स्त्रियांनी जरूर बघा ! कोणत्याही विवाहित स्त्रीने अशी घोड चूक कधीच करू नये.. एका स्त्रीने स्वतः बद्दल सांगितलेला अनुभव..

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो,

आजच्या या कथेमधून स्त्रियांना खूप काही शिकण्यासारखे आहे. या एका स्त्रीच्या हातून एक चुक झाली आहे ती भविष्यात कोणत्याही स्त्रीने करू नये एवढेचं. यासाठी प्रत्येक स्त्रियांनी हा लेख अगदी शेवटपर्यंत पहा. तर चला कथेला सुरुवात करूया. मॅडम त्याने चार वर्षात माझ्या अं’गाची चा’ळण केली हो. कसल्या-कसल्या गोळ्या खायला घालून तो माझ्याशी सं’बंध ठेवत असे.

मी प्रेमापोटी सगळे काही मान्य केले. स्वतःच्या भाव-भावनांचा विचार न करता त्याला स्वाधीन झाले. पण आता तो असं कसं वागू शकतो. ही चुक मला त्यावेळी का समजली नाही. शुभम ने माझ्याशी लग्न करायलाच हवं. निशा पो’लीस स्टे’शन मध्ये किं’चाळत होती, रडत होती. प्रचंड राग, विश्वास घा’त, पश्चाताप. निशा आई-वडिलांच्या लाडात वाढलेली व स्वतंत्र विचारांची,

निशाचे चार वर्षापूर्वीच सागरशी लग्न झाले होते. लग्नानंतर सर्व काही सुरळीत सुरु होते. परंतु मित्रांनो आयुष्य कुठे कशी कलाटणी घेईल आणी कोणाचा कसा पाय घसरेल याची कोणालाच कल्पना नसते. नोकरदार निशाला ५०-६० हजार प्रतीमहिना पगार होता. निशा नोकरीनिमित्त बाहेर असणे सहाजिकच होते. लग्नाच्या वर्षभरानंतर निशा शुभम नावाच्या एका मुलाच्या संपर्कात आली.

शुभम आणी निशा मुळचे एकाच तालुक्याचे होते. शुभम दिसायला एकदम देखणा आणी तिच्यापेक्षा ४ वर्षाने लहान होता. निशाला तो खूप आवडायचा. दोघांमध्ये एकमेकांत असलेले सुप्त आक’र्षण प्रेमात कधी बदलले कळलेच नाही. आणी काही दिवसातच निशा आणी सागरच्या संसारात मिठाचा खडा पडला. दरम्यान यांच्या-वीशयी सागरला शंका येऊ लागली.

निशाने बाहेर सं’बंध असल्याची कबुलीही दिली. दोघांनीही घट स्फो टासाठी काय’द्याने अर्ज दिला. एव्हाना निशाने घर सोडले होते. शुभम आणी निशाने लिव्ह ईन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. अर्थातच दोघांमध्ये श-रीर सं’बंध प्रस्थापित झाले. निशाला शुभम ने लग्न करण्याचे वचनही दिले होते. निशा देखील कधी मुक्तपणे तर कधी जबर-द्स्तीने त्याच्या स्वाधीन व्हायची.

हे वाचा:   याठिकाणी माता सीता पृथ्वीमध्ये विलीन झाली होती..येथे आहे हे ठिकाण; हा आहे पाताळलोकचा रस्ता..आजही या ठिकाणी होते..

कारण तीला शुभमला खुश ठेवायचे होते. स्त्रिया प्रेमळ साथीची आणी मधुर भविष्यांची स्वप्ने मुरळ पाडतात. निशाही बिनशर्त श’रण गेली होती. बघता बघता चार वर्षे निघून गेली. शुभमला देखील चांगल्या पगाराची नोकरी मिळाली होती. अधून-मधून निशा त्याला लग्नावरून टोकायची. तो म्हणायचा घरी सांगितले पाहू ? असे म्हणून वेळ मा’रून न्यायचा. निशा मात्र नोकरी आणी शुभम सोबत लग्न करण्याचे गोड स्वप्न रंगवत.

