तुमच्या घरातील लाईटबील जास्त का येते ? “जाणून घ्या” अन्यथा असेच लुटले जाल ! प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट माहिती असली पाहिजे..

ट्रेंडिंग ठळक बातम्या

आपण कधी विचार केला आहे का की आपले वीज बील का इतके वाढून येते. गेल्या काही दिवसांत अनेक लोकांना भरमसाठ वीज बिल आले आहेत, आणि त्याची कारणे अनेक असतील पण रोजच्या जीवनात आपण या गोष्टीची खबरदारी घेणे खूप महत्वाचे आहे. आपल्या घरी मीटर रीडिंग घ्यायला येणाऱ्या व्यक्तीचे नाव, त्याचे ID प्रूफ बघणे आणि रीडिंग घेऊन गेलेल्या तारखेला त्याची सही घेणे. हे आपण करायला हवे.

कारण मित्रांनो आजची जी परीस्थिती आहे, ती अंत्यंत हा’ला’कीची परी’स्थिती आहे. कारण मित्रांनो गेल्या २ वर्षापासून आपल्या सगळ्यांवरच खूप मोठे संकट आले आहे. आणि त्यामध्ये ही दिवसेंदिवस वाढणारी महागाई. मित्रांनो आपल्या सारख्या गरीब लोकांकडे कोणाचेही लक्ष नाहीये. आपल्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नाहीये. त्यामुळे मित्रांनो आपण स्वतः जबाबदारीने वागायला हवे.

म्हणून मित्रांनो आपल्या घरी ज्यावेळी रीडिंग घेण्यासाठी एखादी वेक्ती येते. त्यावेळी जी तारिख आहे ती आपण लिहिली पाहिजे. तसेच पुढील महिन्यात हे मीटर रीडिंग बरोबर ३० दिवसांनी घेतले जाते कि नाही याची खात्री करणे. आणि जर का रीडिंग घेणारा व्यक्ती एक दिवस जरी लेट आला तर त्याची विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्याकडे त क्रार करा.

कारण आपल्याला माहित असेल कि १०० युनिट पर्यंत विजेचे दर हे ३.७६ रुपये प्रति युनिट आहे. परंतु जर का हेच रीडिंग ले ट घेतले आणि आपले युनिट १०० च्या वर गेले तर आपल्याला त्याचे दुप्पट पैसे द्यावे लागतील म्हणजेच साधारण ७.६० रुपयांनी हे बिल आपल्याला भरावे लागेल. जर का हेच युनिट जर ३०० च्या वर गेले तर ९.९० प्रति युनिट हे बिल आपल्याला भरावे लागेल.

हे वाचा:   स्पा म’साजच्या नावाखाली चालू होता असला व्यवसाय..सुंदर मुली स्वतःहून ग्राहकांना बोलवून घ्यायच्या..

आणि ५०० वर युनिट गेले तर हेच दर चौपट होतील. म्हणजे आपला निष्काळजी पणा आपल्या खिशाला का त्री लावू शकतो. आणि जर का रीडिंग घेणारा व्यक्ती लेट येत असेल तर आपले बिल हे वाढून आलेच समजा आणि याला जबाबदार आपण असाल. म्हणून मित्रांनो आपण जाग’रूक राहायला हवे. मित्रांनो ही परिस्थिती खूप गं’भी’र आहे. गरीब लोकांचा कोण विचारच करीत नाही.

त्यामुळे त्या व्यक्तीला व ठणीवर आणण्याचे काम हे आपले आहे तर आपले बिल हे योग्य येईल आणि आपल्याला वाढीव भु र्दंड बसणार नाही. तसेच ९९ टक्के लोकांना ही माहिती नाही आहे की, जर का काही कारणास्तव आपल्या भागातील ट्रा न्सफॉ र्मर बि घडला असल्यास २४ तासाच्या आत तो दुरुस्त करणे ही जबाबदारी वीज कंपनीची असते अन्यथा हा ट्रा न्सफॉ र्मर २४ तासाच्या आत दुरुस्त नाही झाला,

तर प्रति तास ५० रुपये भरपाई ग्राहकास मिळते, आणि हा आपला हक्क आहे. तसेच विजेच्या खांबापासून ते आपल्या मीटर पर्यंत जी काही वायर लागेल त्याचा खर्च हा सर्व mscb कडे असतो. वीज कंपनीने अटी व शर्तीनुसार हा खर्च एखाद्या ग्राहकाने केल्यास त्या पावतीच्या आधारे केलेला खर्च आपल्याला परत मिळतो, आणि हा आपला अधिकार आहे,

तसेच नवीन वीज कनेक्शनला लागणारे पैसे घरगुती रु. १५०० ते रु. २००० व क्रुषी पंप रु. ५००० पोल, वायर, केबल, ई. खर्च वीज कंपनिचाच असतो. तसेच जर का आपल्या मीटरचा फोटो न काढता जर आपल्याला अंदाजे लाईट बिल आले, तर हा सर्वात मोठा गु न्हा आहे.

हे वाचा:   फक्त एक चमचा साखरेने घरातील झुरळं कशी नाहीशी करायची ते एकदा नक्की पहाच..!

तसेच जर आपले वीज बिल काही कारणास्तव थ कले असेल आणि जर एखाद्या कंपनीला आपला वीज पुरवठा बंद करायचा असेल, तर एक महिना आधी आपल्याला स्वतंत्र लेखी नो टीस देणे अनिवार्य आहे. तसेच एखाद्याचे शेत असेल आणि त्याचे घर जर शेतात असेल तर त्याला दिवसा आणि रात्री सुद्धा वीज असणे अनिवार्य आहे, तसेच आपल्या शेतात पोल, डीपी असल्सास प्रतिमाह रु. २००० ते रु. ५००० भरपाई म्हणजेच भाडे मिळते.

विज का य दा २००३ व लाय’सेंस रुल २००५ नुसार, जिल्हा न्यायदं डा’धि’कारी आपल्याला विहित भ रपाई देण्यास सक्षम असतात. आणि जर आपल्याला भाडं मिळत नसेल तर आपण त्याच्याकडे दाद मागू शकतो, तसेच जर काही चु कीमुळे एकदा व्यक्ती मे ला किंवा ज खमी झाला, तर त्यांना ५ ते १० लाख भ रपा ई देण्याची जबाबदारी ही जिल्हा न्याय दं डाधिकारी याची असते.

आपल्याला हा लेख तसेच माहिती आवडली असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा, जेणेकरून त्यांना देखील आपल्या असलेल्या अधिकाराची आणि नियमांची माहिती होईल. मित्रांनो याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवे.