अंथरूनासी खीळलेला माणसाला तंदुरस्त करणारी करणारी चमत्कारी वनस्पती; आजारातून बरे झालेले आवश्य करा वापर.!

आरोग्य

अकाली केस पांढरे होणे, केस गळणे, विविध प्रकारचे त्वचारोग व त्यामुळे होणारे इन्फेक्शन, दात दुखी, कुपोषण संदर्भातील आजार व सध्याच्या परिस्थितीमध्ये घडणारे आजारामुळे आजारी पडलेले रुग्ण या सर्वांची प्रतिकारशक्ती खूपच कमी होऊन जाते आणि त्यामुळे अशक्तपणा, थकवा जाणवू लागतो. आपल्या शरीरातील असंख्य आजार दूर करण्यासाठी ही वनस्पती अत्यंत उपयोगी ठरते आणि या वनस्पतीचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाचे उपयोग सुद्धा सांगण्यात आलेले आहे.

या वनस्पतीचे नाव आहे गव्हांकुर. याला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहेत. या गव्हांकुराच्या अंगी असे काही औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील बारा हजारांपेक्षा अधिक आजार पूर्णपणे बरे होण्याची क्षमता या वनस्पतीच्या अंगी असते. आपल्यापैकी अनेक जण गव्हांकुराचा रस बाजारांमध्ये जो मिळतो तो पीत असतात परंतु आपण हे गव्हांकुर घरच्या घरी सुद्धा बनवू शकतो.

बाजारामध्ये जो रस उपलब्ध होतो ते अनेकदा बनवून ठेवलेला असतो आणि त्यामुळे त्याची परिणामकारकता हवी तेवढ्या प्रमाणात आपल्या शरीराला मिळत नाही म्हणून शक्यतो हा उपाय करत असताना आपण आपल्या घरी बनवलेले गव्हांकुर वापरायचे आह. या मध्ये एक सर्वात महत्त्वाचा घटक उपलब्ध असतो त्या घटकाचे नाव आहे त्याचे नाव आहे कलोरोफिल.

यामध्ये 70 टक्के क्लोरोफिल उपलब्ध असल्याने आपल्या शरीरातील रक्ताशी मिळतेजुळते होते आणि त्याच बरोबर या गव्हांकुर मध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक यासारखे अनेक पदार्थ उपलब्ध असतात पण त्याचबरोबर व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए यांचे पोषण सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते आणि या सर्व गुणधर्मामुळे आपल्या शरीरातील असंख्य समस्या दूर करण्याचे सामर्थ्य या गव्हांकुर मध्ये आहे. हे जे गव्हांकुर आहेत ते आपण आपल्या घरच्या घरीसुद्धा बनवू शकतो त्यासाठी आपल्याला गहू एका वाटीमध्ये भिजवून ठेवायचे आहेत.

हे वाचा:   एक चमचा बडीशेप करू शकते या आजारांवर मात; बडीशेप खाणार्यांनी ही माहिती नक्की वाचा.!

हे गहू आपल्याला सात दिवस ठेवायचे आहे, त्याचे पाणी रोज आपल्याला बदली करायचे आहे यामुळे गहू यांना कोंब फुटतील आणि त्याचे गवत तयार होईल. हे गवत तयार झाल्यानंतर त्याचा रस तयार करू शकता किंवा हे गवत आपण चाऊन सुद्धा खाऊ शकतात. जर तुम्हाला कि”डनी संबंधित वेगवेगळे आजार असतील दाता मधून र”क्त येत असेल, पू बाहेर येत असेल, पा”यरी”या असेल, दाढ नेहमी दुखत असेल तर अशा वेळी गव्हांकुर चावून चावून खाणे नेहमी चांगले ठेवते.

जर तुम्हाला त्वचेचा विकार झाला असेल तर अशा वेळी सुद्धा आपण रोज सकाळी एक कप उपाशीपोटी हा रस प्यायल्याने आपल्या त्वचेतील जे काही विषारी घटक आहेत ते पूर्णपणे बाहेर निघून जातात त्याच बरोबर जर तुम्हाला खाल्लेले अन्न पचत नाही वारंवार बद्ध”कोष्ठते”चा त्रास होत असेल व पचनसंस्था चांगल्या पद्धतीने कार्य करत नसेल तर अशा वेळीसुद्धा गव्हांकुर मदत करते.

हे वाचा:   उकडलेली अंडी खाल्यानंतर हे पदार्थ चुकनही खाऊ नका ! नाहीतर जीव देखील जावू शकतो..

गव्हांकुर नेहमी खाल्ल्याने आपल्याला ऍसिडिटी होत नाही कारण की यामुळे आपल्या शरीरात जे काही विषारी घटक असतात ते बाहेर काढण्याची अत्यंत मजबूत क्षमता या गवतामध्ये असते. हा उपाय आपल्याला साधारण पंधरा दिवस करायचा आहे, असे केल्याने तुमच्या शरीरामध्ये अशक्तपणा निर्माण झालेला आहे तो पूर्णपणे दूर होणार आहे. तुम्हाला प्रचंड शक्ती प्राप्त होऊन तुमचे आयुष्य सुद्धा वाढणार आहे म्हणून हा उपाय नियमित पंधरा दिवस सकाळी उपाशीपोटी या गव्हांकुराचा रस सेवन करून आपल्या शरीरात जे काही विषारी घटक आहे त्यांचा नायनाट करा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.