घराच्या मुख्य दरवाजाला लावा ही १ वस्तू; जगातील प्रत्येक सुख तुमच्याजवळ असेल.!

अध्यात्म

आजच्या सद्यस्थिती मध्येव्सगळीकडे स्पर्धा व रस्सीखेच चालू आहे. एक व्यवसाय सुरू केला व तो चांगला चालू लागला की लगेच दुसरी व्यक्ती तोच व्यवसाय सुरु करते, यामुळे पहिल्याच्या व्यवसायावर परिणाम होतो व दोघांमध्ये स्पर्धा सुरू होते आणि दोघांच्या भांडणात ग्राहकांचा फायदा होतो. आपल्या दुकानाची प्रगती व्हावी, आपल्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहे.

हे उपाय केले नेहमी सारासार जातात व खूप परिणामकारक आहेत त्यासाठी आपल्या एकच तुरटीचा मोठा अख्खा तुकडा घ्यायचा आहे . हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुटीचा एक मोठा तुकडा घ्यायचा आहे आणि हा तुकडा कुठे ही तुटलेला नसावा. आपल्याला हा तुकडा काळा रंगाच्या कपड्यांमध्ये बांधायचा आहे. ही गाठोडी दुकानाच्या आतील बाजूला इतरांच्या नजरेस पडणार नाही अशा पद्धतीने बांधायची आहे. हा उपाय आपल्याला बुधवारी किंवा शनिवारच्या दिवशी करायचा आहे.

हे वाचा:   पाप करणाऱ्या लोकांना असे मिळते त्यांच्या पापाचे फळ; अशा लोकांनी एकदा नक्की वाचा.!

हा उपाय आपल्याला सूर्योदय होण्यापूर्वी किवा सूर्यास्त झाल्यावर अंधार असेल अशावेळी हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्या दिवसा करायचा नाही. हा तुकडा आपल्या तसाच ठेवायचा आहे बुधवारी किंवा शनिवारच्या दिवशी जरी अमावस्या आली असेल तर अशा दिवशी हा तुकडा आपल्याला नदीमध्ये विसर्जन करायचा आहे.

आणि त्याच जागी पुन्हा नवीन पावशेर तुरटीचा तुकडा आणून त्या कपड्यांमध्ये पुन्हा आपल्याला टांगायचे आहे तसेच दुकानातील देवघरामध्ये रोज दोन ताजी फुले अर्पण करावीत आणि दुसऱ्या दिवशी ही ताजी फुले कुंडीमध्ये अर्पण करावेत. दुकानांमध्ये प्रवेश करताना आधी उजवा पाय आत मध्ये टाकावा नंतरच दुसरा पाय टाकावा आणि अशा पद्धतीने आपल्याला दुकानाच्या आत प्रवेश करायचा आहे.

हे वाचा:   तुमच्या पॉकेट मध्ये ठेवा ही 1 वस्तू; माता लक्ष्मीची सदैव तुमच्यावर कृपा राहील.!

देवपूजा केल्या नंतरच आपल्याला ग्राहकांशी संवाद साधायचा आहे. अशा पद्धतीने जर आपण उपाय केला तर आपल्या दुकानांमध्ये नेहमी ग्राहकांची संख्या वाढू लागेल. माता महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊ लागेल. तुमचा जो व्यवसाय थांबलेला आहे तो व्यवसाय तेजीने होऊ लागेल. प्रगती मोठ्या प्रमाणावर तुमच्या उद्योगधंद्यांमध्ये होईल म्हणून हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.