दुधात हि पाने टाकून पियाल्यावर २ मिनिटांतच जुलाब लागलेली बंद होईल.!

आरोग्य

फक्त या पानांचा वापर करा आणि घरच्या घरी लहानपणापासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांची जुलाब घरच्या घरी लवकर बंद करा. आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये जुलाबा संदर्भातील एक महत्त्वाचा असा उपाय सांगणारा आहोत. हा उपाय घरगुती असून साधा आणि सरळ आहे. या उपायाचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम नसून हा उपाय केल्याने आपल्याला त्वरित फायदा मिळतो.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला खड्याची खडीसाखर घ्यायची आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला खड्याची खडीसाखर वापरायची आहे ,जी बाजारात चौकडी आकाराची मिळते ती हा उपाय करण्यासाठी वापरायची नाही. त्याचबरोबर आपल्याला हा उपाय करण्यासाठी तुळशीची पाने लागणार आहेत.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुळशीची पाच पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ही पाने हातानेच बारीक करून घ्यायची आहेत आणि खडीसाखरेची सुद्धा पावडर बनवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक ग्लासभर थंड पाणी घ्यायचे आहे. हे थंड पाणी तुम्ही माठातले सुद्धा घेऊ शकतात परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या की हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोमट पाणी घ्यायचे नाही.

हे वाचा:   हळू हळू शुगर कमी करते हे एक फळ, बाजारात कुठे दिसले तर लगेच घेऊन या..शुगर लगेच १०० च्या आत येते..

त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा खडीसाखरेची पावडर व तुळशीचे बारीक केलेले पाने ग्लासभर पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे आहे. अशाप्रकारे आपला हा उपाय तयार झालेला आहे. जर मोठ्या व्यक्तींना जुलाब झाले असतील तर अशा व्यक्तिंनी संपूर्ण ग्लास भर पाणी प्यायचे आहे.

असे जर फक्त आपण दिवसभरातून तीन वेळा जरी हा उपाय केला तर आपले जुलाब थांबू लागतील.ज्या लहान मुलांना जुलाब होत असतील तर अशा वेळी पाव चमचा आपल्याला खडीसाखर ची पावडर घ्यायची आहे आणि अर्धा ग्लास भर पाणी घ्यायचे आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून त्यांना पिण्यास द्यायचे आहे.

अशा पद्धतीने आपण जर दिवसभरातून दोन वेळा हा उपाय केला तर लहान मुलांचे जुलाब थांबवून जातील आणि त्याच बरोबर त्यांना अशक्तपणा सुद्धा जाणवणार नाही.आणि जर अगदीच लहान बाळाला जुलाब होत असतील तर अशा वेळी दोन-तीन तुळशीच्या पानांचा रस काढून ते आईच्या दुधामध्ये टाकून बाळाला प्यायला द्यावे असे केल्याने बाळाचे जुलाब लवकर थांबतील.

हे वाचा:   अंड्यातील हा पार्ट खाल्ल्यास पुरुषांच्या कित्येक स'मस्या होतील नेहमीसाठी दूर..विवाहित पुरुषांनी जरूर वाचा..

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.