मित्रांनो, असे म्हणले जाते की, केसांनी सौंदर्यात भर पडते आणि सौदर्य खुलविण्यासाठी महागडी प्रसाधने वापरण्याची गरज नसते. निसर्गाने उपलब्ध करून दिलेल्या अनेक वनस्पतींचा वापर करूनही केसांचे नैसर्गिक सौंदर्य राखता येते. अनुवंशिक केसांची वाढ ही बऱ्याच जणांना लाभते त्यामुळे घरातील काही नैसर्गिक उपाय स्त्रियांच्या केसांना आणखीन पूरक पोषक तत्वे देतात.
असे हे केस कोणत्या ठिकाणी असणे शास्त्रानुसार, ज्योतिष शास्त्रानुसार अशुभ मानले जाते हे माहीत असायला हवे. स्त्रियांच्या केसांवर बऱ्याचदा खूप गोष्टी शास्त्रात सांगितल्या आहेत. केस हेच स्त्रीचे प्रमुख सौंदर्य मानले जाते. काळे, घनदाट केस, लांबसडक केस मनाला प्रसन्न करतात.
स्त्रीच्या जीवनातील एक महत्वाचा भाग केस मानला जातो. हे केस डोक्यावर सोडून या अवयवावर असणे अशुभ मानले जाते. केसाने आपले सौंदर्य अधिकच खुलते. सौंदर्यावर एक वेगळीच चमक या केसांमुळे येत असते. काळे, मोठे केस आपल्या व्यक्तिमत्वात आणखीनच भर टाकतात.
ज्या स्त्रियांचे केस लांब असतात त्यांच्या आयुष्यात आनंदी आनंद असतो. सर्व सुख समृद्धी त्यांच्या घरी लोळण घेते. या स्त्रिया उत्तम स्वभावाच्या असतात, सर्वांशी मिळून मिसळून वागतात. इतकेच नव्हे तर सर्वांची काळजी देखील घेतात. तसेच या स्त्रिया त्यांच्या पतीच्या प्रगतीमध्ये साथ देतात, लांब केस असणाऱ्या स्त्रियांच्या पतीला भरपूर यश मिळते.
तसेच ज्या स्त्रियांचे केस बऱ्यापैकी लांब, नॉर्मल असतात अशा स्त्रिया देखील समंजस असतात परंतु या स्त्रिया थोड्या नरम स्वभावाच्या असतात , कर्तबगारी, होतकरू सर्वांवरती प्रेम करणाऱ्या अशा या स्त्रिया असतात. या स्त्रियांची त्यांच्या सासरच्या व्यक्तींवर मर्जी असते व त्या खूप लाडक्या असतात.
पण ज्या स्त्रियांच्या या अंगावर केस असतात ते जीवनासाठी अशुभ मानले जाते. असे असणे आपल्या आयुष्यातील अडचणी वाढवते. तसेच अशा स्त्रियांना खूप संघर्ष असतो, खूप कष्ट केल्यावर किंचित यश मिळते. परंतु या उलट पुरुषांना या ठिकाणी केस असल्यास त्यांची प्रगती झपाट्याने होते, ते खूप बुद्धिमान असतात, त्यांच्या कामात खूपच प्राविण्य मिळवून यशाचे शिखर गाठतात.
त्यामुळे स्त्रियांना या अंगावर केस असू नयेत. काही स्त्रियांना हातावरती खूप केस असतात, अगदी दाट असतात, त्यांच्या ट्रीटमेंट साठी खूपच उदास असतात अशा स्त्रिया. असे दाट केस महिलांच्या हातावर असणे शास्त्रानुसार अशुभ मानले जाते.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.