तुमच्या घरातील लाईटबील जास्त का येते ? “जाणून घ्या” अन्यथा असेच लुटले जाल ! प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट माहिती असली पाहिजे..
आपण कधी विचार केला आहे का की आपले वीज बील का इतके वाढून येते. गेल्या काही दिवसांत अनेक लोकांना भरमसाठ वीज बिल आले आहेत, आणि त्याची कारणे अनेक असतील पण रोजच्या जीवनात आपण या गोष्टीची खबरदारी घेणे खूप महत्वाचे आहे. आपल्या घरी मीटर रीडिंग घ्यायला येणाऱ्या व्यक्तीचे नाव, त्याचे ID प्रूफ बघणे आणि रीडिंग घेऊन […]
Continue Reading