भावी पतीच्या हर तऱ्हेच्या समाधानासाठी ती झडतच होती. शुभम कसल्यातरी गोळ्या खावून सं’बंध ठेवत असल्याकडेही तीने प्रेमापोटी कानाडोळा केला. शुक्रवारचा दिवस सायंकाळची वेळ सूर्य खाली उतरत होता. शुभम लवकर घरी आला होता. निशा थोडी उशीरा घरी आली. ती थेट बेडवर शुभमच्या मि’ठीत पडली. नेहमीप्रमाणे कालरात्री शुभमने केलेली आगळीक आणी,

दिवसभर केलेल्या प्रवासाने निशा कंटाळून जात होती. निशाचे डोके शुभमच्या छा’तीवर होते. निशाच्या के’सांमध्ये हात फिरवत शुभम म्हणाला – निशा चल आपण सोबत गावी जावू. निशा म्हणाली – का रे.. अचानक ! घरी लग्नाचा काही विषय वगैरे. शुभम म्हणाला – होय तसचं समज उद्यासकाळी निघू आपण. ते शब्द ऐकून मुक्त झालेल्या निशाच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते. तिच्या अश्रुधारा शुभमच्या छा’तीवर ओघळत होत्या. आनंदीत झालेली निशा स्वखुशीने शुभमच्या स्वाधीन झाली.

हे वाचा:   या पाच राशीच्या व्यक्ती लगेच प्रेमात पडतात.. कारण यांच्यामध्ये खूप उत्साह असतो.. आजच जाणून घ्या..

शनिवारची पहाट, खुशीत असलेल्या निशाने सकाळी लवकर उठून घर आवरले, बॅग भरली शुभमही तयार झाला. शुभम चा चेहरा तणावपूर्ण भासत होता. निशाने विचारल्यावर – शुभम म्हणाला – काही नाही चल.. असे तु’टक उत्तर दिले. नॉर्मल गोष्टी बोलत तीन तासाचा प्रवास करत दोघेही निशाच्या गावी पोहचले. निशाने गाढीतून उतरण्यापूर्वी शुभमला मि’ठी मा’रली.  शुभमने देखील तिच्या खांद्यावर प्रेमाने थोपटले व तीला मि’ठीतून निलप्त केले. निशा डिक्कीतली बॅग घेऊन घराच्या दिशेने चालू लागली.

निशाने २० पावलांवरून घराच्या गेट मध्ये प्रवेश केला आणी मागे वळून पाहिले तर तीला शुभम ची कार जाताना दिसली. आज खरच निशा खुश होती. सागरसोबतची घट स्फो टाची अंतिम सुनावणी आठ दिवसांवर आली होती. शुभमच्या घरचा होकार समजला की निशाही त्याबद्दल घरी कळवणार होती. रविवारी निशा दिवसभर शुभला कॉल करत होती.  शुभमचा फोन ऑफ लागत होता. शुभम काहीतरी कमात असेल असे स्वतःला समजावत निशाने कसा-बसा दिवस ढकलला.

निशा कौलारू घराच्या एका खोलीत बसली होती. राणा-मळ्यातील मानस गुर ढोरं हाकत घराकडे परत चालली होती. ही सायंकाळची उदासवाणी वेळ मात्र निशाचे मन कुरतडत होती. तेवढ्यात तीला एक फोन आला शुभम आणी तिचा कॉमन फ्रेंड असलेला महेशचा फोन होता. महेशने निशाला शुभमचे वॉटस अप स्टेट्स पाहायला सांगितले. निशाने फोन क’ट करून पटकन शुभमचे स्टेट्स पाहिले तर एक नव-विवाहित जो’डपे होते. वराच्या वेशात शुभम होता. निशाच्या डोळ्यासमोर अंधारी आली.