त्रिफळाचे आश्चर्यचारक फा’यदे…रोज कोमट पाण्यासोबत करा याचे सेवन; एक उपचार आणि सर्व रोग होतील चुटकीत गायब

आरोग्य

वर्षानुवर्षे आपल्या भारतीय सं’स्कृतीला आयुर्वेदाचा वारसा लाभला आहे. या लेखामध्ये, आपण त्रिफळा नावाच्या एक मौ’ल्यवान वनस्पतीचे फा’यदे आणि वापरांवर प्रकाश ज्योत टाकू या. तुम्ही वनस्पतीजन्य किंवा आयुर्वेदिक औषधे नियमितपणें घेत असल्यास, तुमचे लक्ष त्रिफळावर नक्कीचे गेलेले असेल. आजकालच्या बदलत्या जी’वनशैली मुळे श’रीराचे खूप नुकसान होत आहे.

योग्यवेळी जर योग्य उपचार नाही केले तर सम’स्या वाढू शकतात. त्यासाठी आपण त्रिफळाचा वापर करू शकतो. त्रिफळा खूप पुर्वीपासून अस्तित्वात असलेले वनस्पती आहे. त्याचे फा’यदेही चमत्कारिक आहेत. आज आपण त्रिफळाचे फा’यदे , नुकसान जाणून घेणार आहोत.

त्रिफळा तीन फळे म्हणजेच आवळा (एं’ब्लिका ऑफिशिअनॅ’लिस), बिभीतकी किंवा बहेडा ( टर्मिनलिआ बेलेरिका) आणि हारीतकी किंवा हरड ( टर्मि’नलिआ शे’ब्युला) यांपासून बनलेले प्रसिद्ध आयुर्वेदिक मिश्रण आहे. या तीन वनस्पतीचा बारीक वाटून त्याचे चूर्ण बनवले जाते त्याला त्रिफळाचे चूर्ण असे म्हणतात. त्रि=तीन, फळा=फळ हे तीन फळापासून बनलेलं असतं त्यामुळे याला त्रिफळा असे म्हणतात.

१. वजन कमी करण्यासाठी, जाडेपणा घडवण्यासाठी – जाडेपणामुळे त्रासलेले असाल तर त्रिफळाचे सेवन तुमच्यासाठी खूप फा’यदेशी’र ठरेल. यासाठी त्रिफळाच्या कोमट काढ्यात मध घालून प्या. त्यामुळे चरबी कमी होते. त्रिफळा हे मेटाबॉ’लिज्म चे प्रमाण व्यवस्थित करून वजन कमी करण्यास मदत करते. व्यायाम न करताही, फक्त त्रिफळाचे सेवन करून वजन कमी करता येते.

२.पचनाची सम’स्या – त्रिफळा चूर्णामध्ये समाविष्ट असलेल्या वनस्पतींमुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यसाठी फा’यदा मिळतो. पोट फुगणं, पोटात दुखणं, गॅस होणं यासारख्या आजारांवर याचा उपयोग करून घेता येतो. यामध्ये असणाऱ्या अँ’टीबायो’टिक्समुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. जे लोक ओ’बडधो’बड खात राहतात, भूक सतत लागते, त्यामुळे त्याचे वजन वाढते. अशा व्यक्तींनी या चूर्णाचे सेवन करावे.

हे वाचा:   रोग प्रतिकारशक्ती प्रचंड वाढेल हा पदार्थ नक्की खा..फक्त रात्री दुधात टाकून घ्या हा पदार्थ..कसलाही सं'सर्ग होणार नाही

३. त्वचेच्या सौंदर्यासाठी उपयुक्त – त्वचेवर कोणत्याही प्रकारचे रॅ’शेस, पिंपल्स अथवा सनब’र्न असल्यास, त्रिफळा चूर्णाने हे निघून जाण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये र’क्तासाठी पोषक गुण आहेत. यातील आवळा कोलेजन निर्माण करण्यासा उपयुक्त असून बहेडा स्किन पिग’मेंटे’शन साठी मदद करतं. यातील औषधी गुणधर्म त्वचा कोरडी होऊ देत नाही, त्वचेवर सुरकु’त्या येऊ देतं नाहीत. त्रिफळा हे त्वचेवरील दू’षित पदार्थ नष्ट करते. हे अगदी पो’षक असे घटक आहे.

