या घ”टस्फो”टित अभिनेत्याच्या प्रेमात होती श्रुती हसन; बहिणीमुळे या कारणासाठी केले होते ब्रेकअप.!
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हासन 36 वर्षांची झाली आहे. 28 जानेवारी 1986 रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे जन्मलेली श्रुती हासन ही दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार कमल हासन आणि अभिनेत्री सारिका यांची मुलगी आहे. श्रुतीने हिंदी सिनेमांसोबतच दक्षिण भारतीय सिनेमांमध्येही काम केले आहे. श्रुती तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठीही चर्चेत असते. आज आम्ही तुम्हाला श्रुतीच्या वैयक्तिक […]
Continue Reading