या दिशेला असेल घराचा दरवाजा तर घरातील कोणत्याच कामात अडथळा येणार नाही….

अध्यात्म

घराचे बांधकाम करताना सध्याच्या युगात वास्तुशांती खूपच महत्त्व आहे असे मानले जाते. घरचे बांधकाम करत असताना वास्तुशास्त्रानुसार जर घर बांधले तर दुःख दारिद्र्य आणि आजापणापासून आपली सुटका होते. कोणतीही गोष्ट घडते त्यामागे काही ना काही कारण असते मग ते कारण सामाजिक असेल, परंपरिक असेल, रूढी असेल किंवा एखादी दंत कथा असेल परंतु त्यामागे एक कारण असते.

एक शास्त्र असते आणि आपण जर त्याचा अभ्यास केला तर आपण त्याचप्रमाणे जर कृती केली त्याद्वारे आपल्याला त्याचा नक्कीच फायदा व लाभ होतो. सध्याच्या युगामध्ये प्रत्येक जण यश , युक्ती आणि पैसा याच्या मागे धावत असतो यापैकी काही लोक यशाच्या शिखरावर पोहोचू शकता तेही परंतु काहींना गुणवत्ता यश असूनही यश मिळत नाही.

अनेक जण नशिबाला दोष देतात पण अनेकदा सगळ्यात तुमच्या घराची वास्तुशास्त्र भूमिका बजावत असते याची कल्पना ही कोणी करू शकत नाही . अनेक जण घराची रचना वास्तुशास्त्रानुसार करतात पण अनेक जण या घराच्या मुख्य दरवाजावर लक्ष देत नाही. घराचा दरवाजा चुकीच्या दिशेस असल्यास तुमच्या प्रगतीत अडथळा येतो.

हे वाचा:   या गोष्टी कधीही कोणाकडे मागू नका, पूर्ण कुटुंब बरबाद होते..आजच जाणून घ्या

वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर सावली पडता कामा नये त्यामुळे अगदी घराच्या समोर एखादे झाड किंवा खांब असणार नाही याची काळजी घ्यावी तर तसेच दरवाजा पर्यंत येण्यासाठी दरवजा सामोर पायऱ्या असल्यास त्यांची संख्या विषम असावी. घराची लांबी व रुंदी याचे गुणोत्तर महत्वाची असते. तुमची घरची उंची दहा फूट असते तर त्याची रुंदी पाच फूट असावी.

घराचे तोंड ज्या दिशेला असेल तिकडेच मुख्या दरवाजा असायला हवा अन्यथा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत नाही तसेच घराच्या दरवाजाची उंची इतर खोल्यांच्या उंचीपेक्षा मोठी असावी.मुख्य प्रवेशद्वार उत्तर दिशेला असल्यास घरात पैसा मोठ्या प्रमाणात येतो.मुख्य दरवाजा पूर्वेला असल्यास घरात नेहमी शांतता नांदते तर दरवाजा पश्चिम दिशेस असल्यास भाग्यदय होतो. घरातील देवघर कुठे असावे ? ईशान्य भागाकडील या प्रभागात देवघर असते.

या घरात अभ्यास, वाचन, मनन, चिंतन ,प्राणायम धार ,योजना इत्यादी अवश्य करावे. देवघर येथे घेणे शक्य नसेल तर निदान जप ,पोथी पुराण, ध्यान इत्यादी गोष्टी साठी इथेच यावे. घरातील आग्नेय देशेला स्वयंपाक घर असणे शुभ मानले जाते. आग्नेय घरामध्ये शिवाय लहान मुलांची झोपण्याची व्यवस्था करणे हे त्यांचं शरीर संपदा व बौद्धिक संपदा वाढविण्याच्या दृष्टीने खूप उपुक्त ठरते तसेच शारीरिक व्यायामासाठीही ही हा भाग चागलं असतो तसेच बेडरूम हे वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य भागात बेडरूम असावी तसेच यामुळे पती पत्नी मध्ये एकोपा वाढण्यासाठी मदत होते.

हे वाचा:   133 वर्षानंतर बनत आहे महासंयोग..आज गटारी अमावस्या; या राशींचे भाग्य चमकणार पुढचे 12 वर्षं राजयोग !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.