ही 3 पाने खा आणि मोफत आजार दूर करा; या पानांची किंमत पैशांत होऊ शकत नाही.!

आरोग्य

पेरू म्हणजे सर्वांचे आवडते फळ आहे.तिखट मीठ लावलेल्या पेरू सर्वांच्या आवडीचा असतो, त्याची चवच काही तरी मिळाली असते आणि आपण पेरूच्या प्रेमात पडून जातो. पेरू आरोग्यासाठी गुणकारी असतो त्याच प्रमाणे पेरूच्या पानांचा सुद्धा विशेष असे महत्त्व आहे.

पेरू चे पान फक्त आरोग्यासाठी नाही तर त्वचेसाठी सुद्धा खूप लाभदायक आहे. एखाद्या व्यक्तीचे वय वाढते तसे पोट संबंधित समस्या सुद्धा वाढू लागतात आणि त्या समस्या दूर करण्यासाठी पेरूची पाने खूपच उपयोगी पडतात.

शरीरातील कॅल्शियम ची कमतरता भरून काढण्याचे महत्त्वाचे कार्य पेरूची पाने करतात. चला तर मग जाणून घ्या पेरूचे पानांबद्दल काही महत्त्वपूर्ण फायदे…पेरूच्या पानांची पेस्ट बनवून हे पेस्ट दाताला लावल्यास दात मजबूत होतात त्याचबरोबर जर तुमच्या दातातून रक्त येत असेल तर तोंडाचा दुर्गंधी वास येत असेल अशा वेळी पेरूची पाने चावून खाल्ल्यास तोंडाची समस्या लवकरच दूर होते.

हे वाचा:   जेवणानंतर फक्त अर्धा चमचा खा हा पदार्थ; गुडघे दुखी, कंबर दुखी होईल क्षणातच दूर.!

पेरूची पाने आपल्या केसांसाठी सुद्धा उपयोगी ठरतात कारण की पेरूच्या पान्यामध्ये जीवनसत्व क भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते. तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर पिण्याचे पाणी हे चेहऱ्याला लावल्यास काही दिवसातच नष्ट होतील.

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पेरूच्या पानांची पेस्ट बनवायची आहे आणि त्यात दही किंवा मध मिसळल्यास तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स लवकर दूर होतील त्याचप्रमाणे शरीरावरील एलर्जी दूर करण्यासाठी पेरुंच्या पानांचा वापर प्रामुख्याने केला जातो. लहान मुलांना डायरिया झाल्यास या पानांचा रस दिल्यास त्वरित आराम मिळतो.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

हे वाचा:   कानातली कितीही जुनाट मळ एका झटक्यात बाहेर ते पण हात न लावता कान दुखी बंद बहिऱ्याला सुद्धा ऐकायला येईल असा जबरदस्त घरगुती उपाय..