सर्वांच्या जवळची आणि अनेक आजार फुकट बरे करणाऱ्या वनस्पतीबद्दल एकदा नक्की जाणून घ्या.!

आरोग्य

करवंद हि वनस्पती तुम्ही पाहिली असेल च त्याला आपण रानमेवा सुद्धा म्हणतो. महाराष्ट्र मध्ये डोगराळ भागामध्ये आपोआप उगवणारी हि वनस्पती आहे. याची हिरवी पाने जर तोडली त्याच्या मधून पांढरा चीक निघतो. ही फळं थोडी पिकल्यानंतर चवीला आंबट-गोड लागतात. याची चटणी,ज्युस लोणचं सुद्धा करून खाल्ले जाते आणि आयुर्वेदिक दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे.

अशी वनस्पती आहे. या चे आयुर्वेदिक फायदे आहेत ते आज आपण जाणणार आहोत. करवंदाला डोंगराची काळी मैना सुद्धा म्हटले जाते. याच्या मध्ये भरपूर पोषक तत्व असतात. अंटीबॅक्टरियल पदार्थ असतात. त्यामुळे त्याला सुपर फ्रुट सुद्धा म्हटलं जातं. काही माणसांना दारू पिण्याचा खूप शौक असतो.

दारू पिऊन जर घरी आलेल्या लोकांना त्रास देत असेल तर अशा वेळेस करवंदाचा ज्यूस त्यांना देऊन पुढच्या दोन मिनिटात त्यांची दारू उतरून जाते. उन्हाळ्यामध्ये करवंदाच्या ज्युस आणि कोकमचा ज्यूस वापरला पाहिजे. त्याने तुमच्या शरीरातील जी उष्णता आहे ती निघून जाते.

हे वाचा:   तोंड येणे या आजारासाठी रामबाण औषध आहे हे एक पान; १ दिवसातच मिळेल आराम.!

तुमच्या मु त्र पिं डा मध्ये जे आतमधला जो भाग आहे त्याच्यावर जर इन्फेक्शन असेल तर पूर्णपणे घालून टाकतो आणि युरिनरी इन्फेक्शन झालेलं असते, ल घ वी करताना जळजळ होतं ते पूर्ण घालवून टाकते आणि याचं खूप मोठं अमेरिकेमध्ये संशोधन झालेले आहे. याच्यावर कॅप्सूल सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

कसल्याही प्रकारच्या युरिनरी इन्फेक्शन असेल तरीही त्याच्या ज्यूस ने किंवा ते कच्चा खाल्ल्याने सुद्धा तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो दूर होतो. याचा ज्यूस पिल्याने रक्तदाब नियंत्रित येतो व चांगल्या कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढते. व तुमच्या हृदय ठोकांचा संशय सुद्धा नष्ट होतो. कॅ न्सर पेशींची वाढ थांबते तसेच कोणत्याही प्रकारचा कॅन्सरचा रोग असेल त्या सर्व कॅ न्सर वर करवंदाचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे तुमच्या तोंडाचे व दातांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

हे वाचा:   डायबिटीज पेशंटसाठी अमृत आहे हा काढा; लिव्हर डिटॉक्स होऊन ऑक्सिजनची कमी देखील भरून निघेल.!

स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरतो. शरीरामध्ये वजन कमी करण्याची अतिशय उपयुक्तत ठरते. याच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढते जर तुम्ही छोटे छोटे आजारापासून बळी पडत आसाल तर या करवंदाची चटणी असेल किवा भाजी असेल याचं सेवन तुम्ही आवश्य करायला पाहिजे तसेच स्तनपान करणारी माता व गर्भवती माता आहे त्यानी त्याचं सेवन कमी करायला हवं कारण माताला वा तीच्य बाळाला खोकला येण्याची चान्सेस असतात म्हणून तसेच इतरांनी या करवंदाचे सेवन नक्की करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.