मंदिराच्या पायरीवर दर्शन झाल्यावर का बसतात.? तुम्ही बसले असाल तर हा लेख जरूर वाचा.!

अध्यात्म

दर्शन झाल्यावर मंदिराच्या पायरीवर किंवा ओट्यावर का बसावे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या वडीलधाऱ्या लोकांनी कधीतरी सागितले असेलच त्याचे कारण तसेच या परंपरेचे मुळ कारण म्हणजे आपण जर तिथे बसून श्लोक म्हणायचे असतो, जो बहुतांश लोकांना माहितीच नाही तसेच विसरून गेलेले आहेत.

तुम्ही स्वतः हा श्लोक वाचायला हवा आणि तो आपल्या भावी पिढीला येणाऱ्या लोकांना सगायला हवा. तो अनायासे मरनम बिना देण्यय जीवनम देहाते तव सानिध्यम देही मे परमेश्वरम या श्लोकाचा अर्थ असा आहे कि, माझा मृत्यू कोणत्या ही त्रासदायक परिस्थितीत होऊ नये. मी एखाद्या जागेवर पडून कोणतेही कष्ट घेऊन एकाजागी पडू नये.

माझा मृत्यू चालत फिरत असताना व्हायला हवा. माझे जीवन हे सक्तीच नसावा तसेच मला कोणत्या ही आश्रय ची गरज पडू नये. जसे पॅरलेस झालेल्या माणसाला एका जागी पडून रहावा लागते तसे माझे जीवन लाचार बनू नये. ईश्‍वराच्या कृपेने माझा आयुष्य बिना भिक्षेन निघून जावे. अर्थात मला जेव्हा मृत्यू येतो तेव्हा मी परमेश्र्वर च्या समोरचं असताना यावे.

हे वाचा:   घरात या दिशेला चुकूनही ठेवू नये चप्पल बूट; नाहीतर घरात येऊ शकते कायमची दरिद्री.!

हे परमेश्वरा मला असं वरदान दे की, मी वर मागितला आहे की माझा मृत्यू चालत फिरत आला पाहिजे आणि तसेच लक्षात ठेवा आपण देवा कडे धन दौलत ,पैसालता, गाडी बगला काही मागणार नाही कारण हे सर्व ईश्वर आपल्या कर्मानुसार आपल्याला सर्व काही देत असतो यामुळे देवदर्शना नंतर अशीच प्रार्थना करा.

नाही ही प्रार्थना आहे नाही याचं ना वेगळ्या प्रकारे असते जसं की धन घर व्यापार मुलगा मुलगी संसारी सुख अनेक गोष्टी याचना म्हणजे हे एक प्रकार ची भिक होय. तर प्रार्थना ही एक वेगळी असते. प्रार्थनेला एक विशेष अर्थ असतो ती श्रेष्ठ असते.,विशिष्ट असते. प्रार्थना म्हणजे एक प्रकारचा निवेदन असते त्यामुळे ईश्वराकडे प्रार्थना करा. सांगितलेल्या प्रकारे तो श्लोक करा त्यामुळे आपल्याला निश्चितच मन समाधान होईल व प्रसन्न वाटेल.

हे वाचा:   वाईट काळ चांगल्या काळामध्ये बदलेल; फक्त हे दोन नियम नक्की पाळा.!

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.