अंजीर खाण्याचे फा’यदे पाहून आश्चर्यचकित व्हाल ! विवाहित जोडप्यांसाठी याचे सेवन म्हणजे जणू दुसरा व्हा’य’ग्रा..प्रचंड जो’श आणि शक्ती वाढते

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, अंजीर हे उंबराच्या फळजा’ती मध्ये येते. अंजीर हे आ’रोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी फळ आहे. अंजीर हे सुके आणि ताजे या २ प्रकारामध्ये मिळते. आजकाल तर सुके अंजीर हे ड्रायफ्रूट म्हणून खाल्ले जाते. ताजे अंजीर वाळवतात त्यालाच सुके अंजीर म्हणतात. अंजीर म्हणजे अनेक प्रकारचे खनिजे असतात. वैवाहिक जो’डप्यांसाठी तर हे खूप लाभदायक आहे.

यामुळे यांच्या जीवनात खूप उत्साह राहतो. कधीच कंटाळा येत नाही. यामध्ये खूप ताकत असते. तसेच अंजीर मध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह आणि व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणामध्ये असतात. सुके अंजीरपेक्षा ताज्या अंजीरमध्ये आपल्या श-रीराला लागणारे जास्त पौष्टिक घटक असतात. अंजीर खाण्याचे बरेचसे फायदे आहेत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया अंजीर खाण्याचे लाभदायक फायदे.

पचनशक्ती सुधारते :- अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे, ते पोटातील घा’ण बाहेर टाकण्यात येणारा अ’डथ’ळा ते दूर करते. पोट साफ करण्यासाठी आणि पचनशक्ती सुधारण्यासाठी केला जातो. ज्यांना ब’द्धको’ष्ठतेचा त्रा स आहे त्यांनी जर अंजीरचे सेवन केले, तर त्यांना त्या त्रा’सापासून कायमची सुटका होते. यामुळे पोटाचे त्रा स कायमचे बरे होतात.

र’क्तातील साखर ठेवते नियंत्रणात :- आपल्या श-रीराला साखरेची आवश्यकता असते. साखर वाढू न देणे हे जसे श-रीरासाठी गरजेचे आहे, अगदी तसेच श-रीरातील साखर कमी होऊ न देणे हे देखील तितकेच गरजेचे आहे. आपल्या श-रीरात जर साखरेचे प्रमाण कमी असेल, तर आपल्याला थ’कवा जानवू लागतो. तसेच काहीही खायची इच्छा होत नाही. अशा वेळी अंजीरचे सेवन करावे, जेणेकरून तुमच्या श-रीरामधील साखरेचे कमी झालेले प्रमाण वाढेल.

हे वाचा:   जपानी लोक इतके दीर्घायुषी कसे जगतात..यामागील रहस्य जाणून आश्चर्य वाटेल...तुम्ही देखील या गोष्टी करून १०० वर्षापर्यंत निरोगी आयुष्य जगू शकता..

र’क्ताचे प्रमाण वाढवते :- अंजीरमध्ये लोहाचे प्रमाण मुबलक असते. म्हणून आपल्या शरीरातील र’क्त वाढीसाठी उपयुक्त ठरते. अंजीर हे र’क्त पातळ करते, तसेच र क्त वाढवण्याचे काम सुद्धा अंजीर करते. म्हणून मित्रांनो ज्या लोकांच्या श-रीरामध्ये र’क्ताचे प्रमाण कमी आहे अशा लोकांनी याचे सेवन केल्याने त्यांना खूप लाभ मिळेल. आणी र’क्त वाढण्यास मदत होईल.

ह्रदयासाठी लाभदायक :- अंजीर खाल्ल्यामुळे ह्रदयाचे आ’रोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. तसेच अंजीरमध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ए’सिड असल्यामुळे ह्रदया सं’बंधित आ’जार दूर राहतात. त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये अंजीर चे सेवन आपण करावे जेणेकरून ह्रदया सं’बंधित आ जार दूर होतील. हार्ट अ’टॅक पासून देखील वाचू शकता.

त्वचावि’कार दूर करते (चांगली त्वचा):- अंजीर मध्ये व्हिटॅमिन असल्यामुळे ते आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. अंजीर खाल्यामुळे को’लॅजनचे प्रमाण योग्य नियंत्रणामध्ये राहते, त्यामुळे आपल्या त्वचेवर सु’र’कुत्या, थ’कवा, अ’काली वृ’द्धत्व यापासून दूर ठेवतात. आणि आपली त्वचा मुलायम आणि तजेलदार दिसू लागते.

हे वाचा:   टक्कल वर केस उगवतात या वनस्पतीच्या अशा वापराने; सोबत हे सात आजारही होतात फुकट बरे.!

कामजी’वन इच्छा प्रबळ करण्यासाठी :- शा रीरिक सं’बंध म्हणजेच कामजी’वन करण्याची इच्छा होणे. कारण जेव्हा माणूस शा-रीरिक स्वरूपात निरो’गी असतो. तेव्हाच उत्तम कामजी’वन करू शकतो. कामजी’वन ची इच्छा वाढवणारे हा र्मोन्स काही काळाने कमी होतात. पण अंजीरमध्ये असलेल्या घटकामुळे श-रीरात प्र’तिका’रकशक्ती वाढविणारे गुण असतात, जे इतर रो’गांशी लढण्यासह ए’फ्रडि’जीयॅक प्रभावामुळे कामजी’वन ची इच्छा वाढविण्यास मदत करतात.

प्र’तिकार’शक्ती वाढवते :- अंजीरमध्ये अँ’टीऑ’क्सि’डंट आणि व्हिटॅमिन चे प्रमाण खूप जास्त असते. तसेच कॅल्शिअम, लोह हे घटक असल्यामुळे आपल्या श’रीरमधील रो’गप्रति’कार शक्ती वाढते. ज्यांना सतत थ कवा जाणवत असेल, तर त्यांनी अंजीर चे सेवन करावे जेणेकरून तुमची रो गप्रति’कारशक्ती वाढेल. आणि तुम्हाला सतत थ’कवा जाणवत असलेला त्रा स देखील दूर होईल.

तसेच अंजीर च्या सेवनाने श रीरातील उ’ष्ण्ता कमी होते, पि’त्ताचा त्रा’सदेखील कमी होतो आणि जर तुम्हाला खो कला आणि द’माचा त्रा’स असेल तर त्यावर देखील अंजीर हे उपयुक्त ठरते. ज्यांना म’धुमेहचा त्रा’स असेल त्यांनी डॉ’क्टरांच्या सल्ल्यानेच अंजीरचे सेवन करावे. मित्रांनो वरील माहिती आवडल्यास आमच्या अल्फा मराठी फेसबुक पेज ला लाईक करा आणि हा लेख तुमच्या प्रिय परिवाराला शे’अर करा.