मित्रांनो फक्त दोन पानांचा रस आम्ही सांगतो त्या पद्धतीने घ्याल तर तुमचा कसलाही मु’तख’डा असो तु’कडे होऊन बाहे पडेल. त्याचप्रमाणे हा रसं पुरूषांच्या लै’गि’क सम’स्या पूर्णपणे कमी करतो. वी’र्या’चे कमी झालेले प्रमाण वाढवण्यास मदत करतो. तेसेच क’फ साफ करतो, स’र्दी, खो’कला सर्व काही बरे करतो.
आजचा हा उपाय शा-ररीक दु’र्बलता आणी मु’तख’डा यावर असून यासाठी आपल्याला हा रसं बनवायचा आहे. हा रसं कशापद्धतीने बनवायचा हे जाणून घेण्यासाठी ही माहिती अगदि शेवटपर्यंत वाचा. मित्रांनो मु’तख’डा हा सामान्यपणे चार प्रकारचा असतो. कॅ’लशियम स्टो’न, यु’रीक ए’सिड, स्ट्रु’वाइट, सि’स्टीन स्टो’न असे हे मु’तख’ड्याचे चार प्रकार आहेत.
मित्रांनो हा मु’तख’डा कसा तयार होतो आणी त्याची कारणे काय असतात हे आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो या उपायासाठी पहिली जी वनस्पती लागणार आहे ती म्हणजे तुळस. तुळस ही प्रत्येकाच्या अंगणात असते. आणी मित्रांनो तुळशीची साधारणतः पाच पाने आपल्याला एकवेळी हा उपाय करण्यासाठी लागणार आहेत.
भारतीय संकृतीमध्ये तुळशीला खूप महत्व आहे. कारण मित्रांनो या तुळशीच्या पानांचा उपयोग हजारो रो’ग बरे करण्यासाठी केला जातो. म्हणू-न तुळस वृंदावन अंगणातच ठेवलेले असते. तुळशीच्या पानांमध्ये एकून ७५ घटक असतात. जे स’र्दी, खो’कला, ता’प यापासून ते र’क्त शुधीप-र्यंत असे हजारो रो’गांवर उपयोगी पडतात.
अशी ही तुळशीची पाच पाने आपल्याला स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचे आहे. आता आपण यात जी दुसरी वनस्पती वापरणार आहोत ती म्हणजे लाजाळू. लाजाळूची साधारणतः एक चमचा रस निघेल इतकी पाने आपल्याला घ्यायची आहेत. लाजाळूला हिंदीमध्ये लाजवंती असे म्हणतात. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाल्याने ही वनस्पती सर्वत्र आढळते.
तसेच ही वनस्पती अनेक व्यक्तींच्या अंगणात कुंडीमध्ये असते. तसेच आपण आयुर्वे’दिक दुकानात याच्या पानांची पावडर विकत घेऊ शकतो. त्याचप्रमाणे तुळशीच्या देखील पानांची पावडर आपल्याला बाजारात अगदी सहजपणे उपलब्ध होऊ शकते. या लाजाळूच्या पानांमुळे असा एक घटक असतो त्यामुळे आपला मु’तख’डा विरघळतो आणी तो फो’डून बाहेर काढतो.
त्याचप्रमाणे हे पुरुषांच्या श-रीरातील टे’स्टेस्टो’रोनचे प्रमाण देखील वाढवते. हे टे’स्टे’स्टो’रोन नावाचे जे हा’र्मो’न आहे ते पुरुषांचे वी’र्य वाढ करण्यासाठी तसेच लै’गि’क सम’स्यांसाठी अत्येंत महत्वाचे असते. या दोन्हीही वनस्पतीची पाने एकत्रित घेऊन बारीक वाटायचे आहेत, जेणेकरून याचा आपल्याला रस काढता येईल.
मित्रांनो रस काढल्यानंतर तो रसं रोज सकाळी उपाशीपोटी साधारणतः २ चमचे घ्यायचा आहे. रसं काढण्यासाठी यामध्ये साधारणतः २ चमचे पाणी टाकायचे आहे. यामुळे त्याच्या अ’र्क या पाण्यामध्ये उतरेल व हा रस आपल्याला वापरता येईल. हा रसं नियमित घेतल्याने साधारणतः २ ते ५ तुमचा कुठलाही मु’तख’डा निघून पडतो.
पण काही लोकांचा मु’तख’डा सहजपणे विरघळत नाही. अशा व्यक्तींनी हा रस १५ दिवसांपेक्षा अधिक दिवस हा रस घ्यावा. तर मित्रांनो यामुळे जर आपल्याला काही लै’गि’क सम’स्या असतील तर त्याही यापासून दूर होतील. मित्रांनो हा उपाय तुम्ही करून पहा नक्कीच तुम्हाला फरक दिसून येईल. व तुमच्या मू’तख’ड्याचा त्रा’स कमी होईल.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.