सध्या रोगराईचा काळ आहे आणि याच्या मध्ये दमा ,खोकला लागणे हे खूप मोठे रोग भयानक म्हणून ठरत आहेत याच्यावरती वेळीच उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे. हे रोग आहेत ते दूर करण्यासाठी आपण काही घरगुती शक्तिशाली उपयोग करू शकतो आणि सर्दी ,खोकला,दमा,कफ हे रोग आहेत ते आपण मुळासकट नष्ट करू शकतो.
जर तुम्हाला दमा खोकला आणि धाप लागते याच्या वरती एक वनस्पती आपल्या आजूबाजूला आढळून येते. ती या रोगांचा मुळापासून नायनाट करते.या वनस्पतीचे नाव आहे अगस्ता.या वनस्पतीला वेगवेगळ्या भागात याला वेगवेगळी नावे आहेत. हे झाड सुमारे आठ ते दहा मीटर उंच असतात. या झाडाला लाल तांबूस रंगाची फुले येतात यावरून दोन उपजाती होतात त्याप्रमाणे असतात.
हे झाड नाजूक असते व याचे तीन ते पाच वर्षापेक्षा जास्त आयुष्य नसते. असे म्हणतात फेब्रुवारी मध्ये याला फुले सुद्धा येत असतात तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तेव्हा तांबड्या हादग्याच्या फुलाचा किंवा सालीचा वापर करायचा आहे.या फुलांचा रस काढून तुम्ही घेऊ शकता.
खोडामध्ये म्हणजे साली मध्ये भरपूर असतो किंवा मुळे काढू शकता किंवा त्यांना असल्यामुळे तुम्ही तुम्हाला त्याचा उपयोग करायचा आहे. तुम्हाला अर्धा ते एक चमचा म्हणजे शरीराची प्रकृती जर जास्त झाली असेल म्हणजे माणूस जाड असेल तर एक चमचा घ्यायचा आहे आणि तो माणूस प्रकृतीला कमी असेल त्याला अर्धा चमचा याचा घ्यायचा आहे.
प्रमाण पाहून त्याचा उपयोग आपला करायचा आहे. रात्री झोपताना एक चमचा किंवा अर्धा चमचा घेऊन तुम्हाला झोपायच आहे. जेवण झाल्यानंतर एका तासाभराने हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याच्यामुळे तुमचा खोकला आणि दमा याचा मुळासकट नायनाट व्हायला सुरू होतो. आपल्याला १४ ते १५ दिवस हा उपाय करायचा आहे.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.