४. डोळ्यांसाठी उपयुक्त – नेत्रविकारांवर आराम त्रिफळा चूर्ण पाण्यात घालून त्याने डोळे धुतल्याने डोळ्यांचे त्रास दूर होतात. मोतीबिंदू, डोळ्यांची जळजळ, इतर दोष कमी करण्यासाठी १० ग्रॅम गायच्या तूपात १ चमचा त्रिफळा चूर्ण आणि ५ ग्रॅम मध घालून त्याचे सेवन करा. त्रिफळा हे डोळ्याच्या आजारासाठी अगदी फा’यदेशी’र आहे. त्रिफळा हे डोळ्याच्या मासपेशींना मजबुत ठेवण्याचे काम करते. डोळे येणे, मो’तीबिं’दू यासारख्या आजारावर हे परि’णामकारक औषध आहे.

५. केसांसाठी फा’यदेशी’र – त्रिफळामध्ये अँटी- बॅ’क्टेरिअल आणि अँटी-फं’गल गुणधर्म आहेत. यामुळे केसांमधील कोंडा कमी होऊन केसांची वाढ होण्यास मदत मिळते. नारळाच्या तेलामध्ये त्रिफळा चूर्ण मिक्स करून हे मिश्रण आपल्या टाळूवर लावा. त्रिफळा हे केस गळतीसाठी खूपच खा’त्रीशी’र असे आहे. यामुळे केसगळतीची सम’स्या दूर होतो. टक्कल पडणे, केस पांढरे होणे या सम’स्यांवर खूप प्रभावी आहे. त्रिफळा हे टॉ’निकप्रमाणे काम करते.

हे वाचा:   कसलीही चरबीची गाठ असू द्या,फक्त 1 वेळ हा उपाय करा, 2 दिवसात चरबीची गाठ गायब..डॉ'क्टरकडे किंवा ऑपरेशन ची बिलकुल गरज नाही..

६. दातांसाठी उपयुक्त – त्रिफळाच्या सेवनाने दात दुखी,दातांची की’ड ,हिरडीला आलेली सूज,हिरडीतून रक्त येणे,तोंडाचा दुर्गं’ध यापासुन बचाव होतो. लहान मुलांची दाते मुजबुत बनवण्यासाठी हे उपयुक्त आहे. त्रिफळा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ब्रश करण्यासाठी हे पाणी वापरा. किंवा पाणी तोंडात ठेवून त्याच्या चूळ भरा. हे हिरड्या आणि दातांसाठी खूप फा’यदेशी’र ठरेल.

७. प्रतिकार श’क्ती वाढवण्यासाठी – त्रिफळाच्या सेवनाने रोगप्रतिकारक श’क्ती वाढते. मात्र यासाठी त्रिफळाचे सेवन नियमित करणे आवश्यक आहे. हे वनस्पतीज’न्य औषध असल्यामुळे खूप फा’यदेशी’र ठरते. ८. मधुमेहावरही ठेवतं नियंत्रण – मधुमेहासाठी त्रिफळा खुपच परि’णामकारक औषध आहे. मधुमेह रुग्णांवर झालेल्या सशोधनानुसार असे आढळले आहे की नियमित त्रिफळा घेतल्याने र’क्तशर्करा कमी करण्याचे काम करते. त्रिफळा चूर्ण तुम्ही काढायच्या स्वरूपात पिऊ शकता.

९. र’क्तदाबावर नियंत्रण आणते – त्रिफळाचे सेवन केल्याने हृदयरोग, मधुमेह आणि उच्च र’क्तदाब यावर फा’यदा होतो. मधुमेह आणि उच्च र’क्तदाबाचे प्रमाण यावर आराम मिळू शकेल. र’क्तदाबाच्या सम’स्या मुळे आपल्या ना अनेक आजारांना तोंड द्यावे लागते. पण त्रिफळाच्या सेवनाने यावर आराम मिळेल. १०. ब’द्धको’ष्ठ – आजकालच्या धावपळीच्या जी’वनात कोणाचे खाण्यापिण्याच्या वेळा ठरलेल्या नसतात. कोणत्याही वेळी खाणे पिणे होत राहते. त्यामुळे ब’द्धको’ष्ठता होते. यावर त्रिफळा हा रामबाणउपाय आहे. कोमट पाण्यात त्रिफळा चूर्ण घालून पिल्याने याचा त्रास कमी होतो.