सकाळी फक्त हे पाणी प्या किडनीस्टोन, पोटाची कसली समस्या आयुष्यभर होणार नाही..रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड वाढेल !

आरोग्य

नमस्कार मित्रांनो..

या धावपळीच्या जीवनात माणसासाठी योग्य प्रमाणात आहार आणि चांगले आ-रोग्य राखणे गरजेचे झाले आहे. सकाळी उठल्यानंतर काही लोक चहा आणि नाश्ता करतात. पण जर तुम्ही रोज सकाळी उठल्यावर पाण्याबरोबर काही पदार्थ घेतले की तुमचे जवळपास सर्वच आ-रोग्यविषयक स मस्या दूर करण्यासाठी मदत होते.

दररोज सकाळी तुम्ही धण्याचे पाणी प्याल तर तुमच्या पोटाच्या स-मस्या दूर होण्यास मदत होईल. त्यासाठी एक चमचा धने एक वाटी पाण्यात मिसळून उकळून घ्या. मग ते गा-ळून दररोज सकाळी ते पाणी घ्यायचे. कुठल्याही प्रकारे यु-रिनमध्ये आणि किडनीमध्ये स्टोन राहणार नाही.

पोट साफ होण्यास मदत होईल. कोणत्याही प्रकारची उष्णता राहणार नाही. तुम्ही हा उपाय कराल तर नैसर्गिक जीवन जगायला सुरुवात कराल. कारण हा को-रोनाचा काळ खुप कठीण आहे. तसेच तुम्ही जर गाडी सर्व्हिसिंग सारखेच बॉडी सर्व्हिसिंग म्हणजेच थोडक्यात पंचकर्म केले तर यामुळे तुमचे सगळे आजार जसे की शुगर, ब्लडप्रेशर या सारखे आजार नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते.

हे वाचा:   सफरचंद खाल्याने हे ७ आ'जारा पासून कायमचे वाचाल..! हार्ट, लिव्हर, बिपी साठी अतिशय उपयुक्त..बघा फा'यदे

हे तुम्हाला वर्षांतून फक्त एक वेळेस करायचे आहे. किंबहुना तुम्हाला ते सोडूनही जातील. जर तुम्ही हे पंचकर्म बाहेर जाऊन कराल तर त्यासाठी खुप खर्च आहे. किमान तुमचे 12 ते 15 हजार रुपये खर्च होतात. एवढे पैसे खर्च होऊन पण तुम्हाला उत्तम सेवा मिळेलच याची खात्री नाही.

त्यासाठी तुम्ही हा उपाय घरीच करू शकता, त्यासाठी तुम्हाला सलग 3 दिवस फक्त आणि फ़क्त ताक प्यायचे आहे. सकाळ आणि संध्याकाळ ताक प्यायला हवे. कमीत कमी दिवसाला साडेसात लिटर प्यायचे आहे. आणि त्यानंतर वरण भात 8 दिवस खायचे, म्हणजे तुमची बॉडी पुर्ण शक्तिशाली होण्यास मदत होईल. नव्याने कार्यरत राहील.

त्यामुळे रोज सकाळी हे पाणी प्यायल्याने तुमच्या किडनीशी निगडित सर्व आ-जारपासून सुटका होण्यास मदत होते. याने तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि श रीरातील उष्णता आणि घा ण निघुन जाण्यास मदत होईल. माणसाचे शरीर हे अनमोल देणगी आहे ते आ-जाराने वाया घालवू नका कारण निरोगी आयुष्य जगणे हे सध्याच्या परिस्थितीला महत्वाचे आहे.

हे वाचा:   अळूच्या पानांची वडी व भाजी खाणाऱ्यां लोकांनी वाचा..बघा यामुळे आपल्या शरीरात काय काय घडत आहे..

सध्याचा सं-क्रमणाच्या या काळात निरोगी राहणे फार गरजेचे आहे. स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती, ऑक्सिजन लेवल नियंत्रित ठेवण्यासाठी सदैव कार्यरत रहा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.