीच करू नये.

हे वाचा:   बायकांनी कधीही घालू नये अशाप्रकारची पैंजण; नाहीतर आयुष्यभर या गोष्टींना जावे लागते सामोरे.!

सकाळी उठल्यावर कधी आपल्या जोडीदाराशी व आपल्या घरातील सदस्यांची भांडण करू नये. त्यामुळे संपूर्ण दिवस आपण तणावाखाली राहतो. आपण परिवारासोबत नेहमी प्रसन्नच राहिले पाहिजे म्हणजे आपले कुटुंब प्रसन्न राहील त्यामुळे पर्यायाने आपण सुद्धा आनंदी राहू. ज्या व्यक्ती सकाळी उठून खोटे बोलतात , त्या व्यक्तींचा संपूर्ण दिवस खराब जातो. विशेषतः आई-वडिलांनी सकाळी उठल्यानंतर आपल्या मुलांसमोर कधीच खोटे बोलू नये.

कारण मुले हे आपल्या आईवडिलांकडून शिकवलेल्या गोष्टी लवकरच शिकत असतात म्हणून आई वडीलांनी कधीही आपल्या मुलां समोर खोटे बोलू नये.शास्त्रामध्ये असे सांगितले गेले आहे की , सकाळी लवकर उठण्याचा मुहूर्त म्हणजे ब्रह्म मुहूर्त आहे. जी व्यक्ती ब्रह्म मुहूर्तावर उठते त्या व्यक्तीचे आयुष्य सुख-समृद्धी आणि समाधानाचे असते. ज्या व्यक्ती सूर्योदयानंतर सुद्धा झोपलेली असतात अशा व्यक्ती आळशीपणा चे शिकारी होतात. अशा व्यक्ती आळशीपणामुळे आपल्या जीवनात कधीच यशस्वी होत नाहीत.

आचार्य चाणक्य म्हणतात सकाळी उठल्यावर व्यक्तीने आपल्या कुटुंबातील सदस्यांचा कोणत्याही पद्धतीने अपमान करू नये. सकाळी उठून कोणाचाही अपमान केल्यास नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो.सकाळी उठल्यानंतर आपल्यापेक्षा वयाने मोठी असणाऱ्या व्यक्तींचा मान सन्मान केला गेला पाहिजे. व्यक्तीने सकाळी उठून कोणावरही क्रोधीत होऊ नये.

हे वाचा:   मृत्यूनंतर आ'त्मा किती दिवस हा घरामध्येच राहतो? यानंतर कसा असतो आ'त्माचा पुढचा प्रवास..गरुड पुराणात सांगितलेली ही माहिती जाणून घ्या..

क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. सकाळी उठून राग राग केल्यामुळे माणसाचा संपूर्ण दिवस खराब जातो.तो आपल्या जीवनामध्ये सफलता प्राप्त करत नाही तसेच सकाळी उठल्यानंतर कधीही आरशामध्ये आपले तोंड पाहू नका कारण सकाळी जर आपण उठल्यानंतर आरसा पाहिल्यास त्यावरील नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि आपला संपूर्ण दिवस नकारात्मकतेमध्ये जातो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.