शुगर नाही, तरीही सतत ल’घवी येते..मग फक्त मुठभर हे खा..रात्री अपरात्री सतत उठायला लागणार नाही..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

मूठभर फूटाने अश्या प्रकारे खा आणि वारंवार ल-घवीला जाण्याच्या स-मस्या पासून सुटका मिळवा. सतत ल-घवीला जाण्याची स मस्या अगदी लहाना पासून मोठ्या पर्यंत सर्वांना जाणवते. पण हा सोपा घरगुती उपाय तुम्हाला नक्की फा-यदेशीर ठरेल. उन्हाळ्यातील उष्णते मुळे किंवा पावसाळ्यातील दमट हवामानामुळे घामाच्या रुपाने शरीरातील पाणी मोठ्या प्रमाणत उत्सर्जित होत असते.

हिवाळ्यात शरीरातील पाणी मुत्र संस्थेद्वारा बाहेर फेकल्या गेल्यामुळे वारंवार ल-घवीला जाण्याची स्थिति उत्पन्न होते. याशिवाय दिवसा उष्णता आणि रात्री ठंडी अश्या विषम वतावरणामुळे जास्त प्रमाणात ल-घवी येते रात्री अपरात्री ल’घवीला जावे लागते.पण आज आपण एक असा सोपा उपाय पहाणार आहे जो अगदी सर्वांना करण्यासारखा आहे.

तर हा उपाय कोणता आणि कसा करायचा हे पाहू. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन वस्तू आवश्यक आहेत त्यातील पहिला घटक फुटाणे, फुटाणे खाल्याने पोटातील पाणी शोषले जाते जेणे करून बहुमू-त्रतेची स-मस्या न ष्ट होते. आपण एक वेळेसच्या वापरासाठी एक मूठ फुटाणे घ्यायचे आहेत यानंतर चा घटक म्हणजे गूळ, गूळ नैसर्गिक ऍन्टी बॅक्टेरियल असतो फक्त तो शुध्द असावा.

हे वाचा:   चेहऱ्यावर एक हि काळा डाग ,पिंपल्स दिसणार नाही; फक्त करा हे १ काम.!

यु रि न  मधील जंतू सं-सर्ग कमी करण्यासाठी गुळातील घटक काम करतात जेणेकरून जंतू सं-सर्गामुळे उद्भवलेली बहूमू’त्राता कमी होते. याशिवाय गूळ पाचक सुद्धा असतो अपचनामुळे पोटात गॅस तयार होते आणि त्यामुळे मू’त्रपिंडावर दबाव येतो. आणि विशेष करून पहाटेच्या वेळेस ल-घवी येणे किंवा लहान मुलांचे अंथरून ओली होण्याची स-मस्या उत्पन होते.

अशी स-मस्या उत्पन होऊ नये म्हणून गुळाचे सेवन फायदेशीर असते.आपण साधरण 5 ते 10 ग्राम गुळाचा खडा एक वेळच्या उपायासाठी घ्यायचा आहे. एक मूठभर फुटाणे आणि 5 ते 10 ग्राम गूळ घेऊन सकाळी आणि संध्याकाळी खायचे आहे.

तसेच जीवनसत्व सी आणि अँटी ऑ’क्सिडंटसनी समृद्ध डाळिंब मू-त्राशयाचे जि’वाणूंपासून सं’रक्षण करतात. त्यामधील अँटी ऑ’क्सिडंट्स वि’षारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत करतात. जीवनसत्त्व सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि सं’सर्गाविरूद्ध ल-ढाई सुलभ करते. डाळिंबाची साल बारीक वाटून पेस्ट बनवा, त्यात अर्धा चमचे पाणी घालून हे मिश्रण पाणी किंवा दुधात मिसळून प्या.

हे वाचा:   भयंकर शक्तिवर्धक आहेत या कोहिरीच्या शेंगा; या हिवाळ्यात आवश्य खा याची भाजी.!

आवळा सेवन केल्याने मूत्राशयाचा संसर्ग कमी होतो आणि ते मजबूत बनते. यामुळे वारंवार लघवी होण्याची समस्या कमी होते. आवळा बारीक वाटून त्यात मध घाला. हे मिश्रण केळ्यासोबत खाल्ल्यास जास्त फायदा होतो. दालचिनीचे सेवन केल्याने मू’त्रपिंड निरोगी राहतं, ज्यामुळे ल-घवी वारंवार होण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. दररोज 3 ते 4 वेळा दालचिनीची पूड आपल्या आहारातून घ्या.

हा उपाय तुम्ही नियमित देखील सुरू ठेऊ शकता जेव्हा तुम्हाला वारंवार ल घ वी येण्याची स-मस्या जाणवेल तेव्हा हा उपाय केला तर तुमची या स-मस्ये पासून हमखास सुटका होईल.